नाशिक : सिटीलिंक शहर बसेसमध्ये महिलांना सवलत नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाने सर्व प्रकारच्या बसेससाठी महिलांना शुक्रवार (दि.१७) पासून ५० टक्के सवलत लागू केली आहे. परंतु, या सवलतीचा लाभ शहरी भागातील बसेससाठी नसल्याने नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक शहर बसतर्फे महिलांना सवलत लागू करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मनपाशी संलग्न असलेल्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाची सिटीलिंक शहर बससेवा गेल्या दोन वर्षांपासून सुरू …

The post नाशिक : सिटीलिंक शहर बसेसमध्ये महिलांना सवलत नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंक शहर बसेसमध्ये महिलांना सवलत नाही

नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बस, सिटीलिंककडून खरेदीला मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या एन कॅपच्या योजनेतून २५ इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यास नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाने अर्थात, सिटीलिंकने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट या तत्त्वावर बसेस ठेकेदाराकडून संचलित केल्या जातील. केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक बसेसकरिता मिळणारे प्रतिबस अनुदान थेट ठेकेदाराला वळते केले जाणार आहे. सिटीलिंककडून बसेससाठी मार्चमध्ये निविदा प्रक्रिया राबवली …

The post नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बस, सिटीलिंककडून खरेदीला मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बस, सिटीलिंककडून खरेदीला मंजुरी

नाशिक : सिटीलिंकच्या धडकेत सासू-सून जखमी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दुचाकीवरून जाणाऱ्या दोन महिलांना सिटी लिंक बसने धडक दिल्याची घटना शुक्रवारी (दि.२४) घडली. यात दोन्ही महिलांना मुक्कामार लागला असून, याबाबत सिटीलिंककडे तक्रार करण्यात आली आहे. सिटीलिंक बससेवेचे वेळापत्रक कोलमडू नये, याकरता भरधाव बसेस चालविल्या जात असल्यानेच यापूर्वीही अनेक अपघात बसचालकांकडून घडले आहेत. असे असताना नाशिक महानगर परिवहन महामंडळाकडून त्याची दखल घेतली …

The post नाशिक : सिटीलिंकच्या धडकेत सासू-सून जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंकच्या धडकेत सासू-सून जखमी

नाशिक : सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली मुले आईवडिलांच्या कुशीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  दोन दिवसांपूर्वी मखमलाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील हरवलेला मुलगा सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे त्याच्या आईवडिलांकडे सुखरूपपणे परत करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी (दि. ६) पुन्हा एकदा सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या जागरूकतेमुळे दोन हरविलेली मुले आई- वडिलांच्या कुशीत विसावली आहेत. सोमवारी (दि.६) सिन्नर तालुक्यातील माळेगाव फाटा येथील रहिवासी असलेली दोन मुले घरून पळून …

The post नाशिक : सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली मुले आईवडिलांच्या कुशीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली मुले आईवडिलांच्या कुशीत

नाशिक : नूतन वर्षारंभ होताच सिटीलिंकची भाडेवाढ लागू ?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महानगर परिवहन महामंडळाने सिटीलिंक बसच्या प्रवासी भाडेदरात सात टक्के वाढ केल्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे परवानगीसाठी सादर केला आहे. आता यासंदर्भातील निर्णय प्राधिकरणच्या बैठकीत घेतला जाणार असून, नव्या वर्षात भाडेवाढीस मंजुरी मिळाल्यास भाडेवाढ नवीन वर्षापासून लागू होईल. पुणे : महापालिका मोजणार शहरातील भटकी कुत्री महापालिकेची सिटीलिंक बससेवा तोट्यात असल्याने तोटा …

The post नाशिक : नूतन वर्षारंभ होताच सिटीलिंकची भाडेवाढ लागू ? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नूतन वर्षारंभ होताच सिटीलिंकची भाडेवाढ लागू ?

