Dhule : अमृत महोत्सवी वर्षाच्या मॅरेथानमध्ये धावले अवघे धुळेकर

धुळे : पुढारी वृत्तसेवा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित दहा किलोमीटरच्या खुल्या मॅरेथानला धुळेकरांनी आज भरभरुन प्रतिसाद दिला. सकाळी सहा वाजेपासूनच स्पर्धक आले होते. आमदार मंजुळा गावित आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखविल्यावर धुळेकरांनी धावण्यास सुरवात केली. स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी पोलिस बँडवर देशभक्तिपर गीते वाजविली जात होती, तर ठिकठिकाणी शालेय विद्यार्थी …

The post Dhule : अमृत महोत्सवी वर्षाच्या मॅरेथानमध्ये धावले अवघे धुळेकर appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : अमृत महोत्सवी वर्षाच्या मॅरेथानमध्ये धावले अवघे धुळेकर

धुळे : दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या ; तीघे ठार

धुळे, पिंपळनेर पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील मांजरी येथील बसस्थानकावरील रस्त्यावर भरधाव वेगाने जात असलेल्या दोन दुचाकी एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण हे जागीच ठार झाले असून एकाचे उपाचारादम्यान निधन झाले आहे. तर तीनजण गंभीर जखमी आहेत. या अपघातात संजय सुभाष अहिरे (२३, रा.सूर्यबरडा, ता.सुबीर, गुजरात) व उमेश देवराम गावीत (रा.वडपाडा, ता.सुबीर, …

The post धुळे : दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या ; तीघे ठार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या ; तीघे ठार

धुळे : विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला सात वर्षांची सक्तमजुरी

धुळे, पुढारी वृत्तसेवा : विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या नराधमास सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सत्र न्यायाधीश ए. डी. क्षीरसागर यांनी ठोठावली आहे. धुळे जिल्ह्यातील बुरझड येथील पीडितेवर ३० मे २०१७ रोजी अत्याचार झाला होता. सदर पीडिता ही तिच्या पतीच्या जेवणाचा डबा देण्यासाठी शेतात एकटीच जात असताना तिला आबा रामो भिल याने रस्त्यात अडवून जिवे ठार करण्याची धमकी देऊन …

The post धुळे : विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला सात वर्षांची सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला सात वर्षांची सक्तमजुरी

Dhule : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीस जोमात सुरुवात

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील दमदार पावसामुळे भातरोपणीला सुरुवात झाली असून, चिखलणी करून भातरोपणी करताना शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. पश्चिम पट्ट्यात भातरोपणी सुरू झाली असून, कोकणाप्रमाणेच या भागातही आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने शेती करीत आहेत. पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील भौगोलिक वातावरण भातशेतीस अनुकूल असल्याने येथील तांदळाला सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे शेतात चहूबाजूने …

The post Dhule : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीस जोमात सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीस जोमात सुरुवात

मुलीची छेड काढण्यावरून झालेल्या मारहाणीत युवक ठार

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना साक्री तालुक्यातील निजामपूर गावात घडली आहे. या मारहाणीत आणखी एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, निजामपूर गावात राहणाऱ्या एका युवतीची …

The post मुलीची छेड काढण्यावरून झालेल्या मारहाणीत युवक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading मुलीची छेड काढण्यावरून झालेल्या मारहाणीत युवक ठार

मुलीची छेड काढण्यावरून झालेल्या मारहाणीत युवक ठार

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना साक्री तालुक्यातील निजामपूर गावात घडली आहे. या मारहाणीत आणखी एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, निजामपूर गावात राहणाऱ्या एका युवतीची …

The post मुलीची छेड काढण्यावरून झालेल्या मारहाणीत युवक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading मुलीची छेड काढण्यावरून झालेल्या मारहाणीत युवक ठार

Dhule : जेवण बनविले नाही म्हणून लाकडी दांडक्याने वार, पत्नीने जागीच सोडला जीव

पिंपळनेर, (धुळे) पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यामधील साक्री तालुक्यातील लखाळे या गावात पत्नीने जेवण बनविले नाही, याचा राग आल्याने पतीने लाकडी दांडक्याने पत्नीच्या डोक्यावर वार केला व हा फटका इतका जोरात बसला की त्या महिलेने जागीच जीव सोडला. मयत महिलेच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिल्याने आरोपीला अटकही झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लखाळे पो. …

The post Dhule : जेवण बनविले नाही म्हणून लाकडी दांडक्याने वार, पत्नीने जागीच सोडला जीव appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : जेवण बनविले नाही म्हणून लाकडी दांडक्याने वार, पत्नीने जागीच सोडला जीव

धुळे : शेतकऱ्यांच्या शेतातील वीजपंप चोरणारी टोळी जेरबंद

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून शेतातून वीजपंप आणि शेतकऱ्यांचे शेती उपयोगी वस्तू चोरीस जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या अंतर्गत कापडणे येथील शेतकरी सुभाष श्रावण पाटील यांनी देखील त्यांच्या शेतातील वीजपंप चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती. या भागातील साहेबराव माळी तसेच विलास माळी यांच्या देखील शेतात अशाच पद्धतीने …

The post धुळे : शेतकऱ्यांच्या शेतातील वीजपंप चोरणारी टोळी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतकऱ्यांच्या शेतातील वीजपंप चोरणारी टोळी जेरबंद

धुळे : आषाढी एकादशी, बकरी ईद एकाच दिवशी ; प्रशासनाचे शांततेचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा बकरी ईद आणि आषाढी एकादशीचा सण रविवार 10 जुलै रोजी एकाच दिवशी येत आहेत. दोन्ही सण शांततामय आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करून नागरिकांनी एकात्मतेचा संदेश द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी येथे केले. बकरी ईद आणि आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पोलिस प्रशासनातर्फे शांतता समितीच्या बैठकीचे …

The post धुळे : आषाढी एकादशी, बकरी ईद एकाच दिवशी ; प्रशासनाचे शांततेचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आषाढी एकादशी, बकरी ईद एकाच दिवशी ; प्रशासनाचे शांततेचे आवाहन

धुळे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश

धुळे : पुढारी वृत्तसेवा वातावरणीय बदलांमुळे नैसर्गिक आपत्त्तींच्या स्वरूपात बदल होत आहेत. अशा परिस्थितीत सर्व शासकीय यंत्रणांनी पूर्व तयारी करून सतर्क राहण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव तथा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पालक सचिव रस्तोगी यांनी घेतलेल्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी …

The post धुळे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश