नाशिक : शहरात १०० कोटींची कामे ; महापालिका “एनओसी’पुरतीच मर्यादित
नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका हद्दीत अर्थात नाशिक शहरात येत्या काळात सुमारे १०० कोटींची मूलभूत सोयी-सुविधांची कामे होणार असून, ही कामे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यास संबंधितांनी प्राधान्य दिले आहे. यामुळे शहराचे प्राधिकरण म्हणून महापालिका असली तरी या कामांसाठी मात्र महापालिका प्रशासन केवळ एनओसी देण्यापुरतीच मर्यादित राहणार आहे. दरम्यान, महापालिकेतील यंत्रणेच्या सक्षमतेवरच हे प्रश्नचिन्ह असून, …
The post नाशिक : शहरात १०० कोटींची कामे ; महापालिका "एनओसी'पुरतीच मर्यादित appeared first on पुढारी.