नाशिक : मासेमारीच्या नादात वृद्ध रात्रभर पूरपाण्यात

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपूर्वी कमी झालेल्या पाण्याच्या प्रवाहात मासे पकडण्यासाठी गेलले वृद्ध अचानक वाढलेल्या पाण्यात अडकले. रात्रभर जीव मुठीत घेऊन बसलेल्या वृद्धाला मालेगाव मनपाच्या अग्निशमन दलाने सोमवारी (दि.25) सकाळी सुखरूप बाहेर काढले. सध्या गिरणा नदीला पूरपाणी वाहत आहे. प्रारंभी दुथडी भरून वाहणारी नदी दोन-तीन दिवसांपासून काहीशी संथ झाली होती. त्यात रविवारी …

The post नाशिक : मासेमारीच्या नादात वृद्ध रात्रभर पूरपाण्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मासेमारीच्या नादात वृद्ध रात्रभर पूरपाण्यात

नाशिक : मासेमारीच्या नादात वृद्ध रात्रभर पूरपाण्यात

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपूर्वी कमी झालेल्या पाण्याच्या प्रवाहात मासे पकडण्यासाठी गेलले वृद्ध अचानक वाढलेल्या पाण्यात अडकले. रात्रभर जीव मुठीत घेऊन बसलेल्या वृद्धाला मालेगाव मनपाच्या अग्निशमन दलाने सोमवारी (दि.25) सकाळी सुखरूप बाहेर काढले. सध्या गिरणा नदीला पूरपाणी वाहत आहे. प्रारंभी दुथडी भरून वाहणारी नदी दोन-तीन दिवसांपासून काहीशी संथ झाली होती. त्यात रविवारी …

The post नाशिक : मासेमारीच्या नादात वृद्ध रात्रभर पूरपाण्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मासेमारीच्या नादात वृद्ध रात्रभर पूरपाण्यात

Malegaon : मालेगावात मागील भांडणाच्या कुरापतीतून तलवारीने युवकाची हत्या

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा मागील भांडणाच्या कुरापतीतून टोळक्याने केलेल्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला आहे. दोघांनी तलवारीने त्याच्यावर वार केलेत. तर, मयताचा लहान भाऊदेखील जखमी झाला आहे. सलीम मुन्शीनगरमधील गल्ली नंबर दोनमध्ये रविवारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अब्दुल आहद मो. इसाक उर्फ हमीद लेंडी याने आझादनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मो. इब्राहिम …

The post Malegaon : मालेगावात मागील भांडणाच्या कुरापतीतून तलवारीने युवकाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Malegaon : मालेगावात मागील भांडणाच्या कुरापतीतून तलवारीने युवकाची हत्या

नाशिक : गिरणा धरणाची वाटचाल शतकाकडे ; इंतकं भरलं

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरणार्‍या महाकाय गिरणा धरणात 92 टक्के जलसाठा झाला आहे. जुलै महिन्यातच झालेला हा जलसंचय आगामी दोन महिन्यांतील पर्जन्यमानाचा अंदाज घेत विसर्ग करून नियंत्रित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शनिवारी (दि. 16) धरणाचे गेट नंबर एक व सहा हे एक फुटाने उघडण्यात आले होते. रविवारी अजून …

The post नाशिक : गिरणा धरणाची वाटचाल शतकाकडे ; इंतकं भरलं appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणा धरणाची वाटचाल शतकाकडे ; इंतकं भरलं

नाशिक : गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर

मालेगाव (जि. नाशिक) : सुदर्शन पगार मुसळधार पावसाने जुलैच्या मध्यावरच नाशिक जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्प भरले असून, सात प्रकल्पांतील जलस्तर 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेले गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. 15 जुलैला 86 टक्के भरलेले हे यंदा सलग चौथ्यांदा ओव्हरफ्लो होणार आहे. यापूर्वी 2004 ते 2007 या चार …

The post नाशिक : गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर

मालेगाव : त्याचा तो सूर शेवटचा ठरला ; ‘गिरणा’च्या पूरपाण्यात तरुण बेपत्ता

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा दर पावसाळ्यात गिरणा नदीला पूर आला की त्यात अतीउत्साही मुलांचा हकनाक बळी जाण्याची चिंताजनक मालिका यंदाही खंडीत झाली नाही. पट्टीचा पोहणारा अशी बिरुदावली मिरवणार्‍या तरुणाने गिरणा पुलावरुन नदीत सूर मारला, परंतु, तो नंतर कुणाच्या दृष्टीस पडला नाही. ही उडी त्याची अखेरची ठरली. बुधवारी (दि. 13) सायंकाळी ही घटना घडली. नईम अहमद …

The post मालेगाव : त्याचा तो सूर शेवटचा ठरला ; ‘गिरणा’च्या पूरपाण्यात तरुण बेपत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव : त्याचा तो सूर शेवटचा ठरला ; ‘गिरणा’च्या पूरपाण्यात तरुण बेपत्ता

अनोखी प्रेमकहाणी : लंडनची जॉर्जिया अन् मालेगावचा कृष्णा पवार विवाहबंधनात

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा उत्तराखंडमधील योगा शिबिरात त्यांची भेट झाली, गाठी – भेटी वाढल्या अन् स्वभाव जुळल्याने प्रेम बहरले. शिबिरानंतर ती लंडनला आणि मुलगा घरी परतला. कुटुंबाला आपल्या भावना सांगत संमती मिळवत सर्वांच्या राजीखुशीने दोघांचा धुमधडाक्यात विवाह झाला. एखाद्या चित्रपटातील कथानकाला साजेशी ही प्रेम कहाणी मालेगावच्या युवकाच्या बाबतीत घडली आहे. मूळचा मालेगावचा कृष्णा पवार …

The post अनोखी प्रेमकहाणी : लंडनची जॉर्जिया अन् मालेगावचा कृष्णा पवार विवाहबंधनात appeared first on पुढारी.

Continue Reading अनोखी प्रेमकहाणी : लंडनची जॉर्जिया अन् मालेगावचा कृष्णा पवार विवाहबंधनात

Nashik : अफवा थोपविण्यासाठी आठवडाभर ‘ओन्ली अ‍ॅडमिन’

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर असून, कुणीही अफवा तसेच दोन समाजांत तेढ निर्माण होईल अशा पोस्ट व्हायरल करू नयेत अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. तरी आठवडाभर सोशल मीडियावरील ग्रुप ‘ओन्ली अडमिन’ या ऑप्शनवर ठेवावेत, असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे. मंगळवारी येथील पोलिस नियंत्रण कक्षातील …

The post Nashik : अफवा थोपविण्यासाठी आठवडाभर ‘ओन्ली अ‍ॅडमिन’ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अफवा थोपविण्यासाठी आठवडाभर ‘ओन्ली अ‍ॅडमिन’

मालेगाव : धोक्याचे खड्डे बुजविण्यास आठवड्याचा अल्टिमेटम

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील सराफ बाजारासह प्रमुख चौक परिसरातील खड्डे बुजविण्याकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने सोमवारी (दि. 4) सार्वजनिक नागरी सुविधा समितीने आंदोलन केले. आठवड्याभरात खड्ड्यांची समस्या निकाली काढली नाही, तर रामसेतू पुलावर रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला. सांगली : दगडाने ठेचून एकाचा खून सरदार चौक, भांडे गल्ली स्वामिनारायण मंदिर, शिवशक्ती चौक, मोहनपीर गल्ली, …

The post मालेगाव : धोक्याचे खड्डे बुजविण्यास आठवड्याचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव : धोक्याचे खड्डे बुजविण्यास आठवड्याचा अल्टिमेटम