नाशिक : ऐन दिवाळीत बळीराजाच्या डोळ्यांत पावसाने ‘पाणी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात बहुतांश तालुक्‍यांत गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो, मका, भाजीपाला पिके, भात, सोयाबीन, कांदा आणि नवीन कांदा रोपे यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. तसेच छाटणी केलेल्या द्राक्षबागादेखील सततच्या पावसामुळे खराब होत आहेत. गेल्या चार दिवसांपासून दररोज रात्री धो-धो कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी (दि. २०) पहाटे तर कहर …

The post नाशिक : ऐन दिवाळीत बळीराजाच्या डोळ्यांत पावसाने ‘पाणी’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऐन दिवाळीत बळीराजाच्या डोळ्यांत पावसाने ‘पाणी’

नाशिक : परतीच्या पावसाचा धुमाकूळ ; मका पिकाचे सर्वाधिक नुकसान

नाशिक (भालूर) : पुढारी वृत्तसेवा परतीच्या पावसाने परिसरात गुरुवारी (दि.20) पहाटे ३:३० वाजता सलग दीड तास धुमाकूळ घालत मका, कांदारोपे, कांदा, भुईमुग, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मान्सून परतीच्या शेवटच्या टप्प्यावर असताना जोर ओसरला असे वाटत असताना शेतकऱ्यांनी मका पिकाची कापणी करण्यास सुरुवात केली. त्यातच पहाटे ३:३० वाजता अचानक पावसाचे आगमन झाल्याने …

The post नाशिक : परतीच्या पावसाचा धुमाकूळ ; मका पिकाचे सर्वाधिक नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परतीच्या पावसाचा धुमाकूळ ; मका पिकाचे सर्वाधिक नुकसान

नाशिक : आपत्तीग्रस्तांना दोन दिवसांत मदत देण्याच्या ग्रामविकासमंत्री महाजन यांच्या सूचना

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा आपत्तीग्रस्त भागाचे पंचनामे करून त्यांना दोन दिवसांत भरीव मदत मिळेल, अशा पद्धतीने कार्यवाही करावी, अशा सूचना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला केल्या. जेव्हा मुलंदेखील टपालानं पाठवली जात शहरातील सरस्वती नदीच्या पुराने नुकसान झालेल्या भागाची पाहणी ना. महाजन, खासदार हेमंत गोडसे यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी गंगाथरन डी., प्रांताधिकारी …

The post नाशिक : आपत्तीग्रस्तांना दोन दिवसांत मदत देण्याच्या ग्रामविकासमंत्री महाजन यांच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आपत्तीग्रस्तांना दोन दिवसांत मदत देण्याच्या ग्रामविकासमंत्री महाजन यांच्या सूचना

धुळे : नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्याचे आ. पाटील यांच्या कृषी, महसूल विभागातील अधिकार्‍यांना सूचना

धुळे : पुढारी वृत्तसेवा सातत्याने पावसाच्या जोरदार हजेरीमुळे कपाशीसह खरीप पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे प्रभावित शेतीपिकांचा तातडीने पंचनामा करुन नुकसानीचा अहवाल शासनास पाठवावा अशा सुचना कृषी व महसूल विभागातील अधिकार्‍यांना आ.कुणाल पाटील यांनी दिल्या आहेत. तसेच शेतकर्‍यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा …

The post धुळे : नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्याचे आ. पाटील यांच्या कृषी, महसूल विभागातील अधिकार्‍यांना सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्याचे आ. पाटील यांच्या कृषी, महसूल विभागातील अधिकार्‍यांना सूचना

नाशिक: नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल द्या : भुसे

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शनिवारी (दि.13) पहाटे शहरात दाखल झालेल्या दादा भुसे यांनी सकाळी तालुक्याचा पाहणी दौरा करून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल शासनस्तरावर सादर करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी महसूल अधिकार्‍यांना दिल्या. जोकोव्हिचला सिनसिनाटी ओपनमधून बाहेरचा रस्ता काटवन भागातील पोहाणे व कजवाडे …

The post नाशिक: नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल द्या : भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल द्या : भुसे