नाशिक मनपा सर्व्हर डाऊन : क्लाऊड सर्व्हिसेसचे कामकाजही ठप्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नागरिकांना घरबसल्या विविध ऑनलाइन सेवा-सुविधांचा लाभ देण्यासाठी तब्बल पाऊण कोटी रुपये मोजून सुरू केलेल्या क्लाऊड सर्व्हिसेसचे कामकाज गेल्या तीन दिवसांपासून ठप्प झाल्याने घरपट्टी, पाणीपट्टी, नगररचना शुल्कासह महापालिकेच्या अन्य महत्त्वाच्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत. दरम्यान, नवीन सर्व्हरवर क्लाऊड डाटा ट्रान्सफरचे काम सुरू असून मंगळवार (दि.७) सकाळपर्यंत ऑनलाइन सेवा सुरळीत होतील, असे महापालिकेच्या …

Continue Reading नाशिक मनपा सर्व्हर डाऊन : क्लाऊड सर्व्हिसेसचे कामकाजही ठप्प

आचारसंहितेचे कारण पुढे करत पाणीपुरवठा विभागाचे हातावर हात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा दीडशे कोटींच्या घरात पोहोचला असताना वसुली मात्र ठप्प झाली आहे. या थकबाकी वसुलीसाठी पाणीपुरवठा विभागाने सुरू केलेली नळजोडण्या खंडित करण्याची मोहिमही आता थंडावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत पाणीपुरवठा विभागानेच मोहीम गुंडाळल्याने थकबाकीदारांचे फावले आहे. गत २०२३-२४ या आर्थिक वर्षात घरपट्टीतून महापालिकेला २०६ कोटींचा महसूल मिळाला. या …

Continue Reading आचारसंहितेचे कारण पुढे करत पाणीपुरवठा विभागाचे हातावर हात

नाशिक महापालिकेसमोर विक्रेत्यांचे ‘भाजीफेक’ आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या निषेधार्थ गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर परिसरातील भाजीविक्रेत्यांनी शुक्रवारी (दि.१९) महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनसमोर ‘भाजीफेक’ आंदोलन करत संताप व्यक्त केला. अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करत हॉकर्स झोन जोपर्यंत जाहीर केले जात नाही तोपर्यंत विक्रेत्यांना आहे त्याच जागेवर व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही यावेळी भाजीविक्रेत्यांकडून …

Continue Reading नाशिक महापालिकेसमोर विक्रेत्यांचे ‘भाजीफेक’ आंदोलन

नाशिक महापालिकेची तीन प्रस्तावित अग्निशमन केंद्रे रखडली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या लोकसंख्येनुसार पुरेशा अग्निप्रतिबंधक उपाययोजनांसाठी शहरात किमान २१ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता असताना आजमितीस जेमतेम सहा केंद्र कार्यरत असून, मनुष्यबळाअभावी अग्निशमन विभागाची यंत्रणा मोडकळीस आली आहे. अवघे १८ फायरमन आणि ६० लीडिंग फायरमनच्या भरवशावर २५९ चौ. किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या नाशिक शहराच्या अग्निशमन विभागाचा कारभार सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तसेच नोकरभरतीअभावी तीन …

The post नाशिक महापालिकेची तीन प्रस्तावित अग्निशमन केंद्रे रखडली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेची तीन प्रस्तावित अग्निशमन केंद्रे रखडली

नाशिक मनपाला घरपट्टी वसुलीतून २०६ कोटींचा महसूल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्च २०२३ पर्यंत घरपट्टी वसुलीचे लक्ष्य शंभर टक्के पूर्ण करणाऱ्या नाशिक महापालिकेला यंदा मात्र ही किमया साधता आली नाही. ऐन मार्च महिन्यात कर विभागातील कर्मचाऱ्यांवर निवडणुक कामांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्याने, कर वसुली विभागाला घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट काठावर नेता आले. गेल्या आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट २१० कोटी रुपये निश्चित केले होते. …

The post नाशिक मनपाला घरपट्टी वसुलीतून २०६ कोटींचा महसूल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाला घरपट्टी वसुलीतून २०६ कोटींचा महसूल

