जिल्हाधिकारी : गैरप्रकार रोखण्यासाठी विविध निगराणी पथके स्थापन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निवडणूक आयोगाकडून लवकरच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. या निवडणुका पारदर्शक, मुक्त, निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून भारत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना व आदेश वेळोवेळी निर्गमित केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उमेदवार, राजकीय पक्ष यांच्या निवडणूक खर्चावर संनियंत्रण, परीक्षण करणेकामी विविध पथकांची निर्मिती केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज …

The post जिल्हाधिकारी : गैरप्रकार रोखण्यासाठी विविध निगराणी पथके स्थापन appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हाधिकारी : गैरप्रकार रोखण्यासाठी विविध निगराणी पथके स्थापन

नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत संघर्षाची ठिणगी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत संघर्षाची ठिणगी पडली आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नाशिक दौऱ्यानंतर जोमात आलेल्या भाजपने नाशिकच्या जागेवर सांगितलेला दावा शिवसेने(शिंदे गटा)ने खोडून काढला आहे. नाशिक मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराने सलग दोन वेळा निवडून येत इतिहास घडविला आहे. त्यामुळे या जागेवर …

The post नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत संघर्षाची ठिणगी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत संघर्षाची ठिणगी

नाशिक लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचाही दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नाशिक लोकसभा मतदारासंघावरून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू असताना, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही या जागेवर दावा करत खळबळ उडवून दिली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार हे अजित पवार गटाचे असल्याचा दावा करत नाशिकच्या लोकसभा निवडणुकीसाठी आपलाही दावा कायम असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे. महायुतीच्या नेत्यांमधील चर्चेनंतर …

The post नाशिक लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचाही दावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचाही दावा

नेत्यांचे युती, आघाडीसाठी ‘पॅचअप’; स्थानिक स्तरावर मात्र ‘ब्रेकअप’

नाशिक : सतिश डोंगरे निमित्त शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णत: बदलली असून, आगामी निवडणुकांमध्ये नेमके काय चित्र असणार, याची उत्सुकता सर्वांना आतापासूनच लागून आहे. त्यातच भाजप-सेनेसह इतर पक्षांमधील इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने तिकिटाची लॉटरी नेमकी कोणाला लागणार, याचीही उत्सुकता आहे. सध्या युती आणि आघाडीसाठी पक्षीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्याकरिता नेत्यांच्या दररोज …

The post नेत्यांचे युती, आघाडीसाठी ‘पॅचअप’; स्थानिक स्तरावर मात्र ‘ब्रेकअप’ appeared first on पुढारी.

Continue Reading नेत्यांचे युती, आघाडीसाठी ‘पॅचअप’; स्थानिक स्तरावर मात्र ‘ब्रेकअप’