नाशिक : आज ठरणार मालेगाव कृउबाचे कारभारी

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी जाहीर प्रचार थांबला, शुक्रवारी (दि. 28) मतदान होत आहे. 18 जागांचे भवितव्य 3,970 मतदार ठरवतील. प्रशासनाने चार मतदान केंद्रांची निर्मिती केली असून, त्या ठिकाणी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत मतदान करता येईल. दुसर्‍या दिवशी शनिवारी (दि. 29) नामपूर रस्त्यावरील साई सेलिब्रेशन …

The post नाशिक : आज ठरणार मालेगाव कृउबाचे कारभारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आज ठरणार मालेगाव कृउबाचे कारभारी

नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; 2857 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान व मतमोजणीसाठी निवडणूक विभागाने नियोजन केले असून, आठ मतदान केंद्रांवर सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी व हमाल मापारी अशा चार गटांतील 2857 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना सौंदाणे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांनी माहिती दिली. मतदान केंद्रनिहाय गावे …

The post नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; 2857 मतदार बजावणार मतदानाचा हक्क appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; 2857 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

नाशिक : ग्रामपंचायतींसाठी आजपासून अर्ज दाखल प्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 242 ग्रामपंचायतींमधील 350 रिक्त जागांसाठी व थेट सरंपचपदाच्या सहा पदांकरिता इच्छुकांना मंगळवारपासून (दि.25) अर्ज दाखल करता येणार आहे. या सर्व ठिकाणी 18 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे गावागावांमधील वातावरण तापून निघणार आहे. नाशिक : एसटीपीच्या नूतनीकरणाला शासनाकडून ग्रीन सिग्नल राज्य निवडणूक आयोगाकडून 34 जिल्ह्यांमधील दोन हजार 620 ग्रामपंचायतींमधील …

The post नाशिक : ग्रामपंचायतींसाठी आजपासून अर्ज दाखल प्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायतींसाठी आजपासून अर्ज दाखल प्रक्रिया

नाशिक : सत्यजित तांबे 15 हजार 785 मते मिळून पहिल्या फेरीतच प्रथम क्रमांकावर

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी पहिल्या फेरीतच आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या निम्म्या मतांनी पिछाडीवर आहेत.  सत्यजित तांबे हे 15 हजार 785 मते मिळून पहिल्या फेरीतच प्रथम क्रमांकावर आले आहेत.  नाशिक पदवीधर मतदार संघातील पहिला फेरीचा मतदानांनी दिलेला कल जाहीर झाला …

The post नाशिक : सत्यजित तांबे 15 हजार 785 मते मिळून पहिल्या फेरीतच प्रथम क्रमांकावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सत्यजित तांबे 15 हजार 785 मते मिळून पहिल्या फेरीतच प्रथम क्रमांकावर

नाशिक पदवीधर निवडणूक : ‘त्या’मुळे 18 हजार मतदार राहिले वंचित ?

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांना गैरसोयींचा सामना करावा लागला. संगमेश्वरात मतदान केंद्राचा संदेश असताना प्रत्यक्षात कॅम्पातील सोमवार बाजार शाळेत केंद्र निघाले. याशिवाय एका वेगळ्याच प्रकारामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याचा दावा होत आहे. ‘पदवीधर’साठी शैक्षणिक संस्थास्तरावर मतदार नोंदणी अभियान राबविले गेले. त्या अंतर्गत संस्थेच्या प्रतिनिधींकडे पदवीधरांनी आपापली कागदपत्रे सादर केली …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : ‘त्या’मुळे 18 हजार मतदार राहिले वंचित ? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : ‘त्या’मुळे 18 हजार मतदार राहिले वंचित ?

नाशिक पदवीधर निवडणूक : अधिकारी-कर्मचारी आज मतदान केंद्राकडे रवाना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघासाठीचा जाहीर प्रचार संपुष्टात आला असून, सोमवारी (दि. 30) मतदान होणार आहे. अखेरच्या टप्प्यात सर्वच उमेदवारांनी प्रचारासाठी जोर लावला. दरम्यान, विभागातील पाचही जिल्ह्यांतील अधिकारी व कर्मचारी रविवारी (दि. 29) मतपेट्या आणि साहित्यासह केंद्राकडे रवाना होत आहे. मेट्रोच्या कार्यालयासाठी नाशिक येथील एमआयडीसीत जागेसाठी शोधाशोध पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत 16 उमेदवार नशीब …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : अधिकारी-कर्मचारी आज मतदान केंद्राकडे रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : अधिकारी-कर्मचारी आज मतदान केंद्राकडे रवाना

नाशिक पदवीधर निवडणूक : मतदानासाठी ही ‘१०’ कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत येत्या ३० तारखेला मतदान होणार आहे. मतदानावेळी मतदारांना त्यांच्या मतदार कार्डासह अन्य १० कागदपत्रेही ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे. हे पुरावे असणार ग्राह्य आयोगाने ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरलेल्या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), केंद्र / राज्य शासन / …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : मतदानासाठी ही '१०' कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : मतदानासाठी ही ‘१०’ कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

निवडणूक शाखा : जिल्ह्यात 47 टक्के आधार-मतदारकार्ड जोडणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मतदारकार्ड हे आधारशी जोडणी मोहिमेंतर्गत 21 लाख 86 हजार 503 मतदारांची नोंदणी पूर्ण झाली असून, हे प्रमाण 47 इतके आहे. निवडणूक शाखेमार्फत राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत येवल्यातून सर्वाधिक आधार हे मतदार कार्डशी जोडले गेले आहेत. यादीत नाशिक पश्चिम मतदारसंघ तळाला आहे. निवडणूक शाखा : जिल्ह्यात साडेसहा हजार नवमतदारांची नोंद केंद्रीय …

The post निवडणूक शाखा : जिल्ह्यात 47 टक्के आधार-मतदारकार्ड जोडणी appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणूक शाखा : जिल्ह्यात 47 टक्के आधार-मतदारकार्ड जोडणी

ग्रामपंचायत निवडणूक : माघारी झाली; आता प्रचाराची रणधुमाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींमध्ये माघारीची प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. रिंगणातील उमेदवारांकडून आता प्रचारावर भर दिला जात आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर गावोगावी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतील. कोल्हापूर : वीस हजारांत ग्रामपंचायत चालवायची तरी कशी? जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. या सर्व ठिकाणी माघारीनंतर 16 सरपंच व 544 …

The post ग्रामपंचायत निवडणूक : माघारी झाली; आता प्रचाराची रणधुमाळी appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : माघारी झाली; आता प्रचाराची रणधुमाळी

जळगाव दूध संघ निवडणूक : खडसेंना मोठा धक्का; गिरीश महाजन ठरले किंगमेकर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीचा निकाल हाती आले आहेत.  या निकालामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला असून जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाने विजयश्री मिळवली. त्यामुळे खडसे यांच्या ताब्यातील एकमेव संस्था देखील ताब्यातून निसटली आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी शनिवारी (दि.10) मतदान झाले. राजकारणात …

The post जळगाव दूध संघ निवडणूक : खडसेंना मोठा धक्का; गिरीश महाजन ठरले किंगमेकर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव दूध संघ निवडणूक : खडसेंना मोठा धक्का; गिरीश महाजन ठरले किंगमेकर