स्थानिक स्वराज्य संस्था आगामी निवडणुक : मनपासह जिल्हा परिषदेत पालकमंत्री दादा भुसे यांची आज बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक महापालिकेसह जिल्हा परिषदेच्या संदर्भात आढावा बैठक घेत कामाचा धडाका सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (दि.21) महापालिकेची विशेष बैठक घेण्यात येणार असून, त्यानंतर लगेचच जिल्हा परिषदेची बैठक आयोजित केली आहे. एकूणच पालकमंत्री अ‍ॅक्शन मोडवर गेल्याने शिंदे गट …

The post स्थानिक स्वराज्य संस्था आगामी निवडणुक : मनपासह जिल्हा परिषदेत पालकमंत्री दादा भुसे यांची आज बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading स्थानिक स्वराज्य संस्था आगामी निवडणुक : मनपासह जिल्हा परिषदेत पालकमंत्री दादा भुसे यांची आज बैठक

नाशिक : पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘डीपीसी’, 600 कोटींच्या वितरणाबाबत निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 10) पहिलीच जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात एप्रिल 2022 पासून रखडलेल्या विकासकामांच्या फेरआढाव्यासह सर्वसाधारण उपयोजनांमधील 600 कोटींच्या निधी वितरणावर निर्णय होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सार्‍या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राज्य शासनाकडून दरवर्षी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यांना विकासकामांसाठी निधी …

The post नाशिक : पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘डीपीसी’, 600 कोटींच्या वितरणाबाबत निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘डीपीसी’, 600 कोटींच्या वितरणाबाबत निर्णय

नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती महाराज ब्रह्मलीन

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा आनंद आखाड्याचे श्रीमहंत, अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज शनिवारी सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी ब्रह्मलीन झाले. आपल्या शंभरी गाठत आलेल्या आयुष्यात लाखोंच्या संख्येने भक्त आणि हजारोंच्या संख्येने शिष्य तयार करणार्‍या स्वामींनी येथील आनंद आखाड्यात आपला देह ठेवला. त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, …

The post नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती महाराज ब्रह्मलीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती महाराज ब्रह्मलीन

नाशिक : पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी त्यांनी केले उपोषण

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीत नवीन पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी शनिवारी निघणारा नाशिक ते मुंबई पायी मोर्चा पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी 10 ऑक्टोबरला पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमवेत बैठक आयोजित केल्याने स्थगित करत चुंचाळेतील कारगिल चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते साहेबराव …

The post नाशिक : पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी त्यांनी केले उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी त्यांनी केले उपोषण

नाशिकला शैक्षणिक हब बनविणार: पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करताना कृषी, आरोग्य, शिक्षण व रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असून, नाशिकला शैक्षणिक हब करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन बंदरे व खनिकर्ममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले. भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार सोहळा : ३६० डिग्री सेल्फी उपक्रमास प्रचंड प्रतिसाद जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती …

The post नाशिकला शैक्षणिक हब बनविणार: पालकमंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला शैक्षणिक हब बनविणार: पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : मनपा मुख्यालयातील आजच्या बैठकीत प्रलंबित विषयांना चालना मिळणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांनी पालकमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांनी महापालिकेत विविध विकासकामे तसेच मुद्यांबाबतचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (दि. ३०) महापालिका मुख्यालयात बैठक बोलविली आहे. यामुळे या बैठकीच्या निमित्ताने शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रिक्त पदे भरण्यासंदर्भातील विषयाला चालना मिळण्याची चिन्हे आहेत. तळेगाव दाभाडे : हायपावर टॉवरवर चढला …

The post नाशिक : मनपा मुख्यालयातील आजच्या बैठकीत प्रलंबित विषयांना चालना मिळणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा मुख्यालयातील आजच्या बैठकीत प्रलंबित विषयांना चालना मिळणार

नाशिक : लासलगावचा पाणीप्रश्न तत्काळ मार्गी लावणार; पालकमंत्र्यांची ग्वाही

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणीपुरवठा महिन्यापासून ऐन पावसाळ्यात बंद असल्याने पाण्यासाठी वणवण थांबलेली नाही. या संदर्भात नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची लासलगाव शिवसेना प्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मालेगाव येथे भेट घेत कैफियत मांडली. त्यावेळी ना. भुसे यांनी लासलगावचा पिण्याचा पाणीप्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासित केले. पुणे : फसवणूकप्रकरणी मुलीसह …

The post नाशिक : लासलगावचा पाणीप्रश्न तत्काळ मार्गी लावणार; पालकमंत्र्यांची ग्वाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लासलगावचा पाणीप्रश्न तत्काळ मार्गी लावणार; पालकमंत्र्यांची ग्वाही