दुष्काळात तेरावा महिना, आग लागून तीन ट्रॅक्टर चारा जळून खाक

सिन्नर(जि. नाशिक);पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील फुलेनगर (माळवाडी) येथे मंगळवारी (दि. ५) दुपारी ज्वारीच्या चाऱ्याला आग लागून सुमारे तीन ट्रॅक्टर चारा जळून खाक झाला. त्यामुळे संदीप निवृत्ती ढमाले यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. फुलेनगर येथील संदीप ढमाले यांनी ज्वारीच्या शेतातून सोंगणीनंतर तीन ट्रॅक्टर चारा खळ्यात टाकला होता. ढमाले यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य जेवणासाठी घरी …

The post दुष्काळात तेरावा महिना, आग लागून तीन ट्रॅक्टर चारा जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading दुष्काळात तेरावा महिना, आग लागून तीन ट्रॅक्टर चारा जळून खाक

नाशिक : शिकारी बिबट्या गायीच्या हल्ल्यात जखमी

नाशिक (सिन्नर) :  पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील दोडी येथे गोठ्यात शिकारीसाठी घुसलेल्या बिबट्याला गायीने अक्षरश: लाथांनी तुडवले. गर्भगळीत होऊन निपचित पडलेल्या या बिवट्याला वनविभागाच्या पथकाने भुलीचे इंजेक्शन देऊन ताब्यात घेतले. दोडी खुर्द शिवारात कचरू भिका आव्हाड (६५) हे गट नं २६८ मध्ये वास्तव्यास असून शेजारीच त्याचा जनावराचा गोठा आहे. रविवारी (दि. ३) सकाळी ६ च्या सुमारास …

The post नाशिक : शिकारी बिबट्या गायीच्या हल्ल्यात जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिकारी बिबट्या गायीच्या हल्ल्यात जखमी

नाशिक-पूणे सेमी हायस्पीड रेल्वे; प्रशासनाचे ‘वेट ॲण्ड वॉच’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहुचर्चित नाशिक-पूणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गामध्ये शासनाने बदल केला आहे. नव्याने मार्गाची आखणी करताना शिर्डीमार्गे हा मार्ग पूण्याला जाेडला जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी नव्याने जमीन संपादीत करावी लागणार असली तरी आतापर्यंत संपादीत केलेल्या क्षेत्राचे काय करायचे? हे प्रश्न अनुत्तरीत आहे. राज्याच्या सुवर्ण त्रिकोणातील दोन बिंदू असलेल्या नाशिक व पूणे या दोन शहरांना …

The post नाशिक-पूणे सेमी हायस्पीड रेल्वे; प्रशासनाचे ‘वेट ॲण्ड वॉच’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पूणे सेमी हायस्पीड रेल्वे; प्रशासनाचे ‘वेट ॲण्ड वॉच’

 ‘आत्मा’कडून इगतपुरी, सिन्नरमधील ४५ शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सेंद्रिय व नैसर्गिक शेती अभ्यासासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ATMA) कृषी विभागामार्फत नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक अँड नॅचरल फार्मिंग (एनपीओएफ National Centre for Organic and Natural Farming) गाजियाबाद, उत्तर प्रदेश तसेच बुलंद शहर येथील भारतभूषण त्यागी फार्म्स दिल्ली येथे सात दिवसीय आंतरराज्य शेतकरी प्रशिक्षण झाले. प्रशिक्षण कार्यक्रमात इगतपुरी व …

The post  'आत्मा'कडून इगतपुरी, सिन्नरमधील ४५ शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading  ‘आत्मा’कडून इगतपुरी, सिन्नरमधील ४५ शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा

सिन्नर येथे दिव्यांग सशक्तिकरण शिबिर : दिव्यांगांसाठी सेवा हीच ईश्वरसेवा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा भारतामध्ये मी पहिला आमदार आहे. गर्वाने सांगतो की, दिव्यांग बांधवांसाठी माझ्यावर २५० गुन्हे दाखल झाले. दिव्यांगांसाठी सेवा हीच ईश्वरसेवा आहे असे मी मानतो. सख्खा भाऊसुद्धा दिव्यांगांना पाहिजे तशी मदत करत नाही पण आम्ही दिव्यांगांसाठी काम करतो. जाती-धर्मासाठी लढलो असतो, तर माझे १५ आमदार निवडून आले असते, असे प्रतिपादन दिव्यांग मंत्रालयाचे …

The post सिन्नर येथे दिव्यांग सशक्तिकरण शिबिर : दिव्यांगांसाठी सेवा हीच ईश्वरसेवा appeared first on पुढारी.

