नाशिक : जिल्ह्यात कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रलंबित असल्याची बाब उघड
नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये २०१७ पासून भ्रष्टाचाराची ३३ प्रकरणे भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे दाखल आहे. तक्रारदारांनी यामधील काही प्रकरणात आरोप सिद्ध होऊनही कारवाई झाली नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी तक्रारींची दखल घेत पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.२३) जिल्हा भ्रष्टाचार …
The post नाशिक : जिल्ह्यात कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रलंबित असल्याची बाब उघड appeared first on पुढारी.