संजय राउतांचा जबाब नोंदवण्यासाठी ठाणे पोलिस नाशकात

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका जामिनावर सुटलेल्या राजा ठाकूर या गुंडाला मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र शिवसेना खासदार संजय राऊत (ठाकरे गट) यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलिस आयुक्त यांना …

The post संजय राउतांचा जबाब नोंदवण्यासाठी ठाणे पोलिस नाशकात appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राउतांचा जबाब नोंदवण्यासाठी ठाणे पोलिस नाशकात

संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल, अटक होणार?

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी नाशिकमध्ये संजय राऊत यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात कलम ५०० अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार यांच्या तक्रारी नंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून संजय राऊत यांनी पत्रकार परिषदे दरम्यान मुख्यमंत्री …

The post संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल, अटक होणार? appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल, अटक होणार?

या चांडाळ चौकडीने शिवसेनेचा घात केला : दादा भुसेंची संजय राऊतांवर टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कालपर्यंत आम्ही सोबत होतो, तर चांगले होतो. आज अचानक आम्ही बाहेर आलो, तर चोर झालो का ? खरे तर याच चांडाळ चौकडीने शिवसेनेचा घात केला, अशा शब्दांत पालकमंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. नाशिकमध्ये शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता …

The post या चांडाळ चौकडीने शिवसेनेचा घात केला : दादा भुसेंची संजय राऊतांवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading या चांडाळ चौकडीने शिवसेनेचा घात केला : दादा भुसेंची संजय राऊतांवर टीका

Sanjay Raut : राज्यात खोक्यात, तर शहरात लाखांत फोडाफोडी

पंचवटी, नाशिक : पुढारी वृत्तसेवा आज नाशिकमधील एक बाई शिवसेनेमधून दुसऱ्या पक्षात गेली. ती किती लाखात गेली? शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी शिंदे गटाने नाशिकमध्ये एजंट सोडले आहेत. ते एजंट दहा-बारा लाख रुपयांमध्ये प्रवेश करण्यासाठी व्यवहार करतात. मात्र, प्रत्यक्षात प्रवेश केलेल्या लोकांच्या हातात लाख सव्वा लाखच पोहोचवतात. राज्यात खोक्यात, तर शहरात लाखात फोडाफोडी केली जात …

The post Sanjay Raut : राज्यात खोक्यात, तर शहरात लाखांत फोडाफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : राज्यात खोक्यात, तर शहरात लाखांत फोडाफोडी

मग फडणवीस अटकेला का घाबरत होते?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देवेंद्र फडणवीसांकडून अटकेबाबत केवळ कांगावा केला जात आहे. वाघाच्या जबड्यात हात घालणारे आहोत, असे महणणारे देवेंद्र फडणवीस अटकेला का घाबरत होते? असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. नाशिक पवित्र जागा आहे. इकडे सगळी पाप रामकुंडामध्ये बुडवली जातात. भाजपलाही इथेच बुडवू, असा इशाराही राऊत यांनी दिला. खासदार राऊत हे …

The post मग फडणवीस अटकेला का घाबरत होते? appeared first on पुढारी.

Continue Reading मग फडणवीस अटकेला का घाबरत होते?

नाशिकच्या रामकुंडात सगळी पापं बुडवली जातात, भाजपला आम्ही इथेच बुडवू

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिक हे एक पवित्र  ठिकाण आहे. नाशिकच्या रामकुंडात (गोदावरीत) सगळी पापं बुडवली जातात. भाजपलाही आम्ही इथेच बुडवू असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजपवर केला. संजय राऊत हे नाशिक दौ-यावर आहेत. येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले, बाळासाहेबांचे जे स्वप्न नाशिकच्या संदर्भात होतं ते नाशिक उद्धवस्त करणार नाही. गिरीश …

The post नाशिकच्या रामकुंडात सगळी पापं बुडवली जातात, भाजपला आम्ही इथेच बुडवू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या रामकुंडात सगळी पापं बुडवली जातात, भाजपला आम्ही इथेच बुडवू

Sanjay Raut : न्यायपालिका, प्रसारमाध्यमांचा भाजप गळा घोटतोय : संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सरकारला किंवा प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारले की, धाडी टाकण्याचे आणि अटक करण्याचे उद्याेग भाजपकडून सुरू असून, एकंदरीत न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमांचे गळे घोटण्याचे काम भाजपकडून सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बीबीसीवरील धाडसत्राच्या पार्श्वभूमीवर केला. खा. राऊत नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशाची लोकशाही संकटात आहे. ज्या …

The post Sanjay Raut : न्यायपालिका, प्रसारमाध्यमांचा भाजप गळा घोटतोय : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : न्यायपालिका, प्रसारमाध्यमांचा भाजप गळा घोटतोय : संजय राऊत

संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच ‘या’ महिला पदाधिकारी शिंदे गटात

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत आज नाशिक दौ-यावर आहेत. शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत. मात्र त्याआधीच शिवसेनेच्या नगरसेविकेचा शिंदे गटात प्रवेश होत असल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. सिडको भागातून शिवसेनेच्या उद्दव ठाकरे गटातुन शिंदे गटात प्रवेश सुरुच आहे. सिडकोतील प्रभाग क्रमांक २६ च्या उद्धव ठाकरे शिवसेनेच्या माजी नगरसेविका व युवती …

The post संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच 'या' महिला पदाधिकारी शिंदे गटात appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच ‘या’ महिला पदाधिकारी शिंदे गटात

संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत मंगळवारी (दि. १४) नाशिकमध्ये येत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ते नाशिकमधील शिवसैनिक तसेच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. भाजप तसेच पायउतार झालेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ते काय तोंडसुख घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याचप्रमाणे पक्षाचे उपनेते सुनील बागूल यांच्या …

The post संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर

नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही : संजय राऊत, मातोश्रीवर होतेय बैठक

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही, कुणाला पाठिंबा द्यायचा यासंदर्भात मातोश्रीवर बैठक होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत म्हणाले, विरोधी पक्षात असतानाही मविआत समन्वय असणे आवश्यक आहे. 12 वाजता निवडणूकीसंदर्भात मातोश्रीवर त्यासंदर्भात बैठक घेणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे. प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. नाशिक पदवीधर …

The post नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही : संजय राऊत, मातोश्रीवर होतेय बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही : संजय राऊत, मातोश्रीवर होतेय बैठक