महसूल विभागात अखेर खांदेपालट, पाहा कुणाच्या बदल्या कुठे झाल्या?

नाशिक :  महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच राज्याच्या महसूल विभागाने उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसदर्भातील आदेश जारी केला आहे. पाहा कुणाच्या बदल्या कुठे झाल्या? उपरोक्त अधिकाऱ्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदांवर अन्य अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत. उर्मिला पाटील, अनिल पवार, गणेश मिसाळ, अर्चना पठारे, भागवत डोईफोडे, सुनिल सूर्यवंशी, …

The post महसूल विभागात अखेर खांदेपालट, पाहा कुणाच्या बदल्या कुठे झाल्या? appeared first on पुढारी.

Continue Reading महसूल विभागात अखेर खांदेपालट, पाहा कुणाच्या बदल्या कुठे झाल्या?

नाशिक : जिल्हाधिकारी आठवडाभर रजेवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. हे आठवडाभराच्या रजेवर गेले आहेत. तूर्तास त्यांचा पदभार अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, जिल्हाधिकारी तब्बल ८ दिवसांच्या सुटीवर गेल्याने महसूल विभागात त्यांच्या बदलीच्या चर्चांना उधाण आले आहे. नाशिक : दोन कोटींची फसवणूक; बाजार समितीत शेतकऱ्यांचा गोंधळ गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या बदलीच्या चर्चा …

The post नाशिक : जिल्हाधिकारी आठवडाभर रजेवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हाधिकारी आठवडाभर रजेवर

जळगाव : अवघ्या तीनशे रुपयांच्या लाचप्रकरणी महिला तलाठी जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी तीनशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या साक्री (ता. भुसावळ) येथील महिला तलाठी एम.एन.गायकवाड यांना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. भुसावळ तालुक्यातील साक्री येथील तलाठी एम. एन. गायकवाड यांनी सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी तीनशे रुपयांची लाच मागून ती खडका कार्यालयात …

The post जळगाव : अवघ्या तीनशे रुपयांच्या लाचप्रकरणी महिला तलाठी जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अवघ्या तीनशे रुपयांच्या लाचप्रकरणी महिला तलाठी जाळ्यात

पिंपळनेर : घरे रिकामे करण्याच्या कारणावरुन सामोडे चौफुलीवर नागरिकांचा ठिय्या

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर शहरासाठी सामोडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत नवीन अपर तहसील कार्यालयाची इमारत मंजूर झाली आहे. या प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाच्या जागेवर काहींनी घरे बांधली असून ही जागा १० दिवसांच्या आत रिकामी करावी. अशा नोटीस साक्री तहसील कार्यालयाच्या आदेशाने सामोडे ग्रामपंचायतीने संबंधित रहिवाशांना दिल्या आहेत. त्यामुळे महसूल विभाग व सामोडे ग्रामपंचायतीच्या विरोधात संतप्त नागरिकांनी …

The post पिंपळनेर : घरे रिकामे करण्याच्या कारणावरुन सामोडे चौफुलीवर नागरिकांचा ठिय्या appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : घरे रिकामे करण्याच्या कारणावरुन सामोडे चौफुलीवर नागरिकांचा ठिय्या

नाशिक : त्र्यंबक शिवारात भाताची गंजी खाक

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावरील तळेगाव-त्र्यंबक शिवारातील मंगळू जाधव यांच्या शेतातील कापून ठेवलेल्या भाताच्या गंजीला दुपारी 3 च्या सुमारास अचानक आग लागल्याने संपूर्ण गंजी जळून खाक झाल्याने सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले. परतीच्या पावसाचा जोर कमी झाल्यानंतर जाधव यांनी सोंगणी सुरू केली होती. सोंगलेल्या भाताची गंजी शेतात रचून ठेवलेली होती. …

The post नाशिक : त्र्यंबक शिवारात भाताची गंजी खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबक शिवारात भाताची गंजी खाक