पालकमंत्री दादा भुसे : दोन-चार ट्रक कांदा खरेदीने प्रश्न सुटणार नाही; मुख्यमंत्री राव यांना टोला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये दररोज हजारो ट्रक कांदा येतो. अशात दोन-चार ट्रक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी त्यांनी ५०० ट्रक कांदा घेऊन जावा, अशा शब्दात पालकमंत्री दादा भुसे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या कांद्याला कमी भाव मिळत असल्याचे सांगत मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी …

The post पालकमंत्री दादा भुसे : दोन-चार ट्रक कांदा खरेदीने प्रश्न सुटणार नाही; मुख्यमंत्री राव यांना टोला appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री दादा भुसे : दोन-चार ट्रक कांदा खरेदीने प्रश्न सुटणार नाही; मुख्यमंत्री राव यांना टोला

नाशिक : पीकविमा शासन भरणार – पालकमंत्री भुसे

नाशिक (लखमापूर) : पुढारी वृत्तसेवा यंदापासून शेतकर्‍यांचा पीकविमा शासन भरणार असून, जास्तीत-जास्त शेतकर्‍यांनी नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. तळवाडे येथील कृषिरत्न फाउंडेशनच्या आत्महत्याग्रस्त, शहीद जवान, अपंग व गरीब कुटुंबीयांना बियाणे, खते व साडी-चोळी वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. शेतकर्‍यांच्या उद्धारासाठी शासनाबरोबरच समाजमनसुद्धा बदलणे गरजेचे आहे. शेतमाल खरेदी करताना शेतकर्‍यांच्या कष्टाचा व भावनांचा …

The post नाशिक : पीकविमा शासन भरणार - पालकमंत्री भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पीकविमा शासन भरणार – पालकमंत्री भुसे

नाशिक : ‘ऑटो एक्स्पो’मध्ये ८५० युवकांना रोजगार, पालकमंत्र्यांनी दिली भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनतर्फे ठक्कर डोम येथे आयोजित ऑटो ॲण्ड लाॅजेस्टिक एक्स्पो युवकांसाठी रोजगार देणारा ठरत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात हजारो युवकांनी रोजगारासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ८५० युवकांना बाॅश, एबीबी या कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे. हा आकडा पुढील दोन दिवसांत आणखी वाढणार असून, रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना एक्स्पोच्या …

The post नाशिक : 'ऑटो एक्स्पो'मध्ये ८५० युवकांना रोजगार, पालकमंत्र्यांनी दिली भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ऑटो एक्स्पो’मध्ये ८५० युवकांना रोजगार, पालकमंत्र्यांनी दिली भेट

नाशिक : पाणीकपातीवर आज पालकमंत्र्यांकडून निर्णय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याचा खरीप हंगाम व जलशयांमधील मर्यादित पाणीसाठ्यासह अन्य विषयांवर पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (दि.८) आढावा घेणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या या बैठकीमध्ये ना. भुसे नाशिक शहरातील पाणीकपातीवर निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवघ्या शहरवासीयांच्या नजरा बैठकीकडे लागल्या आहेत. पालकमंत्री भुसे यांनी सोमवारी (दि. ८) विविध विषयांवर बैठकांचे सत्र बोलविले आहे. …

The post नाशिक : पाणीकपातीवर आज पालकमंत्र्यांकडून निर्णय? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणीकपातीवर आज पालकमंत्र्यांकडून निर्णय?

नाशिक : पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर पाणीकपातीचा फैसला, सोमवारी बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट असून, पाणीकपात अटळ असल्याने प्रशासकीय स्तरावर त्याबाबतचे गेल्या काही दिवसांपासून नियोजन केले जात आहे. वास्तविक एप्रिल महिन्यातच पाणीकपातीचा निर्णय घेतला जाणार होता. मात्र, राजकीय विरोधामुळे अधिकाऱ्यांमध्येच हा निर्णय कोण घेणार याची टोलवाटोलवी सुरू असल्याचे बघावयास मिळत आहे. पालकमंत्री दादा भुसे सोमवारी (दि. ८) जिल्हाधिकारी कार्यालयात धरणांतील उपलब्ध जलसाठा …

The post नाशिक : पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर पाणीकपातीचा फैसला, सोमवारी बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर पाणीकपातीचा फैसला, सोमवारी बैठक

नाशिक : कामगारदिनी कामावर राबवले मजूर?