धक्कादायक! नाशिकसारख्या शहरात ‘मेडिकल हब’ नावापुरतेच

केंद्र आणि राज्य शासनाकडून मातामृत्यू दर रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना नाशिकसारख्या ‘मेडिकल हब’ म्हणून नावारूपास आलेल्या शहरात गेल्या पाच वर्षांत तब्बल २९४ मातांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे मातांचा सर्वाधिक मृत्यू हा महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये झाला आहे. मृत मातांमध्ये बहुतांश शहरालगतच्या ग्रामीण भागातील आहेत. राज्यामध्ये मातामृत्यू दर रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या …

The post धक्कादायक! नाशिकसारख्या शहरात 'मेडिकल हब' नावापुरतेच appeared first on पुढारी.

Continue Reading धक्कादायक! नाशिकसारख्या शहरात ‘मेडिकल हब’ नावापुरतेच

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा मूल्यमापन अहवाल जाहीर

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (National Health Mission) दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा-सुविधांच्या मूल्यमापनाचा राज्यस्तरीय अहवाल जाहीर झाला आहे. नागरिकांना आरोग्य-वैद्यकीय सेवा पुरविण्यात कोल्हापूरने पहिला क्रमांक पटकावला असून, नाशिक महापालिका राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. जळगाव सर्वांत शेवटी 27 व्या स्थानी आहे. बृहन्मुंबई, सोलापूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर व जळगाव महापालिकांची कामगिरी अत्यंत असमाधानकारक असल्याने या महापालिकांच्या कार्यपद्धतीवर आरोग्य सेवा …

The post राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा मूल्यमापन अहवाल जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा मूल्यमापन अहवाल जाहीर

भरतीची दारे बंद; ४० टक्क्यांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावरील एकूण पदांपैकी ४० टक्क्यांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तरी, राज्य शासनाने निर्धारित केलेल्या वेतनश्रेणीपेक्षा जादा देऊ केलेली वेतनश्रेणी, सातव्या वेतन आयोगाची सरसकट अंमलबजावणी, फरक वाटपाचे दायित्व, कंत्राटी कामगारांवरील वाढता खर्च आणि प्रशासकीय घडी बसविण्यात आलेले अपयश यामुळे महापालिकेचा आस्थापना खर्च तब्बल ४९ टक्क्यांवर गेला आहे. …

The post भरतीची दारे बंद; ४० टक्क्यांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त appeared first on पुढारी.

Continue Reading भरतीची दारे बंद; ४० टक्क्यांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

नाशिक महापालिकेचे २,६०३ कोटींचे अंदाजपत्रक सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील सलग दुसरे अर्थात २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे २६०३ कोटी ४९ लाख रुपयांचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक शुक्रवारी(दि.१६) स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर झाले. या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून घरपट्टी, पाणीपट्टीत कोणतीही वाढ न करता सर्वसामान्य नागरीकांना दिलासा देण्यात आला असला तरी, महापालिका हद्दीतील कारखाने, उद्योगधंदे, हॉटेल्ससह सर्व वाणिज्य आस्थापनांवर प्रथमच व्यवसाय परवाना …

The post नाशिक महापालिकेचे २,६०३ कोटींचे अंदाजपत्रक सादर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेचे २,६०३ कोटींचे अंदाजपत्रक सादर

नाशिक : ‘या’ अभिनेत्रीच्या हस्ते होणार पुष्पोत्सवाचे उद्घाटन

नाशिक:पुढारी वृत्तसेवा-महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाच्या माध्यमातून येत्या ९ फेब्रुवारीपासून होणाऱ्या पुष्पोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात होणाऱ्या या तीन दिवसीय महोत्सवासाठी स्टॉल्स तसेच स्टेज उभारणीचे काम सुरू झाले आहे.  (Nashik Flower Festival) पर्यावरण संवर्धनाबरोबरच वृक्ष लागवडीसाठी नागरिकांमध्ये जाणीवजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाच्या माध्यमातून ९ ते …

The post नाशिक : 'या' अभिनेत्रीच्या हस्ते होणार पुष्पोत्सवाचे उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘या’ अभिनेत्रीच्या हस्ते होणार पुष्पोत्सवाचे उद्घाटन