शिंदेंची शेवटची फडफड; फडणवीस तर कच्चे मडके : – संजय राऊतांचा हल्लाबोल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेवटची फडफड सुरू आहे. त्यांचे राजकारण लवकरच संपेल असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेऊ नका. ते राजकारणातले एकदम कच्चे मडके आहे असा टोलाही राऊत यांनी लगावला. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नाशिक …

Continue Reading शिंदेंची शेवटची फडफड; फडणवीस तर कच्चे मडके : – संजय राऊतांचा हल्लाबोल

‘डॅमेज कंट्रोल पार्ट-टू’साठी मुख्यमंत्री आज पुन्हा नाशिकच्या मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महायुतीच्या समन्वय बैठकीनंतरही नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाच्या उमेदवाराविषयीची नाराजी कायम असून, महायुतीचे नेते प्रचारात सक्रिय होत नसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘डॅमेज कंट्रोल’साठी पुन्हा एकदा रविवारी (दि. १२) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसह ते शहरातील विकासक, व्यापारी आणि उद्योजकांशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी …

Continue Reading ‘डॅमेज कंट्रोल पार्ट-टू’साठी मुख्यमंत्री आज पुन्हा नाशिकच्या मैदानात

मुख्यमंत्र्यांकडून नाशिकमध्ये ‘डॅमेज कंट्रोल’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी महायुतीत रंगलेला संघर्ष, त्यातून उद‌्भवलेली नाराजी आणि उमेदवारी घोषित करण्यासाठी झालेला विलंब यामुळे उमेदवाला पर्यायाने पक्षाला फटका बसू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकचा दौरा करत ‘डॅमेज कंट्रोल’ केले. एकीकडे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेत प्रचाराला बूस्ट देण्याचा प्रयत्न करताना दुसरीकडे महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी सुसंवादही …

Continue Reading मुख्यमंत्र्यांकडून नाशिकमध्ये ‘डॅमेज कंट्रोल’

उत्तर महाराष्ट्रात भाजपचे पाचही उमेदवार घोषित; विरोधकांची चाचपणी सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी जाहीर करण्यात महायुतीने, विशेषत: भाजपने आघाडी घेतली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक वगळता नंदुरबार, जळगाव, रावेर, धुळे, आणि दिंडोरी या पाच मतदारसंघांतील उमेदवार भाजपने आठवडाभरापूर्वीच जाहीर केलेत. भाजपचे उमेदवार कामालाही लागले आहेत. महाविकास आघाडीत मात्र अद्यापही जागावाटपाचा वाद कायम आहे. गुरुवारी (दि.२१) महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत …

The post उत्तर महाराष्ट्रात भाजपचे पाचही उमेदवार घोषित; विरोधकांची चाचपणी सुरूच appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तर महाराष्ट्रात भाजपचे पाचही उमेदवार घोषित; विरोधकांची चाचपणी सुरूच

Nashik : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी अमित ठाकरे सरसावले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनसेतून शहर समन्वयक सचिन भोसले आणि त्यानंतर विभाग अध्यक्षांसह माजी नगरसेविकेने शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी नाशिकमधील पक्षाचे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी मंगळवारी (दि. २७) नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी ५६ शाखाध्यक्षांशी वन टू वन संवाद साधला. दरम्यान, काही …

The post Nashik : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी अमित ठाकरे सरसावले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी अमित ठाकरे सरसावले