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात कोट्यवधींची विकासकामे होत असली तरी त्यावर प्रशासकीय नियंत्रण अथवा साधे लक्षही नसल्याच्या घटना सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यातून उघड होत आहेत. साधारण दोन कोटी रुपयांतून झोडगे-अस्ताणे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खडीकरणाचे काम मंजूर झाले आहे. त्याविषयी कार्यस्थळी नियमानुसार फलक न लावता, प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता कामाला प्रारंभ करण्यात आला. त्यातही कार्यादेशाप्रमाणे खडी …

The post नाशिक : कामगारदिनी कामावर राबवले मजूर? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कामगारदिनी कामावर राबवले मजूर?

पारंपरिक विरोधकांमध्येच रंगणार लढती

नाशिक : संकेत शुक्ल निमित्त: राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांसारखीच लढत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही व्हावी आणि समित्यांमध्येही आघाडी विरुद्ध शिंदे गट अशा लढती व्हाव्यात यासाठी राजकीय स्तरावरून बरेच प्रयत्न केले गेले. मात्र, स्थानिक स्तरावरील समीकरणे वेगळी असल्याने अनेक ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने-सामने आले आहेत, तर काही ठिकाणी काँग्रेस केवळ नावालाच मैदानात असल्याचे दिसत आहे. …

The post पारंपरिक विरोधकांमध्येच रंगणार लढती appeared first on पुढारी.

Continue Reading पारंपरिक विरोधकांमध्येच रंगणार लढती

नाशिकमधील पाणीकपातीवर आज निर्णय? पालकमंत्र्यांंनी बोलविली टंचाई बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अलनिनो संकटाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (दि.८) पाणी टंचाई आढावा बैठक बोलविली आहे. बैठकीत नाशिक शहरामधील पाणी कपातीबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देशापुढे यंदा अलनिनोचे संकट उभे ठाकले आहे. परिणामी ऑगस्टपर्यंत मान्सून लांबण्याची शक्यता आहे. तसेच त्याचे प्रमाण हे जेमतेम राहण्याचा अंदाज हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे. …

The post नाशिकमधील पाणीकपातीवर आज निर्णय? पालकमंत्र्यांंनी बोलविली टंचाई बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील पाणीकपातीवर आज निर्णय? पालकमंत्र्यांंनी बोलविली टंचाई बैठक

नाशिक : शेतकऱ्यांची मुले प्रशासकीय सेवेत याचा अभिमान : पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांची मुले प्रशासकीय सेवेत येतात, हे बघून अभिमान वाटतो. मात्र, प्रशासकीय पद हे शोभेचे नसून, त्याचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी करावा, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी ना. भुसे बोलत होते. यावेळी नाशिक पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सत्कारार्थी उपस्थित होते. …

The post नाशिक : शेतकऱ्यांची मुले प्रशासकीय सेवेत याचा अभिमान : पालकमंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्यांची मुले प्रशासकीय सेवेत याचा अभिमान : पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : पालकमंत्री भुसे यांनी केली पेठ रोडची पाहणी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे गुरुवारी (दि.30) पंंचवटी परिसरातील पेठ रोड भागाच्या पाहणी दौर्‍यावर आलेले होते. या पाहणी दौर्‍यादरम्यान आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने त्यांना भेटून रस्त्याच्या दुरवस्थेची परिस्थिती सांगत लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले. नाशिक मनपा घंटागाडी कामगारांचे आज धरणे पेठ रोड भागातील राऊ हॉटेल …

The post नाशिक : पालकमंत्री भुसे यांनी केली पेठ रोडची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्री भुसे यांनी केली पेठ रोडची पाहणी