नाशिक : मुलीच्या सल्ल्यामुळे पित्याला मिळाले लाखोंचे उत्पन्न

नाशिक (मनमाड) : रईस शेख कधी दुष्काळ, कधी अवकाळी आणि गारपीट निसर्गाच्या या लहरीपणासोबत शेतमालाला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, कोणते पीक घ्यावे हे त्याला उमजत नाही. यामुळे सध्या शेती करणे काहीसे अवघड होत असून, पारंपरिक पिके बेभरवशाची झाल्यामुळे शेतकरी आता वेगवेगळे प्रयोग करू लागले आहेत. असाच एक प्रयोग मनमाडजवळच्या पांझणदेव येथील बाळासाहेब …

The post नाशिक : मुलीच्या सल्ल्यामुळे पित्याला मिळाले लाखोंचे उत्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुलीच्या सल्ल्यामुळे पित्याला मिळाले लाखोंचे उत्पन्न

नाशिक : जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा ‘चांदवड’ तालुका

नाशिक (चांदवड) : सुनील थोरे रंगमहालातून… तालुक्यातील शेतकरी हा पारंपरिक शेती व्यवसाय न करता आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तांत्रिक शेती करू लागला आहे. पर्यायाने आजवर पिकवली जाणारी बाजरी, ज्वारी, मका आदी पिकांऐवजी द्राक्ष, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोबी, फ्लॉवरसह भाजीपाला या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. तालुक्यातून दररोज शेकडो टन शेतीमालाची विक्री होत …

The post नाशिक : जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा 'चांदवड' तालुका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा ‘चांदवड’ तालुका

नाशिक : कळवणमध्ये अवकाळीने शेतपिकांचे नुकसान

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा कांद्याचे आगर समजल्या जाणाऱ्या कळवण तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतपिकांना मोठा तडाखा बसला आहे. तर काढणी आलेल्या गहूपिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. तालूक्यात विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे 3.30 च्या दरम्यान …

The post नाशिक : कळवणमध्ये अवकाळीने शेतपिकांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळवणमध्ये अवकाळीने शेतपिकांचे नुकसान

नाशिक : इटलीच्या शिष्टमंडळाला भारतीय कांदाशेतीची भुरळ

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा इटलीच्या (फॉरेन डेलिगेशन) शिष्टमंडळाने नुकतीच येथील प्रमोद मनोहर आहेर यांच्या कांदा, टरबूज, मका शेतीला भेट दिली. या भागातील प्रयोगशील शेतकर्‍यांचे त्यांनी कौतुक केले. भोर : वातावरण बदलामुळे साथीचे आजार गुणवत्तापूर्ण शेतीमाल उत्पादित करणार्‍या देशांकडे आयातदार देशांचे विशेष लक्ष असते. याच पार्श्वभूमीवर इटलीतील एका शिष्टमंडळाने नुकतीच देवळा तालुक्याला भेट दिली. प्रमोद …

The post नाशिक : इटलीच्या शिष्टमंडळाला भारतीय कांदाशेतीची भुरळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इटलीच्या शिष्टमंडळाला भारतीय कांदाशेतीची भुरळ

कृषी महोत्सव : पाठिंब्याविषयी लवकरच सांगतो आधी थोरातांनी भूमिका स्पष्ट करावी – राधाकृष्ण विखे पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे यांना पाठिंब्याबाबत मी लवकर सांगतो, मात्र बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे. आमच्या पाठिंब्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते काम करतीलच. मात्र, थोरात याबाबत काहीच का बोलत नाही? असा सवाल उपस्थित करत थोरातांवर निशाना साधला आहे. कोल्हापूर : शेत …

The post कृषी महोत्सव : पाठिंब्याविषयी लवकरच सांगतो आधी थोरातांनी भूमिका स्पष्ट करावी - राधाकृष्ण विखे पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading कृषी महोत्सव : पाठिंब्याविषयी लवकरच सांगतो आधी थोरातांनी भूमिका स्पष्ट करावी – राधाकृष्ण विखे पाटील

नाशिक : चांदवड येथे भुसार शेतीमाल लिलावास प्रारंभ

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा येथील चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवारात सोमवार (दि.10) रोजी समितीच्या प्रशासक प्रेरणा शिवदास यांच्या उपस्थितीत शेतकरी संजय लक्ष्मण निकम व केदु मुरलिधर देशमाणे यांच्या हस्ते भुसार (मका, सोयाबीन, इ.) लिलावास प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे शेतक-यांना भुसार माल विक्रीसाठी जवळची बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे. दरम्यान, चांदवड येथे पहिल्याच …

The post नाशिक : चांदवड येथे भुसार शेतीमाल लिलावास प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवड येथे भुसार शेतीमाल लिलावास प्रारंभ