नाशिक : भोजापूर खोर्‍यात गुढीपाडव्यावर दु:खाची छाया

नाशिक (नांदूरशिंगोटे) : प्रकाश शेळके सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोर्‍यातील चास येथील तीन तरुण अपघातात मृत्यूमुखी पडल्याची घटना घडल्याने भोजापूर खोरे शोकसागरात बुडाले. तुळजापूर येथे दर्शनासाठी निघालेल्या होतकरु तरुणांच्या मृत्यूच्या बातमीने अख्खा सिन्नर तालुका हळहळला. गुढीपाडवा सणावरदेखील दु:खाची छाया पसरली आहे. नगर : ‘त्या’ व्हिडिओ क्लिपची चौकशी सुरू चास येथील जिगरी मित्रांनी तुळजापूर येथे आई भवानीच्या …

The post नाशिक : भोजापूर खोर्‍यात गुढीपाडव्यावर दु:खाची छाया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भोजापूर खोर्‍यात गुढीपाडव्यावर दु:खाची छाया

नाशिक : बोलेरोचा भीषण अपघात; तीन तरुण ठार तर पाच गंभीर

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सोलापूरपासून 15 किलोमीटर अंतरावर बोलेरोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सिन्नर तालुक्यातील चास येथील तीन तरुण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. चारचाकीतील सर्व प्रवासी तुळजापूर येथे दर्शनासाठी जात होते. बोलेरो वाहनाचा टायर फुटल्याने हा अपघात घडल्याचे वृत्त आहे. अपघातात ठार झालेले तरुण हेही वाचा: पुणे: बस …

The post नाशिक : बोलेरोचा भीषण अपघात; तीन तरुण ठार तर पाच गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोलेरोचा भीषण अपघात; तीन तरुण ठार तर पाच गंभीर

नाशिक : ‘साहेबांच्या बदलीने पोलिस कर्मचारी भावुक, पाणवल्या डोळ्याच्या कडा

दातली (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे बदली झालेले पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या बदलीने सोबत काम करणाऱ्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. जालना येथून बदली होऊन आलेले पोलिस निरीक्षक चौधरी हे २ वर्ष ३ महिने सिन्नरकरांच्या सेवेत होते. सेवेच्या कालावधीत चौधरी यांनी केलेले काम, त्यांची कार्यशैली, पोलिसपाटील तसेच पोलिस ठाण्यात आलेल्या …

The post नाशिक : 'साहेबांच्या बदलीने पोलिस कर्मचारी भावुक, पाणवल्या डोळ्याच्या कडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘साहेबांच्या बदलीने पोलिस कर्मचारी भावुक, पाणवल्या डोळ्याच्या कडा

नाशिक : अन् तब्बल इतक्या तासांनी बछडे विसावले आईच्या कुशीत

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मन्हळ खुर्द शिवारात मंगळवारी (दि.१४) उसाच्या शेतात आढळून आलेले बिबट्याचे बछडे वनविभाग व इकोएको फाउंडेशनच्या प्रयत्नांनी चोवीस तासांत आईच्या कुशीत विसावले.. प्रदीप एकनाथ आढाव यांच्या शेतात ऊसतोड सुरु होती. सकाळी नऊच्या सुमारास कामगार ऊसतोडणीसाठी शेतात गेले असता त्यांना दोन बछडे आढळून आले. त्यांनी तत्काळ आढाव यांना माहिती दिली. …

The post नाशिक : अन् तब्बल इतक्या तासांनी बछडे विसावले आईच्या कुशीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अन् तब्बल इतक्या तासांनी बछडे विसावले आईच्या कुशीत

नाशिक : बिबट्याच्या शेपटीचा आधार घेऊन वाघाची मावशी तरली

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील टेंभूरवाडी येथे मांजरीला पकडण्याच्या नादात बिबट्या मांजरीसह विहिरीत पडल्याची घटना मंगळवारी (दि.१४) पहाटेच्या सुमारास घडली. मात्र, पाण्यात पडल्यानंतर “वाघाच्या मावशी’ने चक्क बिबट्याच्या शेपटीचा आधार घेऊन जीव वाचवला. टेंभूरवाडी येथील अण्णासाहेब सांगळे यांच्या शेताजवळ पहाटेच्या सुमारास बिबट्या मांजरीचा पाठलाग करताना विहिरीचा अंदाज न आल्याने मांजरीसह विहिरीत पडला. पाण्यात पडल्यानंतर बिबट्याने जीव …

The post नाशिक : बिबट्याच्या शेपटीचा आधार घेऊन वाघाची मावशी तरली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या शेपटीचा आधार घेऊन वाघाची मावशी तरली

नाशिक : कारने धडक दिल्याने ‘बाळूमामां’च्या 15 मेंढ्या ठार

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पंचाळे शिवारातील शिंदेवाडी फाट्यावर संत बाळूमामांच्या पालखीतील मेंढ्यांना स्विफ्ट कारने धडक दिल्याने 15 मेंढ्या जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. नाशिक : डिजिटायझेशनमुळे पतसंस्थांचा कारभार पारदर्शक – सहकारमंत्री अतुल सावे शनिवारी (दि. 11) सायंकाळी 7 ला मिरगाव येथून शहामार्गे बाळूमामाच्या पालखी क्रमांक 13 मध्ये समावेश असलेल्या 250 मेंढ्या पंचाळे …

The post नाशिक : कारने धडक दिल्याने ‘बाळूमामां’च्या 15 मेंढ्या ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कारने धडक दिल्याने ‘बाळूमामां’च्या 15 मेंढ्या ठार

नाशिक : डिजिटायझेशनमुळे पतसंस्थांचा कारभार पारदर्शक – सहकारमंत्री अतुल सावे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सहकारी संस्था कॉम्प्युटराईज्ड होत चालल्याने कारभार स्वच्छ व पारदर्शक होत आहे. बँकांप्रमाणे सहकारी संस्थांना सीबील लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चांगल्या कर्जदारांना न्याय देता येईल. बुडित कर्जांना आळा बसेल. वसुलीबाबत सुरळीत कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकार व सहकारी संस्था यांच्यामध्ये समन्वय नसल्याने अडचणी आहेत. त्या निश्चित दूर करू …

The post नाशिक : डिजिटायझेशनमुळे पतसंस्थांचा कारभार पारदर्शक - सहकारमंत्री अतुल सावे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डिजिटायझेशनमुळे पतसंस्थांचा कारभार पारदर्शक – सहकारमंत्री अतुल सावे

आदित्य ठाकरे : गद्दार गँगचे सरकार पडणारच

नाशिक (इगतपुरी)  : पुढारी वृत्तसेवा गद्दार गँगचे राज्य सरकार येत्या काही दिवसांत पडणार असून, जनता आमच्या पाठीशी ठाम उभी राहणार असल्याचा विश्वास युवासेनाप्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. Aditya Thackeray : गद्दारांनी हिंमत असेल तर छातीवर वार करावे जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने मुंढेगाव येथे मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, …

The post आदित्य ठाकरे : गद्दार गँगचे सरकार पडणारच appeared first on पुढारी.

Continue Reading आदित्य ठाकरे : गद्दार गँगचे सरकार पडणारच

नाशिक: महाविद्यालयाला स्थळबिंदूस मिळाल्याने विद्यार्थ्यांची पायपीट कायमची बंद होणार : खा. हेमंत गोडसे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील नायगाव येथील मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान या महाविद्यालयास खासदार हेमंत गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाने स्थळबिंदूस नुकतीच मान्यता दिली आहे. या महाविद्यालयाला स्थळबिंदू मिळाल्याने प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्गास आता लवकरच मान्यता मिळणार असल्याची आहे. नायगावसह पंचक्रोशीतील मुला – मुलींची पायपीट कायमची बंद होणार …

The post नाशिक: महाविद्यालयाला स्थळबिंदूस मिळाल्याने विद्यार्थ्यांची पायपीट कायमची बंद होणार : खा. हेमंत गोडसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: महाविद्यालयाला स्थळबिंदूस मिळाल्याने विद्यार्थ्यांची पायपीट कायमची बंद होणार : खा. हेमंत गोडसे

नाशिक : रब्बीसाठी कडवाचे आज संक्रांतीपासून 30 दिवसांचे आवर्तन

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा कडवा व भोजापूर कालव्यातून यंदा रब्बीचे आवर्तन रविवारी (दि. 15) म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी सुटणार असल्याने खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांचा सण असलेल्या मकरसंक्रांतीची गोडी वाढणार आहे. कडवा कालव्यास रब्बीसोबत बिगरसिंचनाचेही आवर्तन सोडण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिल्याने सिंचनासाठी 30, तर बिगरसिंचनासाठी 4 दिवसांचे, तर भोजापूरमधून 15 ते 20 दिवसांचे सिंचनाचे आवर्तन सोडण्यात …

The post नाशिक : रब्बीसाठी कडवाचे आज संक्रांतीपासून 30 दिवसांचे आवर्तन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रब्बीसाठी कडवाचे आज संक्रांतीपासून 30 दिवसांचे आवर्तन