Continue Reading सिन्नर येथे दिव्यांग सशक्तिकरण शिबिर : दिव्यांगांसाठी सेवा हीच ईश्वरसेवा

नाशिक : निसर्गाला वाचविण्यासाठी ‘त्या’ दोघी जोपासताय आगळावेगळा छंद

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन वर्षांपासून प्रा. मंगल सांगळे यांनी प्रियांका बाळासाहेब केदार हिच्या मदतीने सुरू केलेल्या तरुप्रीत प्रकल्पांंतर्गत सिन्नरच्या ओसाड माळरानावर बीजारोपण व वृक्षारोपण करण्याचा एक उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी आजवर 13 हजारांपेक्षा अधिक बीजारोपण केले असल्याने पर्यावरण संवर्धनाचा हा उपक्रम तालुक्यात प्रेरणादायी ठरत आहे. आजपर्यंत ढग्या डोंगर परिसर, जामगाव-पास्ते …

The post नाशिक : निसर्गाला वाचविण्यासाठी 'त्या' दोघी जोपासताय आगळावेगळा छंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निसर्गाला वाचविण्यासाठी ‘त्या’ दोघी जोपासताय आगळावेगळा छंद

नाशिक : निसर्गाला वाचविण्यासाठी ‘त्या’ दोघी जोपासताय आगळावेगळा छंद

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन वर्षांपासून प्रा. मंगल सांगळे यांनी प्रियांका बाळासाहेब केदार हिच्या मदतीने सुरू केलेल्या तरुप्रीत प्रकल्पांंतर्गत सिन्नरच्या ओसाड माळरानावर बीजारोपण व वृक्षारोपण करण्याचा एक उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी आजवर 13 हजारांपेक्षा अधिक बीजारोपण केले असल्याने पर्यावरण संवर्धनाचा हा उपक्रम तालुक्यात प्रेरणादायी ठरत आहे. आजपर्यंत ढग्या डोंगर परिसर, जामगाव-पास्ते …

The post नाशिक : निसर्गाला वाचविण्यासाठी 'त्या' दोघी जोपासताय आगळावेगळा छंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निसर्गाला वाचविण्यासाठी ‘त्या’ दोघी जोपासताय आगळावेगळा छंद

नाशिक : बिबट्याची मृत्यूशी झुंज अपयशी, रात्रभर पोहून थकल्यानंतर मृत्यू

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील दगडवाडी (गुळवंच) येथील भाऊसाहेब लक्ष्मण साबळे यांच्या शेतातील विहिरीमध्ये शुक्रवारी (दि. 28) एक ते दोन वर्ष वयाची मादी बिबट्या विहिरीमध्ये मृत अवस्थेत आढळून आली. परिसरातील एक महिला सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पाणी ओढण्यासाठी विहिरीत गेली होती तेव्हा मादी बिबट्या विहिरीत पडल्याचे तिच्या लक्षात आले. नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक …

The post नाशिक : बिबट्याची मृत्यूशी झुंज अपयशी, रात्रभर पोहून थकल्यानंतर मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याची मृत्यूशी झुंज अपयशी, रात्रभर पोहून थकल्यानंतर मृत्यू

नाशिक : सरकार मान्य देशी दारूच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला,

नांदूर शिंगोटे (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील निमोण नाका परिसरात असणाऱ्या सरकारमान्य देशी दारू दुकानचे कुलूप तोडून चोरट्यांनी चक्क 40 बॉक्स लांबविले. याबाबत सविस्तर होत असे की, या ठिकाणी सरकार मान्य देशी दारूचे दुकान असून नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद केल्यानंतर दुकानदार घरी गेला. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी देशी दारूच्या पाठीमागील दरवाजाचे …

The post नाशिक : सरकार मान्य देशी दारूच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला, appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सरकार मान्य देशी दारूच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला,

नाशिक : लाखोंच्या कुक्कुटखाद्यावर परस्पर मारला ताव, टेम्पोचालक फऱार

सिन्नर (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा अहमदनगर जिल्ह्यातील सुपा येथील एका कंपनीतून कुक्कुटखाद्याच्या ३०० गोण्या घेऊन निघालेल्या टेम्पोचालकाने २ लाख ९० हजार रुपयांच्या १५० गोण्यांची परस्पर विल्हेवाट लावल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यानंतर चालक फरार झाला आहे. शिवाजी एकनाथ दिवटे (४४, रा. केडगाव, सुवर्णनगर, जि. अहमदनगर ) यांच्या मालकीचा आयशर टेम्पोमध्ये (क्र. एम. एच. १६ …

The post नाशिक : लाखोंच्या कुक्कुटखाद्यावर परस्पर मारला ताव, टेम्पोचालक फऱार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाखोंच्या कुक्कुटखाद्यावर परस्पर मारला ताव, टेम्पोचालक फऱार