नाशिक : आमदार सुहास कांदे यांच्या आरोपांवर सीईओंचा खुलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषद केवळ निधी प्रदान करण्याचे काम करत असते. आमदार कांदे यांनी पत्रव्यवहार केला आहे. त्यांना उत्तरदेखील दिले आहे. जिल्हा परिषदेमार्फत शासन निर्णयानुसार भौगोलिक क्षेत्रनिहाय निधी निर्धारित केला जातो, तसेच त्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीला आहेत. त्यातही भौगोलिक क्षेत्राच्या निकषापेक्षाही आमदार कांदे यांना …

The post नाशिक : आमदार सुहास कांदे यांच्या आरोपांवर सीईओंचा खुलासा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आमदार सुहास कांदे यांच्या आरोपांवर सीईओंचा खुलासा

नाशिक : कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा – पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. तसेच कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. नाशिक : उन्हाळ्यात मनरेगा योजनेवरील मजूर संख्येत वाढ होण्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या …

The post नाशिक : कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा - पालकमंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा – पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : प्रश्नच सोडविले जात नसतील तर …मग आम्ही उद्योग बंद करतो; उद्योजकांची भूमिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वीज विभाग, कामगार उपायुक्तालय, एमआयडीसी, महापालिका तसेच पोलिस प्रशासन या सर्वच विभागांशी निगडित उद्योजकांचे अनेक प्रश्न असून, वारंवार पाठपुरावा करूनदेखील ते सोडविले जात नाही. उलट उद्योजकांनाच नोटिसा बजावल्या जातात. हीच जर परिस्थिती कायम राहिल्यास आम्ही सर्व उद्योग बंद करतो, अशी संतप्त भूमिका उद्योजकांनी मांडली. यावेळी उद्योजकांनी उपस्थित …

The post नाशिक : प्रश्नच सोडविले जात नसतील तर ...मग आम्ही उद्योग बंद करतो; उद्योजकांची भूमिका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रश्नच सोडविले जात नसतील तर …मग आम्ही उद्योग बंद करतो; उद्योजकांची भूमिका

नाशिक पदवीधर निवडणूक : पक्षाच्या आदेशाचे पालन करणार; पालकमंत्री दादा भुसे यांची सावध भूमिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत अद्यापही पक्षीय स्तरावर कोणताच निर्णय झालेला नाही. पक्षाच्या आदेशानुसार स्थानिकस्तरावर कारवाई करण्यात येईल, अशी सावध भूमिका पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मालेगावच्या सभेसाठी तसेच ठाकरे गटात प्रवेशकर्ते झालेल्या अद्वय हिरे यांना भुसेंनी शुभेच्छा दिल्या. नाशिक पदवीधर …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : पक्षाच्या आदेशाचे पालन करणार; पालकमंत्री दादा भुसे यांची सावध भूमिका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : पक्षाच्या आदेशाचे पालन करणार; पालकमंत्री दादा भुसे यांची सावध भूमिका

नाशिकमध्ये उद्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाचा ध्वजारोहण समारंभ राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सकाळी 9:15 वाजता पोलिस संचलन मैदान, नाशिक येथे होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 20 मिनीटे अगोदर आसनस्थ व्हावे. …

The post नाशिकमध्ये उद्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उद्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण

त्र्यंबकला निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक लीन, पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

नाशिक, ञ्यंबकेश्वर, पुढारी वृत्तसेवा  आजपासून त्र्यंबकेश्वर यात्रोत्सवाला सुरुवात झाली असून पौषवारी निमित्ताने लाखो वारकरी त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले आहेत. आज पहाटे संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधीची महापूजा करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे सपत्नीक उपस्थित राहीले.  या महापूजेस आमदार हिरामण खोसकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महापूजा झाल्या नंतर सभामंडपात पालकमंत्री यांनी विश्वस्तांसह स्थानिक पदाधिकारी यांच्या सोबत संवाद …

The post त्र्यंबकला निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक लीन, पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकला निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक लीन, पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

बिर्‍हाड आंदोलन स्थगित : आश्वासनपूर्ती न झाल्यास 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या दारात जाणार; शेट्टींचा इशारा

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने धनदांडग्यांना अभय देत सर्वसामान्य शेतकर्‍यांकडून सुरु केलेल्या सक्तीच्या वसुलीच्याविरोधात सोमवारी (दि.16) स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह समविचारी संघटनांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानासमोर बिर्‍हाड आंदोलनाचा प्रयत्न केला. परंतु, प्रशासनाने मोर्चा रोखत तो एकात्मता जॉगिंग ट्रॅककडे वळविला. याठिकाणी दिवसभर चर्चेच्या फेर्‍या होऊन पालकमंत्री भुसे, सहकार मंत्री अतुल सावे …

The post बिर्‍हाड आंदोलन स्थगित : आश्वासनपूर्ती न झाल्यास 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या दारात जाणार; शेट्टींचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading बिर्‍हाड आंदोलन स्थगित : आश्वासनपूर्ती न झाल्यास 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या दारात जाणार; शेट्टींचा इशारा

नाशिक : स्वाभिमानची नांदगावी बैठक; पालकमंत्री भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वसुलीचा धडाका लावत जमिनीचा लिलाव काढण्याचे सुरू केल्याने, या विरोधात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. १६ जानेवारीला पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार आसल्याने, या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी नांदगाव तालुका स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे शेतकऱ्यांच्या …

The post नाशिक : स्वाभिमानची नांदगावी बैठक; पालकमंत्री भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वाभिमानची नांदगावी बैठक; पालकमंत्री भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय

नाशिक : महात्मा फुले संस्थेचे कार्य सेवाभावी – पालकमंत्री दादा भुसे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतात स्त्री शिक्षणाला सुरुवात करून नव्या पर्वाला सुरुवात केली. त्यांचाच वारसा महात्मा फुले समाज शिक्षण संस्था नाशिकमध्ये पुढे चालवत आहे. सेवाभावी भावनेतून काम करणारी ही संस्था सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करताना दिसते. याचा मनापासून आनंद होत आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री दादा …

The post नाशिक : महात्मा फुले संस्थेचे कार्य सेवाभावी - पालकमंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महात्मा फुले संस्थेचे कार्य सेवाभावी – पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : दादा भुसेंच्या घरावर धडकणार शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा बँकेच्या वसुलीविरोधात शेतकरी एकवटले असून, येत्या १६ जानेवारीला जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानावर शेतकऱ्यांकडून बिऱ्हाड मोर्चा काढत आंदोलन करण्याचा निर्णय येथे शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येथील खंडेराव महाराज मंदिर परिसरात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. दिंडोरी, चांदवड, निफाड, कळवण, देवळा, सुरगाणा …

The post नाशिक : दादा भुसेंच्या घरावर धडकणार शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दादा भुसेंच्या घरावर धडकणार शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा