राष्ट्रीय युवा महोत्सवातून ‘विकसित भारत’ साकारण्याची प्रेरणा : मुख्यमंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय युवा महोत्सवातून भारतातील युवा शक्तीला ‘विकसित भारत @ २०४७’ संकल्पना साकार करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या ‘शेकरू’ या शुभंकराचे, बोधचिन्हाचे आणि बोधवाक्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते तसेच केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या …

The post राष्ट्रीय युवा महोत्सवातून 'विकसित भारत' साकारण्याची प्रेरणा : मुख्यमंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय युवा महोत्सवातून ‘विकसित भारत’ साकारण्याची प्रेरणा : मुख्यमंत्री

युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड महाराष्ट्राला सुवर्णसंधी : मुख्यमंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला सुवर्णसंधी मिळाली आहे. तेव्हा महोत्सवाच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यभरातील युवकांनी महाेत्सवात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे मंगळवारी …

The post युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड महाराष्ट्राला सुवर्णसंधी : मुख्यमंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड महाराष्ट्राला सुवर्णसंधी : मुख्यमंत्री

साक्री तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

पिंपळनेर:(ता ‌साक्री)पुढारी वृत्तसेवा; शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत साक्री तालुक्याचा समावेश करण्यात यावा अशी मागणी आमदार मंजुळा गावीत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. आ. गावित यांनी म्हटले आहे की, संपुर्ण महाराष्ट्र राज्यात शासनाने 40 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत केले आहेत. त्यात धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. साक्री, शिरपूर, धुळे …

The post साक्री तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading साक्री तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

साक्री तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

पिंपळनेर:(ता ‌साक्री)पुढारी वृत्तसेवा; शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत साक्री तालुक्याचा समावेश करण्यात यावा अशी मागणी आमदार मंजुळा गावीत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. आ. गावित यांनी म्हटले आहे की, संपुर्ण महाराष्ट्र राज्यात शासनाने 40 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत केले आहेत. त्यात धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. साक्री, शिरपूर, धुळे …

The post साक्री तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading साक्री तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

महाबोधीवृक्ष फांदी रोपणातून सामाजिक ऐक्याचा लौकिक जगभर पोहोचणार : मुख्यमंत्री शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिकच्या पवित्रभूमीत बुध्दस्मारक परिसरात महाबोधीवृक्षाच्या रोपणातून आज आपण पुन्हा एकदा तथागतांच्या शांतीच्या शिकवणीची उजळणी करणार आहोत. हे फांदी रोपण पुढच्या कित्येक पिढ्या लक्षात ठेवतील. आजच्या या ऐतिहासिक महाबोधीवृक्ष फांदी रोपणातून महाराष्ट्राचा सामाजिक ऐक्याचा, सामाजिक न्यायाचा लौकिक पुन्हा एकदा जगभर पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. येथील ऐतिहासिक बुद्धस्मारक, …

The post महाबोधीवृक्ष फांदी रोपणातून सामाजिक ऐक्याचा लौकिक जगभर पोहोचणार : मुख्यमंत्री शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading महाबोधीवृक्ष फांदी रोपणातून सामाजिक ऐक्याचा लौकिक जगभर पोहोचणार : मुख्यमंत्री शिंदे

सत्ता घरात बसण्यासाठी नसते, दारोदारी फिरण्यासाठीच असते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना मोडीत काढायची आहे. म्हणूनच आम्ही शासन आपल्या दारी हा कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. मात्र, सरकार लोकांच्या दारोदारी फिरतय अशी टीका काही जण करताय. परंतु सत्ता ही लोकांच्या दारोदारी फिरुन काम करण्यासाठी असते.  घरात बसण्यासाठी सत्ता नसते, घरी जे …

The post सत्ता घरात बसण्यासाठी नसते, दारोदारी फिरण्यासाठीच असते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading सत्ता घरात बसण्यासाठी नसते, दारोदारी फिरण्यासाठीच असते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : ‘शासन आपल्या दारी’चा गोंधळ कायम, पुन्हा नवी तारीख

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरामध्ये आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा गोंधळ अद्यापही कायम आहे. शासनाने कार्यक्रमासाठी नव्याने तारीख कळविली आहे. शासनाच्या नव्या मुहूर्तानुसार एक दिवस उशिरा म्हणजेच शनिवार, दि. १५ जुलै रोजी हा कार्यक्रम होणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाकडून राज्यभरात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत नाशिकमध्ये …

The post नाशिक : 'शासन आपल्या दारी'चा गोंधळ कायम, पुन्हा नवी तारीख appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘शासन आपल्या दारी’चा गोंधळ कायम, पुन्हा नवी तारीख

खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे विमान जळगावात थांबविले

जळगाव : राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विमानाने धुळे जिल्ह्याकडे जात होते. मात्र ऐनवेळी खराब हवामानामुळे त्यांचे विमान जळगावात उतरवण्यात आले आहे. जळगावातून रस्ते मार्गाने मुख्यमंत्री धुळ्याकडे रवाना झाले आहेत. (Eknath Shinde Dhule) धुळे जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन (Eknath Shinde Dhule) करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ …

The post खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे विमान जळगावात थांबविले appeared first on पुढारी.

Continue Reading खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे विमान जळगावात थांबविले

धुळे : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात

धुळे, पुढारी वृत्तसेवा : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत धुळे येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम सोमवारी (दि. १०) दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी …

The post धुळे : 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात

Nashik : ठरलं, नाशिकमध्ये १४ ला ‘शासन आपल्या दारी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी अखेर मुहूर्त ठरला. नाशिकमध्ये दि. १४ जुलै रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची सोहळ्यास प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. अवघ्या आठ दिवसांचा कालावधी हाती असल्याने जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. राज्यातील जनतेला …

The post Nashik : ठरलं, नाशिकमध्ये १४ ला 'शासन आपल्या दारी' appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ठरलं, नाशिकमध्ये १४ ला ‘शासन आपल्या दारी’