जळगाव : मुक्ताईनगरात बसची विद्यार्थीनीला धडक; सायकलचा चक्काचुर

जळगाव : सायकलने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने धडक दिली. यात विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना मुक्ताईनगर शहरात स्टेट बँकेजवळ घडली. यात त्या मुलीच्या सायकलीचा चक्काचूर झाला असून विद्यार्थीनी जखमी झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील ऋतुजा राजेंद्र कोल्हे ही विद्यार्थीनी सायकलने शाळेत जात होती. यावेळी स्टेट बँकेजवळ शेगाव ते नवापूर बस …

The post जळगाव : मुक्ताईनगरात बसची विद्यार्थीनीला धडक; सायकलचा चक्काचुर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुक्ताईनगरात बसची विद्यार्थीनीला धडक; सायकलचा चक्काचुर

जळगाव : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव, पुढारी वृत्तसेवा :  धरणगावकडून अमळनेरकडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव डंपरने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना भोणे फाट्याजवळ घडली. जखमीस तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सतीश जस्वल असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे  नाव आहे. धरणगाव येथून अमळनेरकडे जाणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार …

The post जळगाव : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मध्यप्रदेशच्या सीमेवर भीषण अपघात ; जळगावचे ३ तरुण ठार, ६ जखमी

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील काही तरुण मध्य प्रदेशात कबड्डीच्या स्पर्धा बघण्यासाठी पिकअपने जात होते. मार्गातच मध्य प्रदेशातील जामठी गावाजवळ या वाहनाला आज (दि. ३०) सकाळी अपघात झाला. यात चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील ३ तरुण ठार झाले, तर ६ जण जखमी झाले. जखमी आणि मृत तरुणांना चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर …

The post मध्यप्रदेशच्या सीमेवर भीषण अपघात ; जळगावचे ३ तरुण ठार, ६ जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading मध्यप्रदेशच्या सीमेवर भीषण अपघात ; जळगावचे ३ तरुण ठार, ६ जखमी

जळगाव हळहळलं : दोन कारमध्ये लागलेली शर्यत बालकाच्या जीवावर बेतली, धडकेने 15 फूट फेकला गेला चिमुरडा

जळगाव : दोन कारमध्ये लागलेली शर्यत एका ११ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने सायकलवरुन जाणाऱ्या मुलास जोरदार धडक दिली असता, विक्रांत संतोष मिश्रा (वय ११) हा जागीच ठार झाला आहे. या कारची धडक इतकी भीषण होती की सायकलस्वार मुलगा १५ फूट वर फेकला जाऊन खाली पडला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. …

The post जळगाव हळहळलं : दोन कारमध्ये लागलेली शर्यत बालकाच्या जीवावर बेतली, धडकेने 15 फूट फेकला गेला चिमुरडा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव हळहळलं : दोन कारमध्ये लागलेली शर्यत बालकाच्या जीवावर बेतली, धडकेने 15 फूट फेकला गेला चिमुरडा

नाशिक : भरधाव थारची कंटेनरला धडक, १ ठार, ५ जखमी

नाशिक : इगतपुरी पुढारी वृत्तसेवा मुंबई आग्रा महामार्गावरील आठव्या मैल परिसरात आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भरधाव थार ने कंटनेरला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ५ जण गंभीर जखमी झाले असून १ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. मुंबई नाशिक मार्गावर विल्होळी जवळील आठवा मैल चौफुलीच्या उतारावर हा भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती …

The post नाशिक : भरधाव थारची कंटेनरला धडक, १ ठार, ५ जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भरधाव थारची कंटेनरला धडक, १ ठार, ५ जखमी

नाशिक : खड्ड्यात आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक : अशोका मार्गावरील खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना दि. 22 जून रोजी घडली आहे. भावेश किशोर कोठारी (40, रा. नाशिकरोड) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्यात पोलिस नाईक सिद्धार्थ बिरारी यांच्या फिर्यादीनुसार, 22 जूनला रात्री कोठारी हे त्यांच्या एमएच 19, एडब्ल्यू 3411 दुचाकीवरून अशोका मार्गाकडे जात होते. त्यावेळी …

The post नाशिक : खड्ड्यात आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खड्ड्यात आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक : ट्रकच्या धडकेत युवक ठार

नाशिक : ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना पळसे गावात घडली. विवेक श्रीनिवास मोरे (16, रा. सिन्नर) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. विवेक हा त्याच्या वडिलांसोबत 11 ऑगस्टला दुपारी नाशिकहून सिन्नरच्या दिशेेने जात होता. त्यावेळी पळसे गाव कमानीजवळ एका ट्रकचालकाने मोरे यांच्या दुचाकीस धडक दिल्याने त्यात विवेक जागीच ठार झाला. अपघातानंतर चालक …

The post नाशिक : ट्रकच्या धडकेत युवक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ट्रकच्या धडकेत युवक ठार

नाशिक : बोलेरोच्या धडकेत सायकलस्वार विद्यार्थी ठार

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मखमलाबाद रोडवरून भरधाव जाणार्‍या बोलेरो जीपने दिलेल्या धडकेत सायकलस्वार विद्यार्थी ठार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी अपघातानंतर पळून जाणार्‍या जीपचालकाला नागरिकांच्या मदतीने पकडून पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुणे : रक्षाबंधनाला बहरले बहीण-भावाचे बंध; घराघरांत सण, सोशल मीडियावर संदेश मखमलाबाद रोडवरील मरिमाता मंदिराजवळील साईराम …

The post नाशिक : बोलेरोच्या धडकेत सायकलस्वार विद्यार्थी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोलेरोच्या धडकेत सायकलस्वार विद्यार्थी ठार

नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात वृद्धाचा मृत्यू

नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना जेलरोड येथील इंदिरागांधी पुतळा जवळ घडली. मोहनलाल घनशाम केशवाणी (६२, रा. गोसावी मळा, नाशिकरोड) यांचा मृत्यू झाला आहे. मोहनलाल हे दुचाकीवरून रविवारी (दि.७) जात असताना त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला. त्यात गंभीर मार लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी …

The post नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात वृद्धाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात वृद्धाचा मृत्यू

Nashik : महामार्गांवर आता डे-नाइट पोलिस गस्त, नाशिकमध्ये पोलिस आयुक्तांचा नवा प्रयोग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातून जाणार्‍या मुंबई-आग्रा महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मध्यरात्री 12 ते 4 दरम्यान वाहतूक पोलिसांची सुरू करण्यात आलेल्या गस्तीचा प्रयोग यशस्वी झाल्याने आता दुपारी 3 पासूनच विल्होळी ते दहावा मैलदरम्यान पोलिसांची फिरती पथके तैनात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली. त्याचप्रमाणे शहरातील नागरिक तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी शहरातील मार्गांना रंगाची …

The post Nashik : महामार्गांवर आता डे-नाइट पोलिस गस्त, नाशिकमध्ये पोलिस आयुक्तांचा नवा प्रयोग appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : महामार्गांवर आता डे-नाइट पोलिस गस्त, नाशिकमध्ये पोलिस आयुक्तांचा नवा प्रयोग