नाशिक: कवायतीच्या माध्यमातून पणतीदिव्याचा आकार साकारत नववर्षाचे स्वागत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या देवपूर हायस्कूल व एस.जी.कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कवायतीच्या माध्यमातून पणतीदिव्याचा आकार साकारत नववर्षाचे उत्साहात स्वागत केले. जळगावात गोमूत्र पार्टी करत नववर्षाचे स्वागत विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक व एनडीएसटी सोसायटीचे संचालक दत्तात्रय आदिक यांच्या संकल्पनेतून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ज्योत असलेल्या पणतीसह २०२३ अशी कवायत साकारून नववर्षाचे स्वागत केले.त्यांना मुख्याध्यापक संजय जाधव, …

The post नाशिक: कवायतीच्या माध्यमातून पणतीदिव्याचा आकार साकारत नववर्षाचे स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: कवायतीच्या माध्यमातून पणतीदिव्याचा आकार साकारत नववर्षाचे स्वागत

Nashik : अन् शिक्षकांच्या मनधरणीनंतर संतप्त विद्यार्थी फिरले माघारी…

नाशिक, (चापडगाव) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील चापडगाव आश्रमशाळेचे विद्यार्थी पुरेशा सुविधा मिळत नसल्याने रस्त्यावर उतरून थेट नाशिकच्या आदिवासी विकास भवनावर मोर्चा घेऊन निघाले होते. तथापि, या विद्यार्थ्यांची शिक्षकांनी मनधरणी करत माघारी फिरविल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी (दि. 29) सकाळी हा प्रकार घडला. दापूर-चापडगाव रस्त्यालगत चापडगाव शिवारात संत तुकाराम महाराज प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक …

The post Nashik : अन् शिक्षकांच्या मनधरणीनंतर संतप्त विद्यार्थी फिरले माघारी... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अन् शिक्षकांच्या मनधरणीनंतर संतप्त विद्यार्थी फिरले माघारी…

Nashik Crime : अंधाराचा फायदा घेत दोघे निसटले, एकाला पकडले

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात तसेच नाशिक शहर व अहमदनगर जिल्ह्यात विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असणार्‍या अट्टल चोरट्यांपैकी एका चोरट्याला जेरबंद करण्यात वावी पोलिसांना यश आले असून अंधाराचा फायदा घेऊन दोन चोरटे फरार झाले. सुरज मनोहर कापसे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) असे चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. वावी पोलिस ठाण्याच्या …

The post Nashik Crime : अंधाराचा फायदा घेत दोघे निसटले, एकाला पकडले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : अंधाराचा फायदा घेत दोघे निसटले, एकाला पकडले

Nashik : सिन्नरच्या 17 गावांत उभारणार सौरऊर्जा प्रकल्प

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात सौरऊर्जा प्रकल्प निर्माण करण्यासाठी महावितरण कंपनीच्या वतीने 128 गावांतील शासकीय जमिनीची पाहणी नुकतीच करण्यात आली. त्यात 17 गावांत सौरऊर्जा प्रकल्प निर्माण होऊ शकतो, असा निष्कर्ष निघाला आहे. या गावातील ग्रामपंचायतीकडून आवश्यक कागदपत्रे मागवून प्रस्ताव महावितरणच्या जिल्हा कार्यालयाला सादर करण्यात येत आहे. सतरापैकी पाच गावांनी प्रस्ताव सादर केले आहेत. मुख्यमंत्री …

The post Nashik : सिन्नरच्या 17 गावांत उभारणार सौरऊर्जा प्रकल्प appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सिन्नरच्या 17 गावांत उभारणार सौरऊर्जा प्रकल्प

नाशिक : आशासेविकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मिठसागरे गावाजवळ वावी रस्त्याला असणार्‍या आशासेविका हेमलता सुनील कासार यांच्या घरावर मंगळवारी (दि.6) भरदुपारी 1 ते 4 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करून दोन लाखांचा ऐवज लंपास केला. तसेच खोपडी येथील आशासेविका वनिता अनिल गडाख यांच्या घरातील 60 हजार रोख तर काही सोन्याचे दागिने लंपास …

The post नाशिक : आशासेविकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आशासेविकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

