मापारवाडी शिवाराकरीता ५२ लाख रुपये प्रतिएकर दर निश्चित

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर एमआयडीसी ही २२०० एकरची जिल्ह्यातील सर्वात मोठी एमआयडीसी होणार आहे. प्रस्तावित अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक चार करिता मापारवाडी येथील २०४.२३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. प्रतिहेक्टर १ कोटी ३० लाख म्हणजेच ५२ लाख रुपये प्रतिएकर या दरास मंजुरी देण्यात आलेली आहे. सिन्नर एमआयडीसीतील टप्पा क्रमांक एकच्या प्लॉटचा दर एमआयडीसीने …

The post मापारवाडी शिवाराकरीता ५२ लाख रुपये प्रतिएकर दर निश्चित appeared first on पुढारी.

Continue Reading मापारवाडी शिवाराकरीता ५२ लाख रुपये प्रतिएकर दर निश्चित

एमआयडीसी कार्यालयातील एजंटगिरीवर आता बंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– एजंट किंवा कन्सलटंटचा नेहमीच राबता असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (Nashik MIDC) कार्यालयात आता एजंटांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या महिन्यात नगरमधील दोघा एमआयडीसी अभियंत्यांंना तब्बल एक कोटींची लाच स्विकारताना अटक केली होती. त्यानंतर शहाणपण आलेल्या एमआयडीसीने कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच नोटीस लावून एजंटांना प्रवेशास बंदी केली आहे. सातपूर, आयटीआय सिग्नल येथील उद्योग …

The post एमआयडीसी कार्यालयातील एजंटगिरीवर आता बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading एमआयडीसी कार्यालयातील एजंटगिरीवर आता बंदी

नाशिक : समस्या सोडवा अन्यथा परराज्यात जाऊ द्या; प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा एमआयडीसीला इशारा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीसाठी ४७ वर्षांपूर्वी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी, आमच्या समस्या सोडवा अन्यथा आम्हाला इतर राज्यात स्थलांतरित होऊ द्या, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) नाशिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांना दिले. वेल्हे : दळणवळण साधनाअभावी कोळवडीकरांचे हाल प्रकल्पग्रस्त शेतकरी …

The post नाशिक : समस्या सोडवा अन्यथा परराज्यात जाऊ द्या; प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा एमआयडीसीला इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : समस्या सोडवा अन्यथा परराज्यात जाऊ द्या; प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा एमआयडीसीला इशारा

नाशिक : सेझची जमीन ‘स्टाइस’ला भाडेपट्ट्याने द्यावी; पदाधिकार्‍यांचे उद्योगमंत्री सामंत यांच्याकडे साकडे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मुसळगाव-गुळवंच शिवारातील इंडिया बुल्स कंपनी व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संयुक्त सेझमधील 250 एकर जमीन स्टाइस संस्थेच्या विस्तारासाठी भाडेपट्ट्याने द्यावी, अशी मागणी स्टाइसने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. Entertainment : सरकार गावांमध्ये 2023 पर्यंत 500 सिनेमा हॉल उघडण्याच्या तयारीत? छोट्या सिंगल स्क्रीन सिनेमा हॉलची योजना… राज्याचे उद्योगमंत्री …

The post नाशिक : सेझची जमीन ‘स्टाइस’ला भाडेपट्ट्याने द्यावी; पदाधिकार्‍यांचे उद्योगमंत्री सामंत यांच्याकडे साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सेझची जमीन ‘स्टाइस’ला भाडेपट्ट्याने द्यावी; पदाधिकार्‍यांचे उद्योगमंत्री सामंत यांच्याकडे साकडे

रणजीत भोसले  : दिल्ली मुंबई कॉरिडॉर अंतर्गत धुळ्यातील प्रकल्प निर्मितीसाठी लोकप्रतिनिधी उदासीन

धुळे : पुढारी वृत्तसेवा दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्प अंतर्गत जमीन अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याची माहिती गुरुवार, दि.10 धुळे कॉरिडॉर विकास समितीचे प्रमुख रणजीत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जॅकलीन फर्नांडिसला अटक का …

The post रणजीत भोसले  : दिल्ली मुंबई कॉरिडॉर अंतर्गत धुळ्यातील प्रकल्प निर्मितीसाठी लोकप्रतिनिधी उदासीन appeared first on पुढारी.

Continue Reading रणजीत भोसले  : दिल्ली मुंबई कॉरिडॉर अंतर्गत धुळ्यातील प्रकल्प निर्मितीसाठी लोकप्रतिनिधी उदासीन