धुळे : दप्तरामध्ये फेरफार केल्याने ग्रामपंचायत लिपिकास अटक

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा : सामोडे येथील ग्रामपंचायतीचे लिपिक भरत भिला साळुंखे याला नमुना नंबर आठ दप्तरात फेरफार करत तहसील कार्यालयाच्या नियोजीत भूखंडावर गैरव्यवहार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.  भरत साळुंखे याला शासकीय वसुली व पाणी वाटप कामाची नेमणूक केली होती. त्याने आपल्या लिपिक पदाचा गैरवापर करत सामोडे ग्रामपंचायतीची कुठलीही पूर्वसंमती न घेता नमुना नंबर आठमध्ये …

The post धुळे : दप्तरामध्ये फेरफार केल्याने ग्रामपंचायत लिपिकास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दप्तरामध्ये फेरफार केल्याने ग्रामपंचायत लिपिकास अटक

धुळे आणि नंदुरबार लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठीच लढवणार : वसंतराव पुरके

धुळे; पुढारी वृत्तसेवा : लोकसभेसाठी धुळे आणि नंदुरबारच्या दोनही जागा इंडिया आघाडीकडून आग्रहीपणे आपण मागणार आहोत. या जागा आपण जिंकण्यासाठीच लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे लोकसभा पक्ष निरीक्षक तथा राज्याचे माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. धुळे लोकसभेसाठी तीन जण इच्छुक असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. धुळे येथील काँग्रेस भवनात आज पत्रकार …

The post धुळे आणि नंदुरबार लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठीच लढवणार : वसंतराव पुरके appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे आणि नंदुरबार लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठीच लढवणार : वसंतराव पुरके

धुळे: चारणपाडा येथे आदिवासी दिनाचा बॅनर फाडल्यावरून दोन गटांत राडा

धुळे, पुढारी वृत्तसेवा : जागतिक आदिवासी दिनानिमित्त लावण्यात आलेले बॅनर फाडल्याच्या कारणावरून शिरपूर तालुक्यातील चारणपाडा गावात दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये चार जण जखमी झाले असून त्यांना शिरपूर रुग्णालयात दाखल केले आहे. या दगडफेकीचा फटका पोलिस आणि आमदार काशीराम पावरा यांच्या वाहनाला देखील बसला आहे. शिरपूर तालुक्यातील सांगवी परिसरात …

The post धुळे: चारणपाडा येथे आदिवासी दिनाचा बॅनर फाडल्यावरून दोन गटांत राडा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: चारणपाडा येथे आदिवासी दिनाचा बॅनर फाडल्यावरून दोन गटांत राडा

धुळे: ‘मेरी माटी, मेरा देश’अभियानास बोराडी गावातून सुरूवात

धुळे, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभरात ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाचे उद्धटन आज ( दि. ९) शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी …

The post धुळे: ‘मेरी माटी, मेरा देश’अभियानास बोराडी गावातून सुरूवात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: ‘मेरी माटी, मेरा देश’अभियानास बोराडी गावातून सुरूवात

धुळे: माजी आमदार अनिल गोटे यांचा राष्ट्रवादीला रामराम

धुळे, पुढारी वृत्तसेवा: पक्षातील गटबाजीच्या राजकारणाला कंटाळून आपण राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आज (दि.९) माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून कागदपत्रे आणि महत्त्वाच्या वस्तू माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote)  यांनी काढून घेतले होत्या. त्यानंतर त्यांनी सायंकाळी राष्ट्रवादीमधून बाहेर पडणार असल्याचे संकेत दिले होते. धुळ्याचे माजी …

The post धुळे: माजी आमदार अनिल गोटे यांचा राष्ट्रवादीला रामराम appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: माजी आमदार अनिल गोटे यांचा राष्ट्रवादीला रामराम

धुळे: जिल्ह्यात ९ ते २० ऑगस्टदरम्यान ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रम

धुळे, पुढारी वृत्तसेवा: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभरात ‘मेरी माटी, मेरा देश’अर्थात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत ते महानगर स्तरावर स्मृती शिळा लावण्यात येणार असून या ठिकाणी स्मृती वन साकारण्यात …

The post धुळे: जिल्ह्यात ९ ते २० ऑगस्टदरम्यान ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: जिल्ह्यात ९ ते २० ऑगस्टदरम्यान ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रम

धुळे: दहिवेलजवळ पलटी झालेला ट्रक जळून खाक

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील दहिवेल येथील साईबाबा पेट्रोल पंपाजवळ पलटी झालेला ट्रक आणि पॉली प्रोपोलीन जळून खाक झाले. ही घटना आज (दि. ६) दुपारी चारच्या सुमारास घडली. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकबाहेर उडी मारली. पिंपळनेरपासून १५ किमी अंतरावरील दहिवेल येथे सुरतहून धुळ्याकडे जाणारा ट्रक साईबाबा पंपाजवळ पलटी झाला. त्यानंतर ट्रकने पेट घेतला. काही …

The post धुळे: दहिवेलजवळ पलटी झालेला ट्रक जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: दहिवेलजवळ पलटी झालेला ट्रक जळून खाक

देशात भ्रष्टाचार रोखण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी: खासदार डॉ. सुभाष भामरे

धुळे, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील जनसामान्यांचा विचार करून वेगवेगळ्या योजना तयार केल्या. अनेक योजनांचा लाभ जनतेच्या बँकेच्या खात्यात जमा करून भ्रष्टाचार रोखण्याचे मोठे काम त्यांनी केल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो द्वारा धुळे येथील देवपूर बस स्थानक येथे आयोजित …

The post देशात भ्रष्टाचार रोखण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी: खासदार डॉ. सुभाष भामरे appeared first on पुढारी.

Continue Reading देशात भ्रष्टाचार रोखण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी: खासदार डॉ. सुभाष भामरे

धुळे: पिंपळनेरमध्ये मणिपूर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आज (दि.२९) साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे विविध आदिवासी संघटनांनी कडकडीत बंद पाळला. आज सकाळी शहरातील मुख्य मार्गावरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डोंगरभाऊ बागुल यांच्या नेतृत्त्वाखाली निषेध रॅली काढण्यात आली. ही रॅली बसस्थानक, सटाणा रोड, गोपाळ नगर, नाना चौक, मुख्य बाजारपेठ, खोल गल्ली मार्गे काढण्यात आली. यावेळी मणिपूर सरकार व …

The post धुळे: पिंपळनेरमध्ये मणिपूर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: पिंपळनेरमध्ये मणिपूर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद

धुळे: मणिपूर घटनेच्या निषेधार्थ साक्री शहरात कडकडीत बंद

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : मणिपूर येथील आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज (दि.२८) आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या साक्री बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साक्रीतील आदिवासी संघटनांनी मणिपुरातील आदिवासींना समर्थन देण्यासाठी साक्री बंदची हाक दिली. बाजारपेठेसह सकाळपासून संपूर्ण साक्री शहरात शुकशुकाट दिसून आला. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदमध्ये आदिवासी कोकणी समाज संघटना, रावण साम्राज्य …

The post धुळे: मणिपूर घटनेच्या निषेधार्थ साक्री शहरात कडकडीत बंद appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: मणिपूर घटनेच्या निषेधार्थ साक्री शहरात कडकडीत बंद