ग्रामपंचायत निवडणूक : पिंपळगाव बसवंतला 3 पॅनलमध्ये लढत

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा बहिष्कार, नगर परिषद, बिनविरोध असे वेगवेगळे वळण घेत बहुचर्चित पिंपळगाव ग्रामपंचायत अखेर निवडणुकीच्या टप्प्यावर आली असून, तीन पॅनलमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार असल्याचे चित्र माघारीच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले. थेट सरपंचपदासाठी भास्करराव बनकर, गणेश बनकर, सतीश मोरे व सीमा आहेरराव अशी चौरंगी लढत होत आहे. Cyclone Mandos : ‘मंदोस’मुळे …

The post ग्रामपंचायत निवडणूक : पिंपळगाव बसवंतला 3 पॅनलमध्ये लढत appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : पिंपळगाव बसवंतला 3 पॅनलमध्ये लढत

ग्रामपंचायत निवडणुक : मतदानासाठी सुरु झाली कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ग्रामपंचायतींसाठी १६ ऑक्टोबरला मतदान होत आहे. मतदानासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशासनाकडून जुळवाजुळव सुरू झाली आहे. तसेच मतदानासाठी ईव्हीएम आणि आवश्यक साहित्य वेळेत तालुक्यांना पोहोचविण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या चार तालुक्यांमधील १९४ ग्रामपंचायतींचा रणसंग्राम भरात आला आहे. माघारीनंतर काही ग्रामपंचायतींनी बिनविरोधची …

The post ग्रामपंचायत निवडणुक : मतदानासाठी सुरु झाली कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणुक : मतदानासाठी सुरु झाली कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव

नाशिक : जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींचा आज फैसला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील 82 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. 18) झालेल्या मतदानाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भरपावसात मतदारांनी केंद्राबाहेर रांगा लावत उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त केले. तिन्ही तालुक्यांत दुपारी साडेतीनपर्यंत 74 टक्के मतदान झाले. दरम्यान, सोमवारी (दि. 19) मतमोजणी पार पडणार आहे. नाशिक, दिंडोरी आणि कळवण तालुक्यांधील 82 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान घेण्यात …

The post नाशिक : जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींचा आज फैसला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींचा आज फैसला