Nashik : जिल्हा परिषदेच्या आवारात वाहने सडली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  जिल्हा परिषदेत मागील बाजूस असलेली इमारत कचऱ्याच्या विळख्यात सापडलेली आहे. येथे निर्लेखित करण्यात आलेली वाहने, पालापाचोळा, सांडपाणी उघड्यावर सोडल्याने दुर्गंधी पसरली आहे. जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी, विभागप्रमुख वाहने वापरत असतात. ही वाहने शासनाने ठरवून दिलेला अवधी पूर्ण झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रमाणपत्र मिळवून निर्लेखित करण्यात येतात. मात्र, सध्या जिल्हा परिषदेत नवी प्रशासकीय …

The post Nashik : जिल्हा परिषदेच्या आवारात वाहने सडली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : जिल्हा परिषदेच्या आवारात वाहने सडली

Nashik ZP : जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील पदभरतीपाठोपाठ आता जिल्हा परिषदेत (Nashik ZP)  पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेच्या या भरती प्रक्रियेसाठी आयबीपीएस या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी दिल्या असून, त्यामध्ये या पदभरतीला जिल्हा परिषदांनी सर्वोच्च प्राथमिकता द्यावी, असेसुद्धा म्हटले आहे. नाशिक जिल्हा परिषदेने जानेवारीमध्येच रिक्त जागांचा अंतिम आराखडा …

The post Nashik ZP : जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा

Nashik ZP : जिल्हा परिषदेचा 46 कोटींचा अर्थसंकल्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा परिषदेच्या 2023-24 या वित्तीय वर्षाच्या 46 कोटींच्या अर्थसंकल्पास गुरुवारी (दि. 2) जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरी देण्यात आली. गतवर्षीच्या सुधारित 35 कोटींच्या अर्थसंकल्पापेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल याच प्रशासक असल्याने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर …

The post Nashik ZP : जिल्हा परिषदेचा 46 कोटींचा अर्थसंकल्प appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : जिल्हा परिषदेचा 46 कोटींचा अर्थसंकल्प

Nashik ZP : आचारसंहितेमुळे पदभरती एक महिना लांबणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सरळ सेवेने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणारी जिल्हा परिषदेची पदभरती प्रक्रिया पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे एक महिना लांबणीवर पडणार आहे. सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याबाबत जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे पाठवला होता. राज्य शासनाने नुकत्याच घेतलेल्या शासन निर्णयामुळे पदभरती जिल्हा निवड मंडळाने करावयाची असल्याने पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, जिल्ह्यात …

The post Nashik ZP : आचारसंहितेमुळे पदभरती एक महिना लांबणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : आचारसंहितेमुळे पदभरती एक महिना लांबणीवर

Nashik : सुरगाणावासीयांना सुविधा पुरविण्याचे निर्देश, सीईओ आशिमा मित्तल यांची भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गुरुवारी (दि.१४) सुरगाणा तालुक्याला भेट देत पंचायत समितीत आढावा बैठक घेतली. यावेळी ‘सरपंच संवाद’ या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत रवींद्र परदेशी, गटविकास अधिकारी दीपक पाटील यांच्या तालुक्यातील सर्व सरपंच, शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुरगाणा …

The post Nashik : सुरगाणावासीयांना सुविधा पुरविण्याचे निर्देश, सीईओ आशिमा मित्तल यांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सुरगाणावासीयांना सुविधा पुरविण्याचे निर्देश, सीईओ आशिमा मित्तल यांची भेट

नाशिक : ‘मनरेगा’तून जिल्ह्यातील दीड लाख नागरिकांना रोजगार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत एक लाख 54 हजार व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे मार्चअखेर असलेले उद्दिष्ट ऑक्टोबरच्या आतच पूर्ण झाल्याने राज्यात जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागला आहे. गेल्या तीन वर्षांत प्रथमच नाशिकने पहिल्या पाचमध्ये स्थान पटकावले आहे. Actress Rambha : सलमानची अभिनेत्री रंभाचा कॅनडात …

The post नाशिक : ‘मनरेगा’तून जिल्ह्यातील दीड लाख नागरिकांना रोजगार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मनरेगा’तून जिल्ह्यातील दीड लाख नागरिकांना रोजगार

नाशिक : ‘स्वच्छता मॉनिटर’ ठेवणार गावात कचरा टाकणार्‍यांवर ‘वॉच’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘मिशन स्वच्छ भारत’ या योजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने राज्यात सर्व शाळांमध्ये 2 ऑक्टोबर 2022 पासून लेट्स चेंज ‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्प सुरू झालेला आहे. प्रोजेक्ट लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर अशी जबाबदारी स्वीकारण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील पाचवी ते आठवीचे विद्यार्थी हे आपल्या गावात निष्काळजीपणे …

The post नाशिक : ‘स्वच्छता मॉनिटर’ ठेवणार गावात कचरा टाकणार्‍यांवर ‘वॉच’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘स्वच्छता मॉनिटर’ ठेवणार गावात कचरा टाकणार्‍यांवर ‘वॉच’

जिल्हा परिषद : एनजीओ सीएसआरसाठी संकेतस्थळावर विशेष टॅब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक सामाजिक संस्था या ग्रामीण भागात कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेतील अनेक विभागांसोबत सामाजिक कृतज्ञता निधीच्या माध्यमातून सामाजिक संस्थांना काम करण्याची इच्छा असते, अशा संस्थांना आता हव्या त्या विभागात काम करता येणार आहे. जिल्हा परिषद : मिनी मंत्रालयाचे प्रशासकीय कामकाज तळमजल्यावरून? मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यासंदर्भात आवाहन …

The post जिल्हा परिषद : एनजीओ सीएसआरसाठी संकेतस्थळावर विशेष टॅब appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा परिषद : एनजीओ सीएसआरसाठी संकेतस्थळावर विशेष टॅब

Nashik ZP : आशिमा मित्तल यांनी स्वीकारला नाशिक जिल्हा परिषद सीईओ पदाचा पदभार

नाशिक  : पुढारी ऑनलाइन डेस्क  शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील 44 आयएएस अधिका-यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत.  तसे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. यामध्ये, नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) लीना बनसोड यांचीही बदली करण्यात आली आहे. ठाणे येथे आदिवासी अतिरिक्त आयुक्तपदी बनसोड यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर आशिमा मित्तल यांची नियुक्त करण्यात …

The post Nashik ZP : आशिमा मित्तल यांनी स्वीकारला नाशिक जिल्हा परिषद सीईओ पदाचा पदभार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : आशिमा मित्तल यांनी स्वीकारला नाशिक जिल्हा परिषद सीईओ पदाचा पदभार

नाशिक : गावागावांत जिल्हा परिषदेची ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमात गावांची दृश्यमान स्वच्छता ही थीम घेऊन हे अभियान गावागावांत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली. जिल्ह्यात शाश्वत स्वच्छता …

The post नाशिक : गावागावांत जिल्हा परिषदेची ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गावागावांत जिल्हा परिषदेची ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम