जायकवाडीच्या पाण्यावरून शासन बॅकफूटवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक आणि नगरमधून जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी स्थानिक पातळीवर तयारी जवळपास पूर्ण झाली असताना शासनाने अद्यापही विसर्गाचे आदेश दिलेले नाहीत. पाणी देण्याबाबत नाशिक व नगरमधून होणारा तीव्र विरोध आणि समन्यायी पाणी वाटपासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शासन बॅकफूटवर गेल्याची चर्चा आहे. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने तीन दिवसांपूर्वी जायकवाडीच्या उर्ध्व खाेऱ्यामधून एकूण ८.६०३ टीएमसी …

The post जायकवाडीच्या पाण्यावरून शासन बॅकफूटवर appeared first on पुढारी.

Continue Reading जायकवाडीच्या पाण्यावरून शासन बॅकफूटवर

नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी प्रश्न पेटला

लासलगाव(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार मराठवाड्यातील पैठण येथील जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 15 ऑक्टोंबर च्या स्थितीत अनुसार 65 टक्क्याच्या  खाली असल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन असल्याने नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी प्रश्न आज पेटल्याचे चित्र निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या वक्रकार गेट समोर पाहायला मिळाले. भाजप नेत्या अमृता पवार यांच्या …

The post नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी प्रश्न पेटला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी प्रश्न पेटला

नाशिकमधून मराठवाड्याला सहा टीएमसी पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चालूवर्षी पावसाने दडी मारल्याने नाशिक जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यातच यंदा जिल्ह्यातून अवघे ६.१ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहचले आहे. दुष्काळी परिस्थिती बघता मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी गोदावरीच्या ऊर्ध्व खोऱ्यातून अतिरिक्त पाण्याची मागणी होऊ शकते. त्यामूळे येत्याकाळात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होेताना नाशिक-नगर विरूद्ध मराठवाडा असा वाद पेटण्याची शक्यता आहे. …

The post नाशिकमधून मराठवाड्याला सहा टीएमसी पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधून मराठवाड्याला सहा टीएमसी पाणी

नाशिक : नदीपात्रात घातकी केमिकल टाकणारा टँकर शेतकऱ्यांनी पकडला

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरण आणि नाशिक मनपा क्षेत्रात इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणातील पाणी सोडले जाते. यासाठी अस्वली, नांदगाव बुद्रुक, जानोरी, पाडळी या गावांतून जाणार्‍या ओंड ओहोळ नदीचा वापर केला जातो. मात्र या पाण्यामध्ये गोंदे, वाडीवर्‍हे भागातील कंपन्यांचे घातक केमिकल टाकले जात आहे. Anushka Sharma : ‘बम है वो’; विराटच्या शतकावर …

The post नाशिक : नदीपात्रात घातकी केमिकल टाकणारा टँकर शेतकऱ्यांनी पकडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नदीपात्रात घातकी केमिकल टाकणारा टँकर शेतकऱ्यांनी पकडला

Nashik Rain : नाशिकमध्ये गोदावरीची पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सलग तिसर्‍या दिवशीही (दि.16) जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, नाशिक शहरात संततधार कायम आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सटाण्यात द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. दरम्यान, गंगापूर धरणाच्या विसर्गात सायंकाळी कपात करण्यात आली असली तरी गोदाघाटावरील पूरस्थिती कायम आहे. दारणा, पालखेडसह अन्य धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. राज्यभरात पावसाने …

The post Nashik Rain : नाशिकमध्ये गोदावरीची पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Rain : नाशिकमध्ये गोदावरीची पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीत