मोबाईल, गॅजेटस्च्या वाढत्या स्क्रनिंगचे दुष्परिणाम; समस्या बळावतेय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मानवी जीवनात बदलत्या लाईफस्टाईलसोबत मोबाईल व विविध इलेक्ट्रॉनिक गॅजेटस‌् ही दैनंदिन वापरातील गरज बनली आहेत. पण याच मोबाईल व गॅजेटस‌्च्या अतिवापरामुळे नागरिकांमध्ये मायोपियाच्या (दुरदृष्टी) समस्येत वाढ झाली आहे. विशेष करुन कोरोनानंतरच्या काळात लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक बळावल्याचे आढळून येत आहे. चार वर्षापूर्वी कोरोनाच्या शिरकावाने अवघे जग वेठीस धरले. कोरोना लॉकडाऊनमुळे …

The post मोबाईल, गॅजेटस्च्या वाढत्या स्क्रनिंगचे दुष्परिणाम; समस्या बळावतेय appeared first on पुढारी.

Continue Reading मोबाईल, गॅजेटस्च्या वाढत्या स्क्रनिंगचे दुष्परिणाम; समस्या बळावतेय

चांगले रील्स तयार करण्याच्या ट्रिक्स

नाशिक : दीपिका वाघ डिजिइन्फो इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर रील्स आवडीने बघितले जातात. एकदा रील्स बघायला सुरुवात केल्यानंतर मिनिटांचे तास कधी होऊन जातात ते कळत नाही. रील्सच्या माध्यमातून कमाई करता येते म्हणून रील्स हे पैसे कमावण्याचे उत्तम साधन मानले जाते. फक्त त्यासाठी रील्समध्ये वेगळेपण असले पाहिजे. मनोरंजनपर किंवा माहितीपर रील्स असले पाहिजे. भारतात टिकटॉक …

The post चांगले रील्स तयार करण्याच्या ट्रिक्स appeared first on पुढारी.

Continue Reading चांगले रील्स तयार करण्याच्या ट्रिक्स

नाशिक : गुन्हे शाखेकडून मोबाईल, दुचाकी व जबरी चोरीचे एकूण चार गुन्ह्यांची उकल

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मोबाईल, दुचाकी व जबरी चोरीचे गुन्हे उकल करण्यात पंचवटी गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. यामध्ये एकूण चार गुन्ह्यांची उकल झाली असून चार मोबाईल, एक चाकू, एक ऑटो रिक्षा, एक दुचाकी संशयितांकडून हस्तगत करण्यात आली आहे. रत्नागिरी : चिपळुणात छाप्यात लाखोंचा गुटखा जप्त पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी जबरी चोरी, …

The post नाशिक : गुन्हे शाखेकडून मोबाईल, दुचाकी व जबरी चोरीचे एकूण चार गुन्ह्यांची उकल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुन्हे शाखेकडून मोबाईल, दुचाकी व जबरी चोरीचे एकूण चार गुन्ह्यांची उकल

नाशिक : आईने गेम खेळण्यासाठी मोबाइल न दिल्याने मुलाची आत्महत्या

निफाड : पुढारी वृत्तसेवा आईने गेम खेळण्यासाठी मोबाइल दिला नाही म्हणून याचा राग येऊन नैताळे येथील ऋषिकेश जालिंदर सुरासे या इयत्ता 6 वी मध्ये शिकणार्‍या 12 वर्षे वयाच्या मुलाने घरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या बाबत निफाड पोलिसांकडून कळालेली माहिती अशी की, नैताळे येथील आदिवासी वस्तीमध्ये जालिंदर सुरासे व पत्नी भारती सुरासे आपल्या …

The post नाशिक : आईने गेम खेळण्यासाठी मोबाइल न दिल्याने मुलाची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आईने गेम खेळण्यासाठी मोबाइल न दिल्याने मुलाची आत्महत्या

नाशिक : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे नावे बनावट व्हॉटस्ॲप अकाऊंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकचे मनपा आयुक्त डाँ. चंद्रकांत पुलकंडुवार यांच्यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा डीपी असलेल्या एका मोबाईल क्रमांकावरुन व्हॅटसअप अकाऊंट तयार करण्यात आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या मोबाईल क्रमांकावरुन अधिकाऱ्यांना किंवा कुणाला संदेश आला तर नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करावे किंवा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन राधाकृष्ण गमे यांनी …

The post नाशिक : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे नावे बनावट व्हॉटस्ॲप अकाऊंट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे नावे बनावट व्हॉटस्ॲप अकाऊंट