वाढती स्पर्धा ‘बीएसएनएल’साठी ठरली डोकेदुखी

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा मोबाइलच्या वाढत्या स्पर्धेमुळे बीएसएनएलचे अस्तित्व हळूहळू नाहीसे होत चालले असून, सरकारच्या दुर्लक्षामुळे बीएसएनएल शेवटची घटका मोजतोय का? असे म्हणायची वेळ आली आहे. अपुरी कर्मचारीसंख्या, खासगी कंपन्यांची वाढती स्पर्धा यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत प्रचंड घट सुरू झाली आहे. एकेकाळी बीएसएनएलचे लँडलाइन कनेक्शन घेण्यासाठी सहा सहा महिने वेटिंग करावे लागत असे. कुणाची खासदाराची ओळख …

The post वाढती स्पर्धा 'बीएसएनएल'साठी ठरली डोकेदुखी appeared first on पुढारी.

Continue Reading वाढती स्पर्धा ‘बीएसएनएल’साठी ठरली डोकेदुखी

नाशिक : तासिका शिक्षकांना मिळणार आता 42 वरून 120 रुपये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्त्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. माध्यमिक शाळांतील शिक्षकांना घड्याळी तासिकांनुसार 120 रुपये, तर कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांना 150 रुपये मानधन मिळणार आहे. तब्बल 16 वर्षांनंतर मानधनात वाढ होणार असल्याने शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निर्णयाची …

The post नाशिक : तासिका शिक्षकांना मिळणार आता 42 वरून 120 रुपये appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तासिका शिक्षकांना मिळणार आता 42 वरून 120 रुपये

जळगाव जिल्हा परिषदेसमोर आशा व गट प्रवर्तक संघटनेचे आंदोलन

जळगाव : आशा व गट प्रवर्तक स्वयंसेविका यांचे सहा महिन्यांपासून थकीत मोबदला, मानधन व वाढीव मोबदला मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जळगाव महानगरपालिका अंतर्गत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी कोरोना संकटात आपले व कुटुंबाचे प्राण धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्याची अहोरात्र सेवा केली. असे असतानाही आशा व गटप्रवर्तक …

The post जळगाव जिल्हा परिषदेसमोर आशा व गट प्रवर्तक संघटनेचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्हा परिषदेसमोर आशा व गट प्रवर्तक संघटनेचे आंदोलन

नाशिक : रोजंदारी शिक्षकांवर टांगती तलवार कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत मानधन व तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या आणि टीईटी प्रमाणपत्र नसलेल्या प्राथमिक शिक्षकांना कळवण प्रकल्प कार्यालयात टीईटी प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आल्याने त्यांच्यावर नोकरी गमविण्याची टांगती तलवार कायम आहे. या प्रकरणी वर्ग 3 व 4 रोजंदारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली रोजंदारी शिक्षकांनी प्रकल्प अधिकारी विकास मीना यांची भेट घेऊन …

The post नाशिक : रोजंदारी शिक्षकांवर टांगती तलवार कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रोजंदारी शिक्षकांवर टांगती तलवार कायम