Nashik : ग्रामस्थ हरिनाम सप्ताहात रंगले; चोरट्यांनी भर दिवसा घर फोडले

दातली : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मुसळगाव येथे आज गुरुवार(२५) पासून अमृतमहोत्सवी सप्ताह सुरू झालेला असून या निमित्ताने गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. आज सप्ताहाचा पहिला दिवस असल्याने सकाळी महंत श्री …

The post Nashik : ग्रामस्थ हरिनाम सप्ताहात रंगले; चोरट्यांनी भर दिवसा घर फोडले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ग्रामस्थ हरिनाम सप्ताहात रंगले; चोरट्यांनी भर दिवसा घर फोडले

नाशिक : विडी कामगाराची मुलगी मुंबई पोलिसात दाखल

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा विडी कामगार आईने दिलेले बाळकडू घेत घरात ज्येष्ठ मुलगी असलेली प्रतिमा यादव मुंबई पोलिस दलात दाखल झाली आहे. प्रतिमाची मेहनत, कुटुंबाचे संस्कार व शिक्षकांनी दिलेले पाठबळ तिच्यासाठी लाख मोलाचे ठरले आहे. सिन्नरच्या पूर्व भागातील निर्‍हाळे येथील साबळे-वाघिरे (संभाजी विडी) या विडी कारखान्यातील कामगार मीना यादव व फोटोग्राफर वडील संतोष यादव …

The post नाशिक : विडी कामगाराची मुलगी मुंबई पोलिसात दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विडी कामगाराची मुलगी मुंबई पोलिसात दाखल

नाशिक : घरफोडीत चाळीस हजारांची रोकड, एक तोळे दागिने लंपास

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या पूर्व भागातील दुशिंगपूर येथे भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत रोख 40 हजार रुपयांसह एक तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना 5 च्या सुमारास घडली. दुशिंगपूर ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी बाळू फकिरा घोटेकर यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास ते घोटेवाडी येथे नातेवाइकांना भेटण्यास गेले होते आणि त्यानंतर लगेचच दोन तासांत …

The post नाशिक : घरफोडीत चाळीस हजारांची रोकड, एक तोळे दागिने लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरफोडीत चाळीस हजारांची रोकड, एक तोळे दागिने लंपास

लंडन मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या दोघांचा सहभाग

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा दरवर्षी भारतातून जागतिक मॅरेथॉन स्पर्धामध्ये 300 ते 400 धावपटू सहभागी होतात. हौशी धावपटूंपैकी सिन्नर येथील स्ट्यडर्स कंपनीचे डायरेक्टर दीपक लोंढे, ज्योती लोंढे यांनी नुकत्याच झालेल्या टी. सी. एस. लंडन मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला होता. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी जगातून सत्तावन हजार लोक, 145 विविध देशांतून सहभागी झाले होते. भारतातून या मॅरेथॉनसाठी …

The post लंडन मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या दोघांचा सहभाग appeared first on पुढारी.

Continue Reading लंडन मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या दोघांचा सहभाग

नाशिक : अवकाळीने 1280 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील 1280 हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात 2402 शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, 43 गावांतील पिकांचे 33 टक्क्यांंपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यांना 2 कोटी 19 लाख 46 हजार 875 रुपयांची भरपाई मिळणे अपेक्षित आहे. महसूल विभागाने तसा अहवाल …

The post नाशिक : अवकाळीने 1280 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीने 1280 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

नाशिक : बंधार्‍यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या पूर्व भागातील दुशिंगपूर बंधार्‍यात 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संतोष ऊर्फ माधव अशोक पवार, असे मृत तरुणाचे नाव असून, तो 5 मे पासून घरातून बाहेर पडला होता. CBSE 12th Result 2023 | सीबीएसई १२ वी निकाल जाहीर, एका क्लिकवर पाहा निकाल दुशिंगपूर येथे मोठा साठवण …

The post नाशिक : बंधार्‍यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंधार्‍यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक : बंधार्‍यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या पूर्व भागातील दुशिंगपूर बंधार्‍यात 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संतोष ऊर्फ माधव अशोक पवार, असे मृत तरुणाचे नाव असून, तो 5 मे पासून घरातून बाहेर पडला होता. CBSE 12th Result 2023 | सीबीएसई १२ वी निकाल जाहीर, एका क्लिकवर पाहा निकाल दुशिंगपूर येथे मोठा साठवण …

The post नाशिक : बंधार्‍यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंधार्‍यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; 2857 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान व मतमोजणीसाठी निवडणूक विभागाने नियोजन केले असून, आठ मतदान केंद्रांवर सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी व हमाल मापारी अशा चार गटांतील 2857 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना सौंदाणे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांनी माहिती दिली. मतदान केंद्रनिहाय गावे …

The post नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; 2857 मतदार बजावणार मतदानाचा हक्क appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; 2857 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

नाशिक : शिवडे शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा समृद्धी महामार्गालगत शिवडे शिवारात बिबट्या जेरबंद करण्यात करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गालगत शिवडे शिवारात झापाळी परिसरात बिबट्याचा वावर होता. बिबट्या वारंवार नागरिकांच्या निदर्शनास येत होता. शेती क्षेत्राच्या लगतच्या घरामधील जनावरांवर बिबट्याच्या हल्लाच्या घटना घडल्या असून, रघुनाथ शेळके यांच्या कालवडीवर बिबट्याने …

The post नाशिक : शिवडे शिवारात बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवडे शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिक : अवकाळीमुळे पिकांचे नुकसान; घराचे पत्रेही उडाले

चापडगाव : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील चापडगाव येथे रविवारी (दि.16) सायंकाळी 5 वाजता सुमारास वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतमालाचे व घरांचे मोठे नुकसान केले आहे. वादळी वार्‍यामुळे भाऊसाहेब निवृत्ती सांगळे यांच्या घरासमोरील पडवीवरील पत्रे उडून गेले. झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करावे व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांकडून होत …

The post नाशिक : अवकाळीमुळे पिकांचे नुकसान; घराचे पत्रेही उडाले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीमुळे पिकांचे नुकसान; घराचे पत्रेही उडाले