नाशिक : जिल्हा परिषद आरक्षण सोडत, मतदारयाद्या कार्यक्रम स्थगित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 25 जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून 25 जिल्हा परिषदा व 284 पंचायत समित्यांचे गट व गण आरक्षण व मतदारयाद्या तयार करण्याचा कार्यक्रम पुढील सूचना येईपर्यंत थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबल्याचे मानले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (दि.2) राज्यातील जिल्हा परिषद …

The post नाशिक : जिल्हा परिषद आरक्षण सोडत, मतदारयाद्या कार्यक्रम स्थगित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषद आरक्षण सोडत, मतदारयाद्या कार्यक्रम स्थगित

नाशिक : जिल्हा परिषदेचे गट बदलल्याने आरक्षणही बदलणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य मंत्रिमंडळाने जिल्हा परिषदेच्या गटांची रचना 2017 मधील निवडणुकीप्रमाणे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत पुन्हा 72 गट होणार असून, मागील महिन्यात जाहीर केलेली आरक्षण सोडतही रद्दबादल ठरली आहे. यामुळे आरक्षण सोडतीत निवडणूक प्रक्रियेतून बाहेर फेकले गेलेल्या नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्य सरकारने डिसेंबर 2021 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार …

The post नाशिक : जिल्हा परिषदेचे गट बदलल्याने आरक्षणही बदलणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेचे गट बदलल्याने आरक्षणही बदलणार

Nashik ZP : आरक्षण सोडती विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

सुरगाणा :  (जि. नाशिक) प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी सुरु असतांनाही गेली पंच्चाहत्तर वर्ष आदिवासी समाजावर होत असलेला अन्याय दूर करण्याचा पुरुषार्थ प्रशासकीय व्यवस्था दाखवित नाही. त्याची प्रचिती नाशिक जिल्हा परिषद गट, गण आरक्षण सोडतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रशासनाने दिली अशी टीका सुरगाणा पंचायत समितीचे माजी सभापती इंद्रजित गावित यांनी केली. प्रशासनाने …

The post Nashik ZP : आरक्षण सोडती विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : आरक्षण सोडती विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

Nashik ZP : पदाधिकार्‍यांना निवडणुकीची दारे बंद, गट आरक्षणात मातब्बरांना धक्के

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारण तालुक्यातील अनेक गटांमध्ये आरक्षण पडल्यामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य, पदाधिकारी यांची संधी हुकली आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे आदींचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिलांसाठीचे आरक्षण हे …

The post Nashik ZP : पदाधिकार्‍यांना निवडणुकीची दारे बंद, गट आरक्षणात मातब्बरांना धक्के appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : पदाधिकार्‍यांना निवडणुकीची दारे बंद, गट आरक्षणात मातब्बरांना धक्के

Nashik Zilla Parishad : सर्वसाधारण तालुक्यांतील नेतृत्वाची संधी हुकली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील सर्वसाधारण आठ तालुक्यांमधील जिल्हा परिषदेच्या 48 गटांपैकी 29 गट अनुसूचित जमातीसाठी, तर चार गट अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहेत. त्याचवेळी आदिवासी बहुल तालुक्यांमधील 34 पैकी 26 गट सर्वसाधारण झाले आहेत. चक्राकार आरक्षणाचा फटका बसल्याने सर्वसाधारण क्षेत्रातील ग्रामीण नेतृत्वाची जिल्हा परिषदेची संधी हुकणार आहे. परिणामी काही मोजक्याच गटांमध्ये ग्रामीण नेतृत्वाला संधी …

The post Nashik Zilla Parishad : सर्वसाधारण तालुक्यांतील नेतृत्वाची संधी हुकली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Zilla Parishad : सर्वसाधारण तालुक्यांतील नेतृत्वाची संधी हुकली

नाशिक : स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये कचरा सडला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या स्टेडियम कॉम्प्लेक्समधील इमारतींच्या तळघरांमध्ये आधीच पडून असलेला कचरा आणि आता साचलेले पावसाचे पाणी यामुळे महात्मा गांधी मार्ग परिसर दुर्गंधीचा सामना करीत आहे. तसेच या साचलेल्या पाण्यावर वाढणार्‍या जीवजंतू, डास यांच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. मात्र, याबाबत जिल्हा परिषद वा नाशिक महापालिका यांच्यापैकी कोणीही पुढाकार घेत नसल्याने …

The post नाशिक : स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये कचरा सडला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये कचरा सडला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ओबीसी आरक्षणात खोदा पहाड निकला चुहाँ, नाशिक जिल्हा परिषदेत मिळणार केवळ तीन टक्के आरक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्वेाच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसींचे आरक्षण पुन्हा बहाल केले आहे. या निर्णयाचे ओबीसींसाठी लढणार्‍या राजकीय व बिगर राजकीय संघटना व त्यांच्या नेत्यांकडून स्वागत करून जल्लोष करण्यात येत आहे. प्रत्यक्षात जिल्हा परिषदेत ओबीसींना नाशिक जिल्ह्यात केवळ तीन टक्के आरक्षण मिळणार असून, त्यातून 84 जागांपैकी दोन अथवा तीन जागा …

The post ओबीसी आरक्षणात खोदा पहाड निकला चुहाँ, नाशिक जिल्हा परिषदेत मिळणार केवळ तीन टक्के आरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading ओबीसी आरक्षणात खोदा पहाड निकला चुहाँ, नाशिक जिल्हा परिषदेत मिळणार केवळ तीन टक्के आरक्षण

नाशिक : जिल्हा परिषदेत तीन हजारांवर पदे रिक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेत ब, क व ड वर्गातील तीन हजारांवर कर्मचार्‍यांची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासनावर कामाचा ताण पडत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. एवढेच नाही, तर कर्मचार्‍यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन कर्मचार्‍यांच्या नियमित बदल्या करीत नाही. परिणामी एकाच ठिकाणी चार-पाच वर्षांपासून कर्मचारी एकाच ठिकाणी …

The post नाशिक : जिल्हा परिषदेत तीन हजारांवर पदे रिक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेत तीन हजारांवर पदे रिक्त

Nashik Zilla Parishad : निरक्षर माजी सदस्याचा नऊ लाखांचा निधी पळवला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बागलाण तालुक्यातील नामपूर गटाचे भाजपचे माजी सदस्य कान्हू गायकवाड यांच्या निरक्षर असल्याचा फायदा घेत ‘सेस’ निधी बनावट पत्राच्या आधारे पळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविषयी गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांनी दिलेले पत्र आणि बनावट पत्रावरील अंगठ्याची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. ठेकेदार …

The post Nashik Zilla Parishad : निरक्षर माजी सदस्याचा नऊ लाखांचा निधी पळवला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Zilla Parishad : निरक्षर माजी सदस्याचा नऊ लाखांचा निधी पळवला