जळगाव : मुक्ताईनगरात बसची विद्यार्थीनीला धडक; सायकलचा चक्काचुर

जळगाव : सायकलने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने धडक दिली. यात विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना मुक्ताईनगर शहरात स्टेट बँकेजवळ घडली. यात त्या मुलीच्या सायकलीचा चक्काचूर झाला असून विद्यार्थीनी जखमी झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील ऋतुजा राजेंद्र कोल्हे ही विद्यार्थीनी सायकलने शाळेत जात होती. यावेळी स्टेट बँकेजवळ शेगाव ते नवापूर बस …

The post जळगाव : मुक्ताईनगरात बसची विद्यार्थीनीला धडक; सायकलचा चक्काचुर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुक्ताईनगरात बसची विद्यार्थीनीला धडक; सायकलचा चक्काचुर

जळगाव : मुक्ताईनगरातील प्लास्टीकच्या कॅरीबॅगमधील ‘त्या’ खुनाचा उलगडा; दागिन्यांसाठी पिता-पूत्रांनी केली हत्या

जळगाव: पुढारी वृत्तसेवा मुक्ताईनर तालुक्यातील कुंडी गावाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती. या महिलेची हत्या करुन मृतदेह प्लास्टीकच्या कॅरीबॅगमध्ये भरुन फेकण्यात आला होता. त्याचा तपास लागला असून खून झालेल्या महिलेची ओळख पटली आहे. नाशिक : ई-केवायसीला सात सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारचा दिलासा प्रभा माधव फाळके (६३) असे मयत महिलेचे नाव असून त्या …

The post जळगाव : मुक्ताईनगरातील प्लास्टीकच्या कॅरीबॅगमधील 'त्या' खुनाचा उलगडा; दागिन्यांसाठी पिता-पूत्रांनी केली हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुक्ताईनगरातील प्लास्टीकच्या कॅरीबॅगमधील ‘त्या’ खुनाचा उलगडा; दागिन्यांसाठी पिता-पूत्रांनी केली हत्या

जळगाव : केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या : गिरीश महाजन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना (आंबिया बहार) सन २०२१-२२ ची नुकसानभरपाईची रक्कम तत्काळ बँक खात्यात वितरित करण्यासाठी यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याचा सूचना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना केल्या. पाटस गावात टाकण्यात येत असलेल्या मुरमातही राजकारण जिल्ह्यात नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर, जळगाव, भडगाव, …

The post जळगाव : केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या : गिरीश महाजन

जळगाव : मुक्ताईनगरच्या जवानाला काश्मीरला वीरमरण!

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील रहिवासी नायब सुभेदार विपीन जनार्दन खर्चे यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. त्‍यांचे पार्थिव गावी आणल्‍यानंतर त्‍यांच्‍यावर शासकिय इतमामात अंत्‍यसंस्‍कार केले जाणार आहेत. ते जम्मू-काश्मिरातील उधमपूर येथे सैन्यदलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते. चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; ब्रह्मपुरी तालुक्यातील घटना नायब सुभेदार विपीन जनार्दन खर्चे …

The post जळगाव : मुक्ताईनगरच्या जवानाला काश्मीरला वीरमरण! appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुक्ताईनगरच्या जवानाला काश्मीरला वीरमरण!

शिंदे गटाचा एकनाथ खडसेंना धक्का!; बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांना आपल्याच मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या बोदवड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. बोदवड तालुक्यातील साळशिंगी गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवत शिंदे गटात सहभागी झाले आहेत. …

The post शिंदे गटाचा एकनाथ खडसेंना धक्का!; बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटाचा एकनाथ खडसेंना धक्का!; बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार