नाशिक : शिवजयंतीला नियमांचे पालन करा – उपायुक्त खांडवी 

 नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक शिवजन्मोत्सव साजरा करताना शासनाच्या नियमांचे पालन करावे,  समाजाला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले. १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमित्त अंबड पोलीस ठाण्यात सार्वजनिक मंडळाच्या बैठकीप्रसंगी खांडवी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज …

The post नाशिक : शिवजयंतीला नियमांचे पालन करा - उपायुक्त खांडवी  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवजयंतीला नियमांचे पालन करा – उपायुक्त खांडवी 

Nashik : शिवजयंतीला परवानगी घेऊनच फलक लावा – पोलिस आयुक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात विनापरवानगी फलकबाजी करू नये. फलक लावण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. त्यासाठी फलकावरील मजकूर, फाेटोचा कच्चा नमुना पोलिसांना दाखवावा लागणार आहे. जेणेकरून फलकांवरून होणारे वाद निर्माण होणार नाहीत. त्यामुळे विनापरवानी कोणीही फलकबाजी करू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिस मुख्यालयातील भीष्मराज बाम सभागृहात शांतता …

The post Nashik : शिवजयंतीला परवानगी घेऊनच फलक लावा - पोलिस आयुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शिवजयंतीला परवानगी घेऊनच फलक लावा – पोलिस आयुक्त

Nashik : शिवजयंती मिरवणुकांवर राहणार सीसीटीव्हीची नजर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवजयंतीनिमित्त शहरातील सार्वजनिक मंडळे सज्ज झाली असून, पोलिसांनीही उत्सव समित्यांच्या बैठकांना सुरुवात केली आहे. जयंतीच्या दिवसासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन करण्यास सुरुवात केली असून, सीसीटीव्हीचा वापर करण्यावरही पोलिसांचा भर आहे. मिरवणुकीत टवाळखोरांवर बारीक नजर ठेवण्याचे आदेश वरिष्ठ पोलिसांनी दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तरुणाईमध्ये उत्साह संचारला असून सार्वजनिक मंडळांनी देखावे, मिरवणुकीचे …

The post Nashik : शिवजयंती मिरवणुकांवर राहणार सीसीटीव्हीची नजर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शिवजयंती मिरवणुकांवर राहणार सीसीटीव्हीची नजर

नाशिक : महाशिवरात्र, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी १४ ते २८ फेब्रुवारी या दरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार शहर आयुक्तालयात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. राज्यातील सत्ता बदलामुळे अजूनही राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्याचप्रमाणे येत्या शनिवारी (दि.१८) महाशिवरात्र असून या पार्श्वभूमीवर शहरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होण्याची शक्यता …

The post नाशिक : महाशिवरात्र, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महाशिवरात्र, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

नाशिक : शिवबाच्या जन्मोत्सवासाठी दोन वर्षीय शिवकन्येचा खारीचा वाटा

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा स्त्री म्हणजे शिवबाची तलवार, स्त्री म्हणजे दुर्गाचा अवतार… अशा रणरागीणी स्त्रीचे तळपते रुप … शिवजन्म सोहळ्यानिमित्ताने अवघ्या दोन वर्षाच्या चिमुरडीने आपल्या खाऊचे पैसे शिवरायांच्या जन्मोत्सवासाठी खारीचा वाटा म्हणून हसत हसत दिले आहेत. नाशिकरोड परिसरातील दोन वर्षीय शिवकन्या आर्या शंतनु निसाळ हीला आपल्या नातेवाईकांकडून, आई-वडिलांकडून आणि आजी-आजोबांकडून वर्षभर खाऊसाठी पैसे …

The post नाशिक : शिवबाच्या जन्मोत्सवासाठी दोन वर्षीय शिवकन्येचा खारीचा वाटा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवबाच्या जन्मोत्सवासाठी दोन वर्षीय शिवकन्येचा खारीचा वाटा

शिवाजी महाराजांचा तब्बल 61 फुटी पुतळा नाशिकमध्ये घेतोय आकार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप’ याची साक्ष देणारा ६१ फुटी भव्य दिव्य पुतळा अशोकस्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाकडून साकारला जात आहे. शिवजन्मोत्सवापर्यंत महाराजांचे हे भव्य रूप शिवभक्तांना बघता येईल, तसेच या पुतळ्याची जागतिक स्तरावर नोंद करण्याचा मंडळाचा मानस आहे. या पुतळ्याचे काम गेल्या नवरात्रापासून सुरू होते. मात्र, शाॅर्टसर्किट झाल्याने पूर्णत्वापर्यंत आलेल्या …

The post शिवाजी महाराजांचा तब्बल 61 फुटी पुतळा नाशिकमध्ये घेतोय आकार appeared first on पुढारी.

Continue Reading शिवाजी महाराजांचा तब्बल 61 फुटी पुतळा नाशिकमध्ये घेतोय आकार