नाशिक : टीबीमुक्त अभियानासाठी हवेत “निक्षय मित्र’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी ज्या संस्था, व्यक्ती पुढे येतात आणि सहाय्य करतात त्यांना ‘निक्षय मित्र’ म्हटले जाते. प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गंत ‘निक्षय मित्र’ नोंदणीचे आवाहन महापालिकेने केले आहे. प्रधानमंत्री यांनी ९ सप्टेंबर २०२२ रोजी टीबीमुक्त भारत अभियानाची सुरुवात केली. केंद्र शासनाने क्षयरुग्णांना प्रतिव्यक्ती, प्रतिमहिना आवश्यक धान्य, कडधान्य, डाळी, तेल इत्यादी पोषण आहार …

The post नाशिक : टीबीमुक्त अभियानासाठी हवेत "निक्षय मित्र' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टीबीमुक्त अभियानासाठी हवेत “निक्षय मित्र’

नाशिकच्या पाणीकपात निर्णयाचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळा लांबण्याच्या शक्यतेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय आणखी काही दिवस लांबणीवर पडला आहे. पाणीकपातीचा निर्णय बुमरँग होण्याच्या भीतीने महापालिका प्रशासनाने सावध भूमिका घेत शासनाच्या कोर्टात याबाबतचा चेंडू टाकला आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानंतरच शहरात पाणीकपात लागू केली जाण्याची शक्यता आहे. बुधवारी (दि. ५) महापालिका आयुक्त डॉ. …

The post नाशिकच्या पाणीकपात निर्णयाचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या पाणीकपात निर्णयाचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात

नाशिक मनपाची पहिल्यांदाच १०० टक्के घरपट्टी वसुली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेने पहिल्यांदाच मार्चअखेर घरपट्टी वसुलीचे लक्ष्य पूर्ण करत १८७ कोटींची वसुली केली आहे. घरपट्टीसाठी आयुक्तांनी १८५ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. 100 टक्के घरपट्टी वसूल झाल्याने मनपाच्या विविध कर आकारणी विभागाचे कौतुक होत आहे. दरम्यान, पाणीपट्टी मात्र मागील वर्षापेक्षा एक कोटीने कमी झाली आहे. महापालिकेचा महसूल जीएसटी, पाणीपट्टी, घरपट्टी आणि विकास …

The post नाशिक मनपाची पहिल्यांदाच १०० टक्के घरपट्टी वसुली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाची पहिल्यांदाच १०० टक्के घरपट्टी वसुली

नाशिक मनपा घंटागाडी कामगारांचे आज धरणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेतील घंटागाडी कामगारांची 2016-17 या काळातील किमान वेतनाची थकबाकी संबंधित ठेकेदाराकडून येणे आहे. यासंदर्भात आयुक्तांनी वारंवार आश्वासन देऊनही त्यासंदर्भात कार्यवाही होत नसल्याने शुक्रवारी (दि.31) महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. घंटागाडी कामगारांनी किमान वेतन मागितले म्हणून संबंधितांना काम नाकारण्यात आले होते. कामगारांसंदर्भात मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला पत्र देऊन संबंधित विभागीय …

The post नाशिक मनपा घंटागाडी कामगारांचे आज धरणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा घंटागाडी कामगारांचे आज धरणे

नाशिक : होळकर पूल ते आनंदवली गोदापात्राची स्वच्छता मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतर्फे अहिल्यादेवी होळकर पूल ते आनंदवली या दरम्यान गोदावरी नदीपात्राची ट्रॅश स्किमर म’शीनद्वारे स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. दररोज सुमारे आठ ते दहा टन पाणवेली हटविण्याचे काम सुरू आहे. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचनेनुसार आणि उपआयुक्त तथा गोदावरी संवर्धन कक्षप्रमुख डॉ. विजयकुमार मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी पात्राची …