एमपीएससी : चापडगावकरांतर्फे ग्रामीण भागातील यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार

नाशिक (चापडगाव) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील रहिवासी व पंचक्रोशीत ‘चेअरमन’ या टोपन नावाने प्रसिद्ध असलेले कै. कचरू आव्हाड यांचा नातू अरुण तुकाराम आव्हाड याने एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन आजोबांचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. आव्हाड कुटुंबाने प्रतिकूल परिस्थितीत शेती करत मुलाला अधिकारी करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. मुलानेसुद्धा जिद्द व अभ्यासाच्या बळावर कुटुंबाच्या परिश्रमाच्या धाग्याची …

The post एमपीएससी : चापडगावकरांतर्फे ग्रामीण भागातील यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार appeared first on पुढारी.

Continue Reading एमपीएससी : चापडगावकरांतर्फे ग्रामीण भागातील यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार

नाशिक : पडक्या घरातून डरकाळी जेरबंद

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील टेंभूरवाडी परिसरातील मोडकळीस आलेल्या पडीक कौलारू घराच्या पडवीत ठाण मांडून बसलेल्या जखमी अवस्थेतील नर जातीचा अडीच वर्षे वयाच्या बिबट्यास वनविभागाने जेरबंद करत उपचारासाठी मोहदरी येथील वनोद्यानात हलविले आहे. उरुळी कांचनसह सात गावांची वीज गायब टेंभूरवाडी येथील शेतकरी वाळिबा पाटोळे यांनी आपल्या गट नंबर 1533 मध्ये घर बांधलेले आहे. परंतु, …

The post नाशिक : पडक्या घरातून डरकाळी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पडक्या घरातून डरकाळी जेरबंद

Nashik : सिन्नरला दिवसा घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिन्नर शहरात दिवसा घरफोड्या करून किंमती ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांना ग्रामीण पोलिसांनी पकडले आहे. पोलिसांनी तिघा संशयित चोरट्यांना पकडले असून त्यांच्याकडून चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विनोद राजू पवार (३०, रा. नायगाव रोड, सिन्नर), पापड्या उर्फ अक्षय भाऊसाहेब जाधव (२६, रा. लोंढे गल्ली, सिन्नर) व आदित्य दशरथ माळी (२१, …

The post Nashik : सिन्नरला दिवसा घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सिन्नरला दिवसा घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना अटक

नाशिक : बीआरएम सायकल स्पर्धेत सिन्नरचे 31 स्पर्धक सहभागी

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये बीआरएम 200 किमी सायकल स्पर्धेचे रविवारी (दि. 6) आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधून 88 जणांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी 31 स्पर्धक हे सिन्नरचे होते. यात 4 महिलांचाही सहभाग होता. सर्वांनी यशस्वीरीत्या वेळेआधी स्पर्धा पूर्ण केली. नांदेड : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील ९ भारतयात्री बीआरएम ही फ्रान्समध्ये 1920 साली …

The post नाशिक : बीआरएम सायकल स्पर्धेत सिन्नरचे 31 स्पर्धक सहभागी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बीआरएम सायकल स्पर्धेत सिन्नरचे 31 स्पर्धक सहभागी

युवराज संभाजीराजे : ‘समृद्धी’च्या बाजूने शेतकर्‍यांना 10 फूट रस्ता ठेवावा

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा समृद्धी महामार्गासाठी जमिनी दिलेल्या शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी रस्ते शिल्लक न राहिल्याने त्यांची गैरसोय झाली आहे. जमिनी विकत घेतल्या तरी सदरच्या जमिनी या शेतकर्‍यांच्या आहेत. रस्त्याच्या बाजूने शेतकर्‍यांसाठी दहा फुटी रस्ता हा ठेवावाच लागेल. यासाठी आपण येत्या चार तारखेला दिल्ली येथे रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तालुक्यातील रस्त्यांबाबत पाठपुरावा …

The post युवराज संभाजीराजे : ‘समृद्धी’च्या बाजूने शेतकर्‍यांना 10 फूट रस्ता ठेवावा appeared first on पुढारी.

Continue Reading युवराज संभाजीराजे : ‘समृद्धी’च्या बाजूने शेतकर्‍यांना 10 फूट रस्ता ठेवावा