धुळे : पिस्तुलाचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार; संशयिताला अटक

धुळे, पुढारी वृत्तसेवा : पिस्तुलाचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार केल्‍या प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रशेखर पाटील असे अटक करण्‍यात आलेल्‍या संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेवरून अफवा पसरवून कायदा आणि सुव्यवस्था खराब करू नये, असे आवाहन पोलीसांनी केले आहे. याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, चंद्रशेखर पाटील याने विवाहितेला पिस्तुलाचा धाक दाखवून …

The post धुळे : पिस्तुलाचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार; संशयिताला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पिस्तुलाचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार; संशयिताला अटक

Dhule : राज्यपाल कोश्यारी, त्रिवेदी यांच्याविरोधात काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे आज धुळे शहर जिल्हा काँग्रेसतर्फे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.  यावेळी शहर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी कोश्यारी व त्रिवेदी या दोघांचा निषेध  केला. महाराष्ट्रातील महापुरूषांविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे वारंवार आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्य करुन महापुरूषांचा अपमान …

The post Dhule : राज्यपाल कोश्यारी, त्रिवेदी यांच्याविरोधात काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : राज्यपाल कोश्यारी, त्रिवेदी यांच्याविरोधात काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन

Dhule : जिद्द अन् चिकाटीच्या इंधनावर धीरज’ने घातली यशाला गवसणी

अंबादास बेनुस्कर, धुळे (पिंपळनेर) : जिद्द चिकाटी आणि मेहनत या यशाच्या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास कुठलेही यश आपल्यापासून फार काळ दूर राहू शकत नाही. हे खरे करुन दाखवले आहे, धुळे जिल्ह्यामधील साक्री तालुक्यातील शेवाळी गावच्या धीरज ने…, बारावीची परीक्षा होते ना होते तोच धीरजच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. मात्र अशा परिस्थितही न डगमगता धीरज मार्गक्रमण करत …

The post Dhule : जिद्द अन् चिकाटीच्या इंधनावर धीरज'ने घातली यशाला गवसणी appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : जिद्द अन् चिकाटीच्या इंधनावर धीरज’ने घातली यशाला गवसणी

Dhule : राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात शिवसेना मैदानात

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते खा.सुधांशु त्रिवेदी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे निषेध करण्यात आला. धुळे शहर आणि शिंदखेडात झालेल्या आंदोलनात या दोन्ही नेत्यांच्या प्रतिमा असणाऱ्या बॅनरला जोडे मारून शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते खा.सुधांशु …

The post Dhule : राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्याविरोधात शिवसेना मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात शिवसेना मैदानात

Dhule : धुळ्याचे शहीद जवान मनोज गायकवाड यांना अखेरचा निरोप

धुळे : पुढारी वृत्तसेवा जम्मू कश्मीर येथे वीरमरण आलेले धुळ्याचे सुपुत्र मनोज गायकवाड यांना हजारो नागरिकांनी आज अखेरचा निरोप दिला. शहीद जवान गायकवाड यांच्या मुलाने मुखाग्नी दिल्यानंतर नागरिकांनी शहीद जवान अमर रहे, अशा घोषणा दिल्या. तर पोलिस आणि सैन्य दलाच्या जवानांनी मानवंदना दिली. धुळे तालुक्यातील चिंचखेडे येथे राहणारे मनोज गायकवाड हे 21 वर्षांपूर्वी सैन्य दलात …

The post Dhule : धुळ्याचे शहीद जवान मनोज गायकवाड यांना अखेरचा निरोप appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : धुळ्याचे शहीद जवान मनोज गायकवाड यांना अखेरचा निरोप

जम्मू काश्मीर : हिमस्खलन अपघातात धुळे जिल्ह्यातील चिंचखेड येथील जवान शहीद

धुळे, पुढारी वृत्तसेवा : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा माछिल भागात हिमस्खलनाने झालेल्या अपघातात तीन जवान शहीद झाले. या अपघातात धुळे जिल्ह्यातील चिंचखेडे येथे राहणाऱ्या सैन्य दलातील नायक पदावर असलेल्या मनोज लक्ष्मण गायकवाड यांना कर्तव्य बजावताना वीरमरण आले.  शहीद जवान मनोज गायकवाड यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी चिंचखेडे गावात आणले जाणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासन सैन्य दलाशी पाठपुरावा करत आहे. धुळे …

The post जम्मू काश्मीर : हिमस्खलन अपघातात धुळे जिल्ह्यातील चिंचखेड येथील जवान शहीद appeared first on पुढारी.

Continue Reading जम्मू काश्मीर : हिमस्खलन अपघातात धुळे जिल्ह्यातील चिंचखेड येथील जवान शहीद

धुळे : डोळ्यात मिरची पूड फेकून २४ लाखांची रोकड लांबवली

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मिरचीची पूड डोळ्यात फेकून व्यापाऱ्याचे 24 लाख रुपये लांबवल्याची घटना धुळ्यात घडली आहे. या चोरट्याने व्यापाऱ्याची दुचाकी देखील लांबवली असून पोलीस पथकाने आता चोरट्यांना शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये निरामय रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या असलेल्या …

The post धुळे : डोळ्यात मिरची पूड फेकून २४ लाखांची रोकड लांबवली appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : डोळ्यात मिरची पूड फेकून २४ लाखांची रोकड लांबवली

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात; धुळ्यात काँग्रेसतर्फे मिठाई वाटून स्वागत

धुळे, पुढारी वृततसेवा : काॅंग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वालील भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात आगमन झाले. त्यांच्या आगमनाबाबत धुळे शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने काँग्रेस भवनजवळ मिठाई आणि फटाके फोडून स्वागत करण्यात आले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दि. 7 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे दाखल झाली. या यात्रेत सामील होण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष …

The post भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात; धुळ्यात काँग्रेसतर्फे मिठाई वाटून स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात; धुळ्यात काँग्रेसतर्फे मिठाई वाटून स्वागत

शिंदखेडा मतदारसंघ ठाकरे गटाकडे ठेवण्याचे उद्धव ठाकरे यांचे संकेत

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मुंबई येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी धुळे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्री निवासस्थानी घेतली. महाविकास आघाडीत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे ठेवण्याची आग्रही मागणी धुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केली. या बैठकीत हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहण्याचे संकेत पक्षप्रमुख ठाकरे यांनी दिल्याची माहिती ग्रामीण …

The post शिंदखेडा मतदारसंघ ठाकरे गटाकडे ठेवण्याचे उद्धव ठाकरे यांचे संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदखेडा मतदारसंघ ठाकरे गटाकडे ठेवण्याचे उद्धव ठाकरे यांचे संकेत

धुळे : लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या अभियंत्यासह तंत्रज्ज्ञ अटकेत

धुळे; पुढारी वृत्तसेवा : वाणिज्य प्रयोजनासाठीचा विद्युत पुरवठा देण्यासाठी डिमांड नोट काढण्यासाठी वीