आज फैसला : अपक्षांसह वंचितच्या उमेदवाराच्या माघारीसाठी प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील काही लोकसभा निवडणुकांचा विचार केल्यास, युती आणि आघाडीच्या उमेदवारांना वंंचितसह अपक्षांच्या टेकूची गरज भासल्याचे दिसून आले. त्यासाठी युतीकडून वंचितला, तर आघाडीकडून अपक्षांंना प्रोत्साहन दिले गेले. यावेळी मात्र नाशिक लाेकसभा मतदारसंघात अपक्षांसह वंचित महायुतीसह, महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता असल्याने, दोन्हीकडून अपक्ष अन् वंचित उमेदवारांच्या माघारीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. …

Continue Reading आज फैसला : अपक्षांसह वंचितच्या उमेदवाराच्या माघारीसाठी प्रयत्न

महायुतीच्या प्रचारात मनसे देखील सक्रीय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीने शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, त्यांच्या प्रचारात मनसे पदाधिकारी सक्रीय झाले आहेत. महायुतीच्या नाशिक आणि दिंडोरी मतदार संघातील दोन्ही उमेदवारांनी गुरुवारी (दि. २) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनात मनसेचे सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय …

Continue Reading महायुतीच्या प्रचारात मनसे देखील सक्रीय

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक : गोडसे, डाॅ. पवार, चव्हाण, गायकर यांनी भरले नामनिर्देशन पत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीत गुरुवारी (दि. २) उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. नाशिकमधून महायुतीचे हेमंत गोडसे, तर दिंडोरीतून डाॅ. भारती पवार या प्रमुख उमेदवारांसह एकूण २० उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले. यावेळी महायुतीच्या उमेदवारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, भाजप नेते गिरीश महाजन आदी …

Continue Reading Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक : गोडसे, डाॅ. पवार, चव्हाण, गायकर यांनी भरले नामनिर्देशन पत्र

जिल्हा प्रशासनाने बोलाविली आज राजकीय पक्षांची बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी शुक्रवार (दि. २६) पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. निवडणूक प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शनासाठी जिल्हा प्रशासनाने सोमवारी (दि. २२) राजकीय पक्षांची बैठक बोलाविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा हे मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणूक कार्यक्रमात नाशिक, दिंडोरी व धुळे …

Continue Reading जिल्हा प्रशासनाने बोलाविली आज राजकीय पक्षांची बैठक

नाशिक : ‘मालेगाव मध्य’ येथे ठाकरे यांच्या स्वागतासाठी झळकले उर्दू फलक 

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण गेल्यानंतर राज्यात विभागवार जाहीर सभा घेण्यासाठी निघालेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दुसरी सभा रविवारी (दि.26) मालेगाव येथे होत आहे. त्यानिमित्त उत्तर महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. यामध्ये मालेगावात विविध ठिकठिकाणी झळकलेले उर्दू भाषेतील फलक हा चर्चेचा विषय ठरत आहे. …

The post नाशिक : 'मालेगाव मध्य' येथे ठाकरे यांच्या स्वागतासाठी झळकले उर्दू फलक  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मालेगाव मध्य’ येथे ठाकरे यांच्या स्वागतासाठी झळकले उर्दू फलक 

ग्रामपंचायत : प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारी (दि. १६) प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून, येत्या रविवारी (दि. १८) यासर्व ठिकाणी मतदान होणार आहे. मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी हे शनिवारी (दि. १७) ईव्हीएम आणि मतदार साहित्यासह केंद्रांकडे रवाना होतील. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींच्या १ हजार २९१ जागांसाठी मतदान होत असून, त्यासाठी २ हजार ८९७ उमेदवार …

The post ग्रामपंचायत : प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत : प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या