नाशिक : सिटीलिंक बसचे प्रवासी भाडे सात टक्क्यांनी वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक शहर बससेवेच्या प्रवाशी भाड्यात पाच टक्क्यांऐवजी सात टक्के इतकी वाढ होणार आहे. यामुळे त्याचा फटका सामान्य प्रवासी तसेच विद्यार्थ्यांनाही बसणार आहे. महापालिकेची सिटीलिंक बससेवा जुलै २०२० मध्ये सुरू झाली. या जवळपास अडीच वर्षांच्या कालावधीत कोरोना महामारीमुळे शहर बससेवेला आर्थिक फटकाही सहन करावा लागला. नाशिक महानगर …

The post नाशिक : सिटीलिंक बसचे प्रवासी भाडे सात टक्क्यांनी वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंक बसचे प्रवासी भाडे सात टक्क्यांनी वाढणार

नाशिक : दिव्यांगांना सिटीलिंककडून 75 टक्के सवलत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मोफत प्रवासी कार्ड नसलेल्या दिव्यांगांनाही महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंकमार्फत प्रवास भाड्यात 75 टक्के सवलत मिळणार आहे. येत्या 1 डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. राहुरी : विरोधकांचा प्रशासकीय कामांचा अभ्यास कच्चा : आमदार प्राजक्त तनपुरे सिटीलिंकने शहरातील दिव्यांग प्रवाशांसाठी मोफत प्रवास योजना तयार केली आहे. आवश्यक कागदपत्रे सिटीलिंककडे जमा करणार्‍या दिव्यांगांना …

The post नाशिक : दिव्यांगांना सिटीलिंककडून 75 टक्के सवलत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिव्यांगांना सिटीलिंककडून 75 टक्के सवलत

नाशिक : तोटा भरून काढण्यासाठी सिटीलिंकच्या प्रवासी पासमध्ये 25 टक्के वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंक बससेवेला गेल्या आर्थिक वर्षात 20 कोटी 21 लाखांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी सिटीलिंकने अनेक उपाययोजना घेतल्या असून, प्रवासी पासेसच्या दरात 25 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय सिटीलिंकच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बुधवारी (दि.14) घेण्यात आला. लेवे खून खटला : डी. व्ही. …

The post नाशिक : तोटा भरून काढण्यासाठी सिटीलिंकच्या प्रवासी पासमध्ये 25 टक्के वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तोटा भरून काढण्यासाठी सिटीलिंकच्या प्रवासी पासमध्ये 25 टक्के वाढ

नाशिककरांना गुडन्यूज : सिटीलिंकच्या बसफेर्‍यांत वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंकतर्फे प्रवासी संख्येचा विचार करता, तीन नवीन मार्ग तसेच तीन जुन्याच मार्गांवर बसफेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार नवीन मार्गांवर आता एकूण ५४ बसफेऱ्या होतील, तर तीन जुन्या मार्गांवर दर 15 मिनिटांनी प्रवाशांना बससेवा उपलब्ध होणार आहे. मार्ग क्रमांक १३४ वर नवीन सीबीएस ते कोणार्कनगर …

The post नाशिककरांना गुडन्यूज : सिटीलिंकच्या बसफेर्‍यांत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना गुडन्यूज : सिटीलिंकच्या बसफेर्‍यांत वाढ

नाशिक : मल्टी मॉडेल हब जागेची मनपा, महारेलकडून संयुक्त पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुणे-नाशिक रेल्वेमार्ग, मनपा सिटीलिंक बससेवा आणि प्रस्तावित टायर बेस निओ मेट्रो प्रकल्प या सार्वजनिक वाहतुकीच्या तिन्ही ट्रान्स्पोर्टचे जंक्शन एकाच मल्टी मॉडेल हबमध्ये समाविष्ट करण्यात येणार असून, या प्रकल्पाच्या नाशिकरोड येथील जागेची महापालिका आयुक्तांसह महारेल व मेट्रोच्या अधिकार्‍यांनी संयुक्तरीत्या पाहणी केली. पिंपरी : पालिकेकडे 152 टन निर्माल्य संकलित आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार …

The post नाशिक : मल्टी मॉडेल हब जागेची मनपा, महारेलकडून संयुक्त पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मल्टी मॉडेल हब जागेची मनपा, महारेलकडून संयुक्त पाहणी