नाशिक: पुरात वाहून जाणाऱ्या चौघांना वाचवण्यात यश

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा रात्रभर चाललेल्या मुसळधार पावसाने पहाटे अचानक गोदावरी नदीस पूर आल्याने रामकुंड येथील गांधी ज्योत जवळ झोपलेले चौघे जण पाण्यात वाहून चालले होते. मात्र जीवरक्षक व अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने चौघांना बाहेर काढण्यात यश आले. सिन्नर शहर व तालुक्यात ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार; पूल ओलांडताना मोटार सायकलसह दोनजण वाहून गेल्याची भीती रात्रभर …

The post नाशिक: पुरात वाहून जाणाऱ्या चौघांना वाचवण्यात यश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: पुरात वाहून जाणाऱ्या चौघांना वाचवण्यात यश

नाशिक : त्र्यंबक तालुक्याला रात्रभर वादळी पावसाचा तडाखा

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यासह देवगाव परिसरात मंगळवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान सुरू झालेल्या वादळी पावसाने रात्रभर झोडपून काढले. सात ते आठ दिवसांपासून विसावा घेतलेल्या पावसाने गणपतीच्या आगमनाबरोबरच पावसाचेही पुनरागमन झाले असून, भातपिकांनी ही स्थिती पोषक ठरली आहे. विजांचा कडकडाट, वारा आणि पावसामुळे रात्रभर वीजपुरवठा खंडित होऊन बत्ती गूल झाली. त्यामुळे देवगाव …

The post नाशिक : त्र्यंबक तालुक्याला रात्रभर वादळी पावसाचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबक तालुक्याला रात्रभर वादळी पावसाचा तडाखा

नाशिक : श्रीपूरवडेत ढगफुटीसदृश पर्जन्यवृष्टी; शेती पिकांचे नुकसान

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा बागलाण तालुक्यातील मोसम खोर्‍यात सोमवारी (दि. 8) सायंकाळी विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली. श्रीपूरवडे परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे नदी, ओहोळ, नाल्यांच्या काठावरील शेतीचे अपरिमित नुकसान झाले. मंगळवारी (दि. 9) मोहरमची सुटी असूनही महसूल विभागाकडून पाहणी व पंचनामे केले जात होते. लवंगी मिरची : नव्या नावांचा सात-बारा तालुक्यात सोमवारी (दि. 8)दुपारनंतर सर्वत्र …

The post नाशिक : श्रीपूरवडेत ढगफुटीसदृश पर्जन्यवृष्टी; शेती पिकांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्रीपूरवडेत ढगफुटीसदृश पर्जन्यवृष्टी; शेती पिकांचे नुकसान

जळगाव जिल्ह्यात पावसाने दाणादाण : कुठे घरं कोसळली तर कुठे गुरे दगावली

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, धरणातून आवर्तन सोडले जात आहे. याचा परिणाम पूराचे पाणी गावात शिरल्याने नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. तर गाई-गुरे देखील दगावली आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. जिल्ह्यात …

The post जळगाव जिल्ह्यात पावसाने दाणादाण : कुठे घरं कोसळली तर कुठे गुरे दगावली appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात पावसाने दाणादाण : कुठे घरं कोसळली तर कुठे गुरे दगावली

नाशिक : मुसळधार पावसामुळे सातपूरकरांची दाणादाण(फोटो)

सातपूर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरासह सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये गेल्या पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. (काल दि. १०) सायंकाळी व रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने सातपूरकरांची दाणादाण उडाली. मुसळधार पावसामुळे सातपूर- अंबड औद्योगिक वसाहती मध्ये जाणाऱ्या कामगारांचे चांगलेच हाल झाले.  नाशिक – त्र्यंबकरोड वरील श्रीराम सर्कल ते महिंद्रा सर्कल पर्यंत दुभाजकाच्या एका …

The post नाशिक : मुसळधार पावसामुळे सातपूरकरांची दाणादाण(फोटो) appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुसळधार पावसामुळे सातपूरकरांची दाणादाण(फोटो)