नाशिक : बेशिस्त चालकांना अकरा लाखांचा दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीणच्या हद्दीत सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्र असून, अपघाती मृत्यूंचेही प्रमाण जास्त आहे. वाहतूक नियमांच्या पायमल्लीमुळे अपघात वाढत चालल्याने ग्रामीण पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांविरोधात विशेष दंडात्मक मोहीम सुरू केली आहे. तालुकानिहाय ही कारवाई सुरू झाली आहे. वाहतूक नियम मोडणार्‍यांवर वचक निर्माण होत असून, पोलिसांनी आठवडाभरात तब्बल 11 लाखांचा दंड वसूल केला आहे जिल्ह्यातून …

The post नाशिक : बेशिस्त चालकांना अकरा लाखांचा दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेशिस्त चालकांना अकरा लाखांचा दंड

नाशिक : अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दुचाकीने युवकाला उडविल्याने देवगावात रास्ता रोको

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा अवैध दारू वाहतूक करणाऱ्या भरधाव दुचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या माजी सरपंचाच्या मुलाला उडविण्याच्या धक्कादायक प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. त्यानंतर पोलिसांनी गावात विविध ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत बेकायदेशीर दारूसाठा पकडला. रात्री उशिरापर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. माजी सरपंच विनोद जोशी यांचे पुत्र धनंजय जोशी हे …

The post नाशिक : अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दुचाकीने युवकाला उडविल्याने देवगावात रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दुचाकीने युवकाला उडविल्याने देवगावात रास्ता रोको

नाशिक : मद्यधुंद चालकाची सहा वाहनांना धडक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा उत्तमनगर येथे मद्यधुंद अवस्थेत कार चालकाने तब्बल पाच ते सहा गाड्यांना धडक दिली. या घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले आहे. अंबड पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले. या प्रकाराने काही काळ गोंधळाचे वातावरण झाले होते. परंतु पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अनिल कुवर (वय 53, रा.इंदिरानगर) हा कारचालक …

The post नाशिक : मद्यधुंद चालकाची सहा वाहनांना धडक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मद्यधुंद चालकाची सहा वाहनांना धडक

Nashik : साई दर्शनास निघालेल्या दोघा सायकलस्वारांवर काळाचा घाला

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर शहरातील लोंढे गल्लीतील पाच तरुण मित्र सायकलवरून शिर्डीस जात असताना पाथरे शिवारात पाठीमागून येणार्‍या महिंद्रा कारच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन सायकलस्वार किरकोळ जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. 11) सकाळी 6.30 च्या सुमारास घडली. आदित्य महेंद्र मिठे (24) व कृष्णा संतोष गोळेसर (17) अशी मृत तरुणांची …

The post Nashik : साई दर्शनास निघालेल्या दोघा सायकलस्वारांवर काळाचा घाला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : साई दर्शनास निघालेल्या दोघा सायकलस्वारांवर काळाचा घाला

धुळे : कुरकुरे घेऊन जाणारा ट्रक तापी नदीत कोसळला

धुळे : पुढारी वृत्तसेवा मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील सावळदे नजीक तापी नदीच्या पुलावरून कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे. तर क्लीनरला वाचवण्यात यश आले आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून पुणे येथून मध्य प्रदेशकडे एक आयशर कुरकुरे घेऊन जात होता. हा आयशर (क्र. सीजी …

The post धुळे : कुरकुरे घेऊन जाणारा ट्रक तापी नदीत कोसळला appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : कुरकुरे घेऊन जाणारा ट्रक तापी नदीत कोसळला

नाशिक : दुचाकी घसरून वृद्ध ठार

नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ६५ वर्षीय वृद्ध ठार झाल्याची घटना सोमवारी (दि.३१) सायंकाळी घडली. शिवाजी जगदिश बोरसे (६५, रा. जाधव संकुल, सातपूर) असे या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. शिवाजी बोरसे हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून पडले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी …

The post नाशिक : दुचाकी घसरून वृद्ध ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकी घसरून वृद्ध ठार

जळगाव : भरधाव बसची कंटेनरला धडक, ४० प्रवासी जखमी

जळगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना भुसावळ रोडवर घडली. यात ४० प्रवासी जखमी झाले असून, यात काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, जखमींना उतरवून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. याबाबत सविस्तर असे की, जळगाव येथून भुसावळकडे निघालेली बस (एम.एच. २०, बीएल.०९४७) …

The post जळगाव : भरधाव बसची कंटेनरला धडक, ४० प्रवासी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भरधाव बसची कंटेनरला धडक, ४० प्रवासी जखमी

जळगाव : भरधाव क्रुझर झाडावर आदळली, एक ठार तीन जखमी

जळगाव : तालुक्यातील विदगाव-ममुराबाद रस्त्यावरून मजुर घेवून येणारा भरधाव क्रुझर वाहनाने झाडाला जोरदार धडक दिली. या धडकेत एक मजूर जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. शिरपूर तालुक्यातील चांदसुरिया पोस्ट वासूडी येथील जगदीश जंगलू पावरा याने जळगाव एमआयडीसी परिसरात असलेल्या वेअर हाऊस कंपनीत ट्रक मधील गहू व तांदूळाचे पोते उतरविण्याचे ठेका …

The post जळगाव : भरधाव क्रुझर झाडावर आदळली, एक ठार तीन जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भरधाव क्रुझर झाडावर आदळली, एक ठार तीन जखमी

नाशिक : दोन वाहनामध्ये भीषण अपघात; १६ प्रवाशांसह चालक जखमी

अंदरसुल ; पुढारी वृत्तसेवा : टेम्पो ट्रॅव्हलर व मालवाहू पिकअप यांच्या भीषण अपघातात १६ प्रवाशांसह पिकअप चालक जखमी झाल्याची घटना घडली. अंदरसुल (दि.१६) टेम्पो ट्रॅव्हलर व पिकअप यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघात होऊन ही  घटना घडली. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार, नाशिक येथील (एम एच ०४ एफ के ३९४९) या ट्रॅव्हलरमधून आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथील पर्यटकांना …

The post नाशिक : दोन वाहनामध्ये भीषण अपघात; १६ प्रवाशांसह चालक जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन वाहनामध्ये भीषण अपघात; १६ प्रवाशांसह चालक जखमी

नाशिक : ट्रॅक्टरच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू

नाशिक, सटाणा : पुढारी वृत्तसेवा येथील महाविद्यालयातून शहराकडे पायी परत येणार्‍या विद्यार्थिनीचा ट्रॅक्टरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.14) दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला असून अश्विनी हिरामण घोडे (22, रा. देवळाणे) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. अश्विनीने सटाणा महाविद्यालयातून नुकतेच बीएचे शिक्षण पूर्ण केले होते. पुढील उच्च शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे घेण्यासाठी ती …

The post नाशिक : ट्रॅक्टरच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ट्रॅक्टरच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू