धुळे : दुधात भेसळ आढळलेल्या ६ दूध विक्रेत्यांवर कारवाई

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यात दुध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या संयुक्तीक पथकांने आज दुधात भेसळ आढळलेल्या 6 दुध विक्रेत्यावर कारवाई केली आहे. ही कारवाई समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त …

The post धुळे : दुधात भेसळ आढळलेल्या ६ दूध विक्रेत्यांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दुधात भेसळ आढळलेल्या ६ दूध विक्रेत्यांवर कारवाई

धुळे: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा महापालिका आयुक्तांना घेराव

धुळे, पुढारी वृत्तसेवा: धुळे शहरातील खराब रस्त्यांची दुरूस्ती आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त देविदास टेकाळे यांना आज (दि. २५) घेराव घातला. याबाबत महापालिका प्रशासनाने तत्काळ कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांनी दिला आहे. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. …

The post धुळे: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा महापालिका आयुक्तांना घेराव appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा महापालिका आयुक्तांना घेराव

धुळे : अवकाळीतील नुकसानग्रस्तांना दिलासा, नुकसान भरपाईसाठी मदत प्रक्रीया सुरु

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आ. कुणाल पाटील यांनी नैसर्गिक आपत्तीतील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर आवाज उठविला. गारपीट,अतिवृष्टी,अवकाळी आणि वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी अधिवेनशनात तारांकीत प्रश्‍नाव्दारे केली आहे.दरम्यान आ.कुणाल पाटील यांनी सदर प्रश्‍न विचारल्यामुळे मदत प्रक्रीयेला वेग आला आहे,परिणामी शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. धुळे …

The post धुळे : अवकाळीतील नुकसानग्रस्तांना दिलासा, नुकसान भरपाईसाठी मदत प्रक्रीया सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अवकाळीतील नुकसानग्रस्तांना दिलासा, नुकसान भरपाईसाठी मदत प्रक्रीया सुरु

धुळे : बालकाच्या मृत्यूप्रकरणी वसतीगृहातील दोन कर्मचाऱ्यांसह ६ जणांवर गुन्हा दाखल

पिंपळनेर , पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावातील एकलव्य रेसिडन्सी स्कूल वसतीगृहात राहणाऱ्या एका बालकाच्या मृत्यूप्रकरणी वसतीगृहातील दोघा कर्मचाऱ्यांसह चार विधीसंघर्षित बालक अशा एकूण सहा जणांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात दिनेश जेजीराम बोरसे (वय ३९रा.दळूबाई गावठाण, पो .टेंभा ता.साक्री) यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत दिली आहे. दिनेश बोरसे …

The post धुळे : बालकाच्या मृत्यूप्रकरणी वसतीगृहातील दोन कर्मचाऱ्यांसह ६ जणांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बालकाच्या मृत्यूप्रकरणी वसतीगृहातील दोन कर्मचाऱ्यांसह ६ जणांवर गुन्हा दाखल

धुळे: आरोग्य विभागात दीड कोटीची वाहने दाखल

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे महापालिकेच्या (Dhule Municipal Corporation) आरोग्य विभागात नव्याने एक कोटी तीस लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या वाहनांचा ताफा दाखल झाला आहे. पांजरा नदी स्वच्छता अभियानाच्या प्रसंगी निमित्त साधून या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. या वाहनांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याचे काम केले जाणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. धुळे महापालिकेने (Dhule …

The post धुळे: आरोग्य विभागात दीड कोटीची वाहने दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: आरोग्य विभागात दीड कोटीची वाहने दाखल

धुळे : शहीद जवानाच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेश वितरीत

धुळे – पुढारी वृत्तसेवा – भारतीय सैन्यदलातील धुळे जिल्ह्यातील शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबियातील सदस्यांना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील, नायक सुभेदार सतिष रोकडे, जिल्हा सैनिक कार्यालयातील वरीष्ठ लिपिक सहाजी बेरड, लिपिक जितेंद्र सरोदे, श्रीमती माया मनोहर पाटील (वीरपत्नी ), श्रीमती …

The post धुळे : शहीद जवानाच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेश वितरीत appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शहीद जवानाच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेश वितरीत

धुळे : सराफ दुकानातून एक कोटी दहा लाखाचे दागिने लंपास

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे महानगरात शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना शहरातील सराफ पेठेतील दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक कोटी दहा लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. धुळे महानगरात शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काल सायंकाळपासूनच पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. त्याचप्रमाणे गस्त देखील …

The post धुळे : सराफ दुकानातून एक कोटी दहा लाखाचे दागिने लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सराफ दुकानातून एक कोटी दहा लाखाचे दागिने लंपास

धुळे: मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यावेळी ठाकरे गट, टोकरी कोळी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

धुळे, पुढारी वृत्तसेवा: धुळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज (दि.१०) शिवसेनेच्या ठाकरे गटाने तसेच टोकरे कोळी आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मात्र, पावसामुळे मुख्यमंत्री यांचा कार्यक्रमस्थळी जाण्याचा मार्ग बदलल्याने आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे गेल्यानंतर आदिवासी टोकरे कोळी समाजातील तरुणांनी आंदोलन केल्याने मोठा अनर्थ टळला. धुळ्यात आज मुख्यमंत्री …

The post धुळे: मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यावेळी ठाकरे गट, टोकरी कोळी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यावेळी ठाकरे गट, टोकरी कोळी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

सरकारच्या कार्यक्रमात तिन्ही पक्षांचे झेंडे लावा: अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रम स्थळावर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे झेंडे लावण्यात आले. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस हा तुमच्या समवेत सत्तेतील पक्ष असल्यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ही झेंडे लावा, अशी अपेक्षा आज (दि.१०) उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. यावर …

The post सरकारच्या कार्यक्रमात तिन्ही पक्षांचे झेंडे लावा: अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारच्या कार्यक्रमात तिन्ही पक्षांचे झेंडे लावा: अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

धुळे: शहीद मनोज माळी यांना शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप

धुळे; पुढारी वृत्तसेवा: ‘अमर रहे…, अमर रहे… वीर जवान मनोज माळी अमर रहे…’च्या घोषात आज (दि.९) वाघाडी, (ता. शिरपूर) येथे वीर जवान मनोज माळी यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. भारतीय सैन्य दलात सिक्कीम येथे कार्यरत लान्सनायक मनोज माळी यांना 6 जुलैरोजी सिक्कीम येथे उंच डोंगराळ प्रदेशात कर्तव्य बजावत असताना त्यांचा अचानक पाय …

The post धुळे: शहीद मनोज माळी यांना शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: शहीद मनोज माळी यांना शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप