नाशिक | महासभेचा घरपट्टीवाढबाबतचा ठराव स्वीकृत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिककरांवर लादलेली अवाजवी घरपट्टीवाढ रद्द होणार आहे. पालकमंत्री दादा भुसे आणि शिवसेना (शिंदे गटा) चे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी ही करवाढ नाशिकच्या विकासाला घातक ठरल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ नगरविकास खात्याचे सचिव भूषण गगरानी यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांना पाचारण करत घरपट्टीवाढ रद्द करण्याचा …

The post नाशिक | महासभेचा घरपट्टीवाढबाबतचा ठराव स्वीकृत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक | महासभेचा घरपट्टीवाढबाबतचा ठराव स्वीकृत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पहिल्या टप्प्यात १२ क्लिनिक; नागरिकांना घरानजीक मिळणार वैद्यकीय सेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई, ठाण्याच्या धर्तीवर महापालिकेतर्फे नाशिक शहरात २५ ठिकाणी ‘स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १२ ठिकाणी ही योजना राबविली जाणार असून, या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरानजीक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘मोहल्ला क्लिनिक’च्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह …

The post पहिल्या टप्प्यात १२ क्लिनिक; नागरिकांना घरानजीक मिळणार वैद्यकीय सेवा appeared first on पुढारी.

Continue Reading पहिल्या टप्प्यात १२ क्लिनिक; नागरिकांना घरानजीक मिळणार वैद्यकीय सेवा

अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले : चंद्रकांत पाटील

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- एकनाथ शिंदे हे इतके लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत की, त्यांना दिवसभरामध्ये 5 हजार पेक्षा अधिक लोक भेटतात आणि त्यांचे हे वैशिष्ट्य आहे की ते प्रत्येक माणसाची दखल घेतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर कुणी फोटो काढला असेल तर त्याचा काही त्यांच्याशी संबंध आहे असं म्हणणं योग्य नाही. असे स्पष्ट करत चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा …

The post अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले : चंद्रकांत पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले : चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री शिंदे : ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युगात सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे. डिजिटल युगात गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व सुरक्षित राज्य करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ व संसाधनांनी परिपूर्ण अशा ८३७ कोटी रुपयांचा सायबर प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे ३४ व्या …

The post मुख्यमंत्री शिंदे : ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री शिंदे : ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

Nashik | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र पोलिस अकादमी (एमपीए) येथे सुरु असलेल्या ३४वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. एमपीए होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री शिंदे हे चार वाजता हजर राहणार आहेत. महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले असून, त्यात सांघिक व वैयक्तीत क्रीडा प्रकारांचे …

The post Nashik | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये

रेल्वे ओव्हरब्रिजचे युद्धपातळीवर काम पूर्ण; वाहतुकीला हिरवा झेंडा

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा शहरातील रेल्वे ओव्हरब्रिजवर अखेर सोमवार (दि.५) पासून अवजड वाहतुकीसाठी खुला झाला. पुलाचा एक भाग कोसळल्याने गेल्या दोन महिन्यांपासून हा पूल मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. परिणामी, पुणे-इंदूर महामार्गावरील वाहतूक प्रभावित होतानाच स्थानिक स्तरावरील दळणवळणदेखील ठप्प झाले होते. आमदार सुहास कांदे यांनी तातडीने शासनाकडून तीन कोटींचा निधी मंजूर करत काम …

The post रेल्वे ओव्हरब्रिजचे युद्धपातळीवर काम पूर्ण; वाहतुकीला हिरवा झेंडा appeared first on पुढारी.

Continue Reading रेल्वे ओव्हरब्रिजचे युद्धपातळीवर काम पूर्ण; वाहतुकीला हिरवा झेंडा

जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारासमोर ‘आप’ची निदर्शने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराने पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबाराने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे दिसून येते. भ्रष्टाचार व गुंडगिरी थोपविण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे शनिवारी (दि. ३) करण्यात आली. पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आपतर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे …

The post जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारासमोर 'आप'ची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारासमोर ‘आप’ची निदर्शने

भारताकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारताने ‘चंद्रयान मोहीम व जी-२०’ चे यशस्वी आयोजन करत अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. आजच्या घडीला भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणामध्ये नाही. पंतप्रधान मोदी यांनी २०४७ पर्यंत सशक्त व सुदृढ भारत विकसित करायचा संकल्प हाती घेतला आहे. या संकल्पाच्या पूर्तीसाठी युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन …

The post भारताकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading भारताकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मोदी है तो मुमकिन है, मुख्यमंत्र्यांकडून तोंडभरुन कौतुक

नाशिक; राममंदिराचे निर्माण होणे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. आज मोदींमुळे बाळासाहेबांसह सर्व भारतीयांचे स्वप्न साकार होते आहे. मोदी है तो मूमकिन है असे गौद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि. 12) राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होते आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राममंदिराचे …

The post मोदी है तो मुमकिन है, मुख्यमंत्र्यांकडून तोंडभरुन कौतुक appeared first on पुढारी.

Continue Reading मोदी है तो मुमकिन है, मुख्यमंत्र्यांकडून तोंडभरुन कौतुक

महाराष्ट्रात महायुतीला ‘४५ प्लस’ जागा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करणे हेच आमचे ध्येय आहे. मोदी यांच्या नेतृत्वात देशात लोकसभेच्या ४०० पार तर महाराष्ट्रात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काॅंग्रेस महायुती एकत्रित ४५ प्लस जागा जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिक व महाराष्ट्राला ब्रॅण्डिंगची संधी लाभली असून, प्रशासन त्यासाठी …

The post महाराष्ट्रात महायुतीला '४५ प्लस' जागा appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्रात महायुतीला ‘४५ प्लस’ जागा