Sanjay Raut : अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात

जळगाव : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री होणं कोणाला आवडणार नाही. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. अजितदादा हे अनेक वर्ष मंत्री आहेत. त्यांच्या भाग्यात असेल तर ते मुख्यमंत्री होतील, असे राऊत म्हणाले. तर अनेकजण …

The post Sanjay Raut : अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात

अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता : संजय राऊत जरा सावधच बोलले

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क अजित पवार व संजय राऊत या महाविकास आघाडीच्या दोन प्रमुख नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळते आहे. दोघेही एकमेकांच्या आमनेसामने उभे ठाकले असताना व त्यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले असताना आता मात्र, संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याविषयी सावध पवित्रा घेतल्याचे दिसते. जळगावमध्ये बोलत असताना त्यांनी अंत्यत …

The post अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता : संजय राऊत जरा सावधच बोलले appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता : संजय राऊत जरा सावधच बोलले

संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर…; गुलाबराव पाटलांनी दिला इशारा

जळगाव : उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यात येणार असून, त्यांचे येथे स्वागत आहे. मात्र त्यांच्या सभेत संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं ते जर माझ्यावर बोलले तर मी थेट त्यांच्या सभेत घुसेल असा इशारा शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास उद्धव ठाकरे …

The post संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर...; गुलाबराव पाटलांनी दिला इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर…; गुलाबराव पाटलांनी दिला इशारा

Malegaon : ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही : संजय राऊत

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत संजय राऊत यांनीही विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. माध्यमात उद्धव ठाकरेंची तोफ आज मालेगावात धडाडणार असे बोलले जात असले तरी ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही, असा विखारी टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. शिवसेना तुटलेली नाही, झुकलेली नाही हा संदेश देण्यासाठी ही सभा …

The post Malegaon : ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading Malegaon : ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही : संजय राऊत

मालेगावचे पुढचे आमदार कोण? संजय राऊतांनी सांगितलं…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  मालेगावात उद्या उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता ही सभा होणार असून त्यापार्श्वभूमीवर संजय राऊत मालेगावमध्ये आले आहेत. उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी मालेगावची जनता उत्सुक आहे. मालेगावातून उद्या संपूर्ण महाराष्ट्राला संदेश जाणार आहे. जनतेची चीड उद्या मालेगावमधील सभेतून दिसेल. मालेगावच्या सभेला मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव येताय, त्यांचेही …

The post मालेगावचे पुढचे आमदार कोण? संजय राऊतांनी सांगितलं... appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावचे पुढचे आमदार कोण? संजय राऊतांनी सांगितलं…

जळगाव : संजय राऊतांच्या जीभेला हाड नाही, तोंडाला लगाम नाही – गिरीश महाजन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा संजय राऊत यांच्या जीभेला हाड नाही, तोंडाला लगाम नाही. ते बेछूट सुटलेले आहेत. रोज सकाळी उठून कोणाला शिव्या घालतील, कोणाला काय बोलतील याचा नेम नाही. अशा शब्दात वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात खासदार संजय राऊत यांच्यावर टिका केली. भाजप नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय …

The post जळगाव : संजय राऊतांच्या जीभेला हाड नाही, तोंडाला लगाम नाही - गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : संजय राऊतांच्या जीभेला हाड नाही, तोंडाला लगाम नाही – गिरीश महाजन

मुंबईची एजंटगिरी करण्यासाठी राऊत नाशिकमध्ये : दादा भुसे यांचा निशाणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खासदार संजय राऊत यांनी केलेला, धमकी मिळाल्याचा आरोप हा केविलवाणा प्रसिद्धीचा प्रयत्न आहे. मुंबईची एजंटगिरी करण्यासाठी ते नाशिकला येत असतील, अशा शब्दांत पालकमंत्री दादा भुसे यांनी राऊतांवर निशाणा साधला. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कायदेशीर मांडणी केल्याने आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळाले. सर्वोच्च न्यायालयातही आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास ना. भुसे यांनी व्यक्त केला. …

The post मुंबईची एजंटगिरी करण्यासाठी राऊत नाशिकमध्ये : दादा भुसे यांचा निशाणा appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबईची एजंटगिरी करण्यासाठी राऊत नाशिकमध्ये : दादा भुसे यांचा निशाणा

Dada Bhuse : राऊतांचे धमकी प्रकरण प्रसिद्धीचा केविलवाणा प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कायदेशीर मांडणी केल्याने आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळाले. सर्वोच्च न्यायालयातही आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. खासदार संजय राउत यांचे धमकी प्रकरण हे प्रसिद्धीचा केविलवाणा प्रयत्न आहे. मुंबईची एजंटगिरी करण्यासाठी ते नाशिकला येत असतील, अशा शब्दांत भुसे यांनी राउतांवर निशाणा साधला. ना. भुसे यांनी …

The post Dada Bhuse : राऊतांचे धमकी प्रकरण प्रसिद्धीचा केविलवाणा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading Dada Bhuse : राऊतांचे धमकी प्रकरण प्रसिद्धीचा केविलवाणा प्रयत्न

ऊर्जा देणारी देवस्थाने महाराष्ट्रात, गुवाहाटीला जायची गरज नाही : संजय राऊत

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा दिल्लीतल्या सत्ताधीशांनी महाराष्ट्रावर लादलेले संकट दूर करण्यासाठी पुन्हा एकदा भवानी तलवार हाती घ्यावी लागणार आहे. मराठी माणूसच दिल्लीच्या तख्ताला पुन्हा एकदा हादरा दिल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. तालुक्यातील निहाळे येथील श्री बुवाजी बाबा मंदिराच्या कमानीचे लोकार्पण खासदार राऊत यांच्या हस्ते करण्यात …

The post ऊर्जा देणारी देवस्थाने महाराष्ट्रात, गुवाहाटीला जायची गरज नाही : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading ऊर्जा देणारी देवस्थाने महाराष्ट्रात, गुवाहाटीला जायची गरज नाही : संजय राऊत

कोण संदीप देशपांडे? मला माहीत नाही, तो पक्ष माझ्या खिजगणतीतही : संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या महाराष्ट्रात केवळ औटघटकेचा खेळ सुरू आहे. विरोधकांनी आमच्यावर हल्ला करा, गोळ्या मारा किंवा तुरुंगात टाका तरीही आम्ही उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहू, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधत उद्धव ठाकरे हेच आमचे नेते आहेत आणि बाळासाहेब ठाकरे आमचे प्रेरणास्थान असल्याचे नाशिकमध्ये स्पष्ट केले. शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री …

The post कोण संदीप देशपांडे? मला माहीत नाही, तो पक्ष माझ्या खिजगणतीतही : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading कोण संदीप देशपांडे? मला माहीत नाही, तो पक्ष माझ्या खिजगणतीतही : संजय राऊत