नाशिक : ‘या’ कारणामुळे 400 रुग्णालयांचा पाणी, वीजपुरवठा होणार खंडित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फायर ऑडिट करून न घेणाऱ्या शहरातील जवळपास चारशे खासगी रुग्णालयांचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून, तशी कार्यवाही मनपाच्या अग्निशमन विभागाने हाती घेतली आहे. अग्निशमन विभागाकडून यासंदर्भात पाणीपुरवठा विभागासह महावितरणला पत्र सादर केले जाणार आहे. त्यानुसार दि. १ मार्चपासून कारवाईला सुरुवात होणार असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी सांगितले. …

The post नाशिक : 'या' कारणामुळे 400 रुग्णालयांचा पाणी, वीजपुरवठा होणार खंडित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘या’ कारणामुळे 400 रुग्णालयांचा पाणी, वीजपुरवठा होणार खंडित

वीज गेली? जरा धीर धरा, रागावू नका; महावितरणच्या अधिकाऱ्यांची विनवणी

दीपक श्रीवास्तव :  पुढारी वृत्तसेवा नाशिक   विजेचा धक्का बसून मृत्यू होण्याच्या अनेक घटना वेळोवेळी घडत असतात अशा घटनांमुळे अनेक कुटुंबे देखील उद्धस्त होऊन जातात. शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा इलेक्ट्रिक मोटर सुरू करताना दुर्दैवी मृत्यू ओढवल्याच्या पार्श्वभूमीवर विद्युत वितरण कंपनीची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता निफाड (जि. नाशिक) मध्ये कार्यरत असलेले महावितरण कंपनीचे उपअभियंता …

The post वीज गेली? जरा धीर धरा, रागावू नका; महावितरणच्या अधिकाऱ्यांची विनवणी appeared first on पुढारी.

Continue Reading वीज गेली? जरा धीर धरा, रागावू नका; महावितरणच्या अधिकाऱ्यांची विनवणी

नाशिक : दिवाळसणापासून दिंडोरीत वारंवार बत्ती गुल

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा शहरात विजेचा लपंडाव ही नित्याचीच बाब झाली आहे. वारंवार होणार्‍या विजेच्या लपंडावामुळे सर्वसामान्य व्यावसायिक, नागरिक त्रासले असले तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दिंडोरीसारख्या शहरात ऐन दिवाळीतसुद्धा नागरिकांना अंधारात राहावे लागले होते. वीजपुरवठा खंडित झाला की, तेवढ्यापुरती सोशल मीडियावर चर्चा होते आणि पुन्हा सर्वांनाच विसर पडतो. परंतु, येथील विजेच्या समस्यांवर …

The post नाशिक : दिवाळसणापासून दिंडोरीत वारंवार बत्ती गुल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिवाळसणापासून दिंडोरीत वारंवार बत्ती गुल

धोकादायक वाड्यांचा पाणी, वीजपुरवठा होणार खंडित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळा सुरू झाल्यानंतरही शहरातील धोकादायक वाड्यांसह मिळकतीतील रहिवासी जागा खाली करण्यास तयार नसल्याने मनपा आयुक्त रमेश पवार यांनी संबंधित एक हजार 77 वाडा व मिळकतधारकांना अंतिम नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे वाडे, मिळकतीतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश असून, त्यास कोणी विरोध केल्यास संबंधित जागेचे क्षेत्रफळ मोजून त्यानंतर तेथील …

The post धोकादायक वाड्यांचा पाणी, वीजपुरवठा होणार खंडित appeared first on पुढारी.

Continue Reading धोकादायक वाड्यांचा पाणी, वीजपुरवठा होणार खंडित