नाशिक : शाळेच्या क्रीडांगणावरच ग्रामपंचायतीचे व्यावसायिक गाळे; दीड लाखांना केली गाळ्याची विक्री

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक – पुणे महामार्गा जवळील शिंदे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील अतिक्रमण सद्या चर्चेत आहे. शाळेची संरक्षण भिंत पाडून व्यावसायिक गाळ्यांचे अतिक्रमण करण्यात आल्याचे बोलले जाते आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितिन मनमोहन यांचे निधन शिंदे गावात जिल्हा परिषद शाळा आहे. तसेच शाळेला संरक्षण भिंत आहे. यातील काही भागाची भिंत पाडण्यात आली. …

The post नाशिक : शाळेच्या क्रीडांगणावरच ग्रामपंचायतीचे व्यावसायिक गाळे; दीड लाखांना केली गाळ्याची विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळेच्या क्रीडांगणावरच ग्रामपंचायतीचे व्यावसायिक गाळे; दीड लाखांना केली गाळ्याची विक्री

नाशिक : व्हीआएस नेटवर्कच्या माध्यमातून जि.प. शाळेचे रुपडे पालटले

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा जिल्हयातील आदिवासी ग्रामीण भागात असलेल्या कृष्णगाव जिल्हा परिषद शाळेस व्हीआएस नेटवर्क प्रा. लि. कंपनीने सीएसआर फंडातून डिजीटल शाळेसाठी अत्याधुनिक डिजीटल साहित्याचा पुरवठा करुन दिल्याने शाळेचे रुपडे पालटले आहे. जिल्हा परिषद शाळा डिजीटल झाली आहे. तसेच क्रीडा साहित्याबरोबरच १७० विद्यार्थ्यांना वैयक्तिक शैक्षणिक साहित्यासह मायेची उब म्हणून स्वेटरची भेट देऊन सामाजिक बांधिलकी …

The post नाशिक : व्हीआएस नेटवर्कच्या माध्यमातून जि.प. शाळेचे रुपडे पालटले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : व्हीआएस नेटवर्कच्या माध्यमातून जि.प. शाळेचे रुपडे पालटले

आंदोलन इफेक्ट : बकर्‍या मागणार्‍या विद्यार्थ्यांना जि. प. प्रशासनाने दिल्या सायकली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘दप्तर घ्या, बकऱ्या द्या’ अशा घोषणा देत थेट जिल्हा परिषदेसमोर अनोखे आंदोलन करणार्‍या त्या 43 विद्यार्थ्यांना सायकली देण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला असून, या विद्यार्थ्यांना चार शाळांचेही पर्याय दिले आहेत. इगतपुरी तालुक्यातील भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या विद्यार्थ्यांना इतरत्र शाळेत हलविले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असल्याने श्रमजीवी संघटनेच्या …

The post आंदोलन इफेक्ट : बकर्‍या मागणार्‍या विद्यार्थ्यांना जि. प. प्रशासनाने दिल्या सायकली appeared first on पुढारी.

Continue Reading आंदोलन इफेक्ट : बकर्‍या मागणार्‍या विद्यार्थ्यांना जि. प. प्रशासनाने दिल्या सायकली

जिल्हा परिषद शाळा : शिक्षण नको, आता आम्ही बकऱ्याच चारणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुलांची शाळा बंद केल्याने आता बकऱ्या चारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही. त्यामुळे आता काहीच कामाचे न राहिलेले दप्तर जिल्हा परिषदेला जमा करून त्यांच्याकडून बकऱ्या घेण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद भवनावर भगवान मधे यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढत अनोखे आंदोलन केले आहे. याबाबत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ न देण्यासाठी तत्काळ शिक्षक नेमण्याचे …

The post जिल्हा परिषद शाळा : शिक्षण नको, आता आम्ही बकऱ्याच चारणार appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा परिषद शाळा : शिक्षण नको, आता आम्ही बकऱ्याच चारणार