नाशिक : ध्रुवनगरला घरफोडी, दागिन्यांसह रोकड केली लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ध्रुवनगर येथील गुलमाेहर कॉलनी परिसरात चोरट्याने घरफोडी करून ८२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. अक्षय दिलीप जाधव (२३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याने ७ ते ८ ऑगस्ट दरम्यान घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. त्यानंतर घरातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व ३० हजार रुपयांची रोकड असा ऐवज लंपास …

The post नाशिक : ध्रुवनगरला घरफोडी, दागिन्यांसह रोकड केली लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ध्रुवनगरला घरफोडी, दागिन्यांसह रोकड केली लंपास

जळगाव : अत्याचार पीडित महिलेनं दिला बाळाला जन्म; बदनामीच्या भितीने अर्भकाला फेकले नाल्यात

जळगाव : चोपडा तालुक्यातील एका गावात ३६ वर्षीय महिलेवर नराधमाने दारुच्या नशेत अत्याचार केला होता. या प्रकारातून पीडीत महिला गर्भवती राहिल्यानंतर तिने बाळाला जन्म दिला. मात्र, बदनामीच्या भितीने नवजात अर्भकाला बेवारस अवस्थेत सोडून दिले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणी तपास करुन मातेचा शोध लावला व पीडीतेच्या तक्रारीनंतर आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर …

The post जळगाव : अत्याचार पीडित महिलेनं दिला बाळाला जन्म; बदनामीच्या भितीने अर्भकाला फेकले नाल्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अत्याचार पीडित महिलेनं दिला बाळाला जन्म; बदनामीच्या भितीने अर्भकाला फेकले नाल्यात

नाशिक : महिलेला दमदाटी करून मालमत्तेचे नुकसान

नाशिक : महिलेच्या मालमत्तेत विनापरवानगी शिरून एका जमावाने तिला शिवीगाळ, दमदाटी करीत तिच्या मालमत्तेचे नुकसान केले, या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या फिर्यादीनुसार संशयित रवींद्र मेघराम कनाल (65), करण रवींद्र कनाल (40, दोघे रा. देवळाली कॅम्प) यांच्यासह इतर नऊ ते दहा अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी …

The post नाशिक : महिलेला दमदाटी करून मालमत्तेचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिलेला दमदाटी करून मालमत्तेचे नुकसान

नाशिक : मोबाईल चोर पोलिसांच्या जाळ्यात, तब्बल 26 मोबाईल जप्त

सिडको : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा अंबड येथील चुंचाळे परिसरातील एका मोबाईल दुकानातून 65 हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरी करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात एका अल्पवयीन चोरट्याचा समावेश आहे. पोलिसांनी त्याच्या कडून वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल २६ मोबाईल जप्त केले आहे. विमानतळ भागातील गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज इंद्रदेव निषाद (36 …

The post नाशिक : मोबाईल चोर पोलिसांच्या जाळ्यात, तब्बल 26 मोबाईल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोबाईल चोर पोलिसांच्या जाळ्यात, तब्बल 26 मोबाईल जप्त

मालेगावात पुन्हा गोळीबार ; धाक दाखवून व्यापार्‍याला लुटण्याचा प्रयत्न

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली. गावठी कट्टा, कोयत्याचा धाक दाखवून व्यापार्‍याला लुटण्याचा प्रयत्न जागरुक नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. मात्र, लुटारूंनी गोळी झाडल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने कुणी जखमी झाले नाही. दरम्यान, या प्रकरणी एका संशयिताला पवारवाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दरेगाव शिवारातील फेमस मार्केट परिसरात गुरुवारी (दि. 4) …

The post मालेगावात पुन्हा गोळीबार ; धाक दाखवून व्यापार्‍याला लुटण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावात पुन्हा गोळीबार ; धाक दाखवून व्यापार्‍याला लुटण्याचा प्रयत्न

नाशिक : उपचाराच्या खर्चावरुन नातलगांचा रुग्णालयात गोंधळ, तिघांविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रुग्णाच्या उपचाराचा खर्च अवास्तव लावल्याचे कुरापत काढून नातलगांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याचा प्रकार अशोका मार्गवरील खासगी रुग्णालयात घडला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात तिघांविरोधात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसाचार प्रतिबंध व नुकसान किंवा मालमत्तेचे नुकसान) अधिनियम, २०१० चे कलम चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. सुषमा प्रशांत …

The post नाशिक : उपचाराच्या खर्चावरुन नातलगांचा रुग्णालयात गोंधळ, तिघांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उपचाराच्या खर्चावरुन नातलगांचा रुग्णालयात गोंधळ, तिघांविरोधात गुन्हा

नाशिक : भंगार मला का विकत नाही या कारणावरुन घंटागाडी कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण

नाशिक सातपूर : पुढारी वृत्तसेवा घंटागाडीतील भंगार मला का विकत नाही या कारणावरून श्रमिक नगर येथील एका सराईत गुन्हेगाराकडून घंटागाडी कर्मचाऱ्याला गेल्या दोन दिवसापासून मारहाण होत असल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केली आहे. अकोला : शाळा बांधकामाचे बिल अदा करण्यासाठी कंत्राटदाराकडून ४६ हजार लाचेची मागणी; सरपंच पती …

The post नाशिक : भंगार मला का विकत नाही या कारणावरुन घंटागाडी कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भंगार मला का विकत नाही या कारणावरुन घंटागाडी कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण

Nashik Crime : मुलीच्या सुटकेचा थरार…असे फत्ते केले ऑपरेशन ‘मुस्कान’

ओझर : मनोज कावळे सारा गाव एकवटून हाती लाठ्या-काठ्या आणि दगडधोंड्यांनिशी उभा ठाकलेला असताना ‘सद्रक्षणाय… खलनिग्रहणाय’ हे ब्रीद सार्थ ठरवत फक्त सहा पोलिसांच्या मदतीने अपहृत चिमुकलीला मध्य प्रदेशातील लखापूर (ता. भिकणगाव) येथून ताब्यात घेऊन ऑपरेशन ‘मुस्कान’ फत्ते करून पालकांच्या हाती सोपविल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद आणि मृदू भाव निश्चितच पोलिसांना ‘दुआ’ दिल्यावाचून राहिला नाही. तब्बल सहा …

The post Nashik Crime : मुलीच्या सुटकेचा थरार...असे फत्ते केले ऑपरेशन ‘मुस्कान’ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : मुलीच्या सुटकेचा थरार…असे फत्ते केले ऑपरेशन ‘मुस्कान’

नाशिकच्या मुलीची मध्य प्रदेशात पावणेदोन लाखास विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या ओझरमधील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मध्य प्रदेशातील एका गावात अपहरणकर्त्यांनी पावणेदोन लाख रुपयांत विक्रीचा प्रकार ओझर पोलिसांनी उघडकीस आणला. यातून नाशिक जिल्ह्यातून अल्पवयीन मुलींच्या अपहरणामागे मोठी टोळीच असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. ओझरच्या प्रकरणात अटक केलेल्या तीन महिला कमिशनवर काम करत असून, या टोळीचा मुख्य सूत्रधार वेगळाच असल्याचे …

The post नाशिकच्या मुलीची मध्य प्रदेशात पावणेदोन लाखास विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या मुलीची मध्य प्रदेशात पावणेदोन लाखास विक्री

नाशिकमध्ये मुलींची परराज्यात विक्री करणारी टोळी जेरबंद

नाशिक : जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन परराज्यात विकणा-या टोळीला जेरबंद करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. ऑपरेशन मुस्कान मोहिम अंतर्गत ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ओझर पोलिसांनी मोठ्या शिताफीने कारवाई करत टोळीतील दोन महिला व दोन पुरुष यांना अटक केली आहे. मुलींना फूस लावून पळवून नेल्याची कबुली त्यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, …

The post नाशिकमध्ये मुलींची परराज्यात विक्री करणारी टोळी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मुलींची परराज्यात विक्री करणारी टोळी जेरबंद