The post नाशिक : होळकर पूल ते आनंदवली गोदापात्राची स्वच्छता मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : होळकर पूल ते आनंदवली गोदापात्राची स्वच्छता मोहीम

नाशिक : महापालिकेच्या पुष्पोत्सवाचे आज उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या उद्याने व वृक्ष प्राधिकरण विभाग, नाशिक रोझ सोसायटी व नाशिक सिटिझन फोरम यांच्या सहकार्याने मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन येथे दि. २४ ते २६ मार्चला आयोजित पुष्पोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. २४) अभिनेत्री अर्चना निपाणकर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यावेळी ‘नृत्य रंगवेध’ हा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, पुष्पोत्सवाच्या …

The post नाशिक : महापालिकेच्या पुष्पोत्सवाचे आज उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेच्या पुष्पोत्सवाचे आज उद्घाटन

नाशिक : आनंदाची गुढी…स्वागत यात्रेने मराठी नववर्षाचे स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.२२) वाजतगाजत उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील श्री साक्षी गणपती मंदिर भद्रकाली, काळाराम मंदिर आणि कौशल्यानगर रामवाडी या तीन ठिकाणांवरून नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. या तिन्ही यात्रांचा समारोप गोदाघाटावरील पाडवा …

The post नाशिक : आनंदाची गुढी...स्वागत यात्रेने मराठी नववर्षाचे स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आनंदाची गुढी…स्वागत यात्रेने मराठी नववर्षाचे स्वागत

नाशिकमध्ये सत्ताकाळात भ्रष्टाचाराचा एकही कलंक नाही : राज ठाकरे

मुंबई : पुढारी वृृत्तसेवा नाशिक महापालिकेत मनसेला मिळालेल्या सत्तेच्या काळात केलेल्या कामांचे आजही नाशिककर कौतुक करतात. परंतु या पाच वर्षांच्या काळात मनसेवर भ्रष्टाचाराचा एकही कलंक लागलेला नाही. नाशिकमधील हे स्वच्छ नवनिर्माण आम्ही आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रासाठी राबविणार असून, सतरा वर्षे आपण सत्तेपासून दूर असलो तरी नवनिर्माणाची ब्लू प्रिंट तयार असून, लवकरच आपण सत्तेत येऊ, असा …

The post नाशिकमध्ये सत्ताकाळात भ्रष्टाचाराचा एकही कलंक नाही : राज ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सत्ताकाळात भ्रष्टाचाराचा एकही कलंक नाही : राज ठाकरे

नाशिक : महापालिकेच्या नऊ शाळा बनल्या स्मार्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  मनपा शिक्षण विभागामार्फत स्मार्ट स्कूल प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत असून, डीमार्ट फाउंडेशनच्या सहयोगाने मनपाच्या नऊ शाळांसाठी संगणक कक्ष आणि वाचनालय कक्ष विकसित करून डिजिटल लर्निंग प्रोग्राम व रीडिंग प्रोग्राम उपक्रम राबविण्यात येत आहे. नाशिक महापालिकेची शाळा क्र. २७, २८ आणि सातपूर कॉलनीतील माध्यमिक …

The post नाशिक : महापालिकेच्या नऊ शाळा बनल्या स्मार्ट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेच्या नऊ शाळा बनल्या स्मार्ट

नाशिक : नैसर्गिक नाल्यांची माहिती आयुक्तांनी पुन्हा मागवली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन वर्षांपूर्वी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकदा विविध ठिकाणी पावसाचे पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावर तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी शहरातील सर्वच नैसर्गिक नाल्यांचे सर्वेक्षण करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय अधिकाऱ्यांसह नगररचना विभागाला दिले होते. परंतु, त्याबाबत पुढे काहीच झाले नाही. आता मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी …

The post नाशिक : नैसर्गिक नाल्यांची माहिती आयुक्तांनी पुन्हा मागवली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नैसर्गिक नाल्यांची माहिती आयुक्तांनी पुन्हा मागवली