Nashik : त्र्यंबकमध्ये काहीही चुकीचं घडलं नाही : संजय राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क त्र्यंबकेश्वर मध्ये काहीही चुकीचं घडलं नाही. उरुसंच धूप आपल्या देवांना दाखवण्याची जुनी प्रथा आहे. मंदिराच्या गेटवर आपल्या देवांना धूप दाखवून ते पुढे जातात. मी पर्वाच्या घटनेची माहिती घेतली, मंदिरात बळजबरीनं शिरण्याचा कुणीही प्रयत्न केला नसल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी त्र्यंबकेश्वर येथे घडलेल्या कथित प्रकरणावर दिली आहे. संजय राऊत हे नाशिक …

The post Nashik : त्र्यंबकमध्ये काहीही चुकीचं घडलं नाही : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकमध्ये काहीही चुकीचं घडलं नाही : संजय राऊत

नाशिक : संजय राऊत यांना अंतरिम अटकपूर्व जामीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तांतरावर दिलेल्या निकालानंतर नाशिकच्या दौऱ्यावर असताना पोलिसांना उद्देशून भाष्य केल्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्यावर मुंबई नाका पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी खा. राऊत यांनी न्यायालयामार्फत अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मिळवला आहे. खा. राऊत हे शुक्रवारी (दि. १२) नाशिक दौऱ्यावर असताना सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाबाबत दिलेल्या निकालावरून पत्रकार …

The post नाशिक : संजय राऊत यांना अंतरिम अटकपूर्व जामीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संजय राऊत यांना अंतरिम अटकपूर्व जामीन

सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं चुकीच्या पद्धतीने विश्लेषण : संजय राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क राज्यातील सरकार पूर्णपणे बेकायदेशी आहे. कालचा निकाल अगदी स्पष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे फडणवीस सरकारला उघडं पाडलं आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे चुकीच्या पद्धतीने विश्लेषण केले गेले आहे. फुटलेला गट मूळ पक्षावर दावा करु शकत नाही हे न्यायालयाने सांगितले आहे. तरीही  भारतीय जनता पक्षाचे नेते व मिंधे गटाचे नेते …

The post सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं चुकीच्या पद्धतीने विश्लेषण : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं चुकीच्या पद्धतीने विश्लेषण : संजय राऊत

हिंमत असेल तर संजय राऊतांनी… गुलाबराव पाटलांचे थेट आव्हान

जळगाव : आमचा उद्धव साहेबांवर राग नाही. मात्र ज्या संजय राऊतांनी शिवसेना संपवली त्यांना आमचा विरोध आहे. संजय राऊतांकडे हिंमत असेल तर त्यांनी जळगाव ग्रामीणमधून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे रविवारी ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेला पालकमंत्री गुलाबराव पाटील …

The post हिंमत असेल तर संजय राऊतांनी... गुलाबराव पाटलांचे थेट आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading हिंमत असेल तर संजय राऊतांनी… गुलाबराव पाटलांचे थेट आव्हान

एसी कॅबिनमध्ये बसून पक्ष चालत नाही : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशातून हजारो शिवसैनिकांनी अथक श्रमातून शिवसेना पक्ष उभा केला आहे. एसी कॅबिनमध्ये बसून, कानात गोष्टी करून पक्ष चालविता येत नाही, अशा शब्दांत राज्याचे बंदरे व खनिकर्म विकासमंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर तोफ डागली. ना. भुसे हे रविवारी (दि.२३) नाशिक दौऱ्यावर आले असता …

The post एसी कॅबिनमध्ये बसून पक्ष चालत नाही : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading एसी कॅबिनमध्ये बसून पक्ष चालत नाही : दादा भुसे

जळगाव : ना. गुलाबराव पाटील यांचा खासदार संजय राऊत यांना इशारा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा खासदार संजय राऊत शिवसेनेच्या कोणत्याच आंदोलनात नव्हते. आंदोलन कसं करावं हे त्यांना माहिती नाही. आम्ही दगडं मारून लोकांच्या सभा बंद करणारे लोक आहोत. त्यामुळे राऊतांनी आम्हाला आव्हान देऊ नये, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. राऊत यांनी शनिवारी जळगावात भेट दिली. यावेळी त्यांनी मंत्री …

The post जळगाव : ना. गुलाबराव पाटील यांचा खासदार संजय राऊत यांना इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ना. गुलाबराव पाटील यांचा खासदार संजय राऊत यांना इशारा

Sanjay Raut : अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात

जळगाव : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री होणं कोणाला आवडणार नाही. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. अजितदादा हे अनेक वर्ष मंत्री आहेत. त्यांच्या भाग्यात असेल तर ते मुख्यमंत्री होतील, असे राऊत म्हणाले. तर अनेकजण …

The post Sanjay Raut : अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात

अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता : संजय राऊत जरा सावधच बोलले

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क अजित पवार व संजय राऊत या महाविकास आघाडीच्या दोन प्रमुख नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळते आहे. दोघेही एकमेकांच्या आमनेसामने उभे ठाकले असताना व त्यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले असताना आता मात्र, संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याविषयी सावध पवित्रा घेतल्याचे दिसते. जळगावमध्ये बोलत असताना त्यांनी अंत्यत …

The post अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता : संजय राऊत जरा सावधच बोलले appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता : संजय राऊत जरा सावधच बोलले

संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर…; गुलाबराव पाटलांनी दिला इशारा

जळगाव : उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यात येणार असून, त्यांचे येथे स्वागत आहे. मात्र त्यांच्या सभेत संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं ते जर माझ्यावर बोलले तर मी थेट त्यांच्या सभेत घुसेल असा इशारा शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास उद्धव ठाकरे …

The post संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर...; गुलाबराव पाटलांनी दिला इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर…; गुलाबराव पाटलांनी दिला इशारा

Malegaon : ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही : संजय राऊत

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत संजय राऊत यांनीही विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. माध्यमात उद्धव ठाकरेंची तोफ आज मालेगावात धडाडणार असे बोलले जात असले तरी ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही, असा विखारी टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. शिवसेना तुटलेली नाही, झुकलेली नाही हा संदेश देण्यासाठी ही सभा …

The post Malegaon : ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading Malegaon : ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही : संजय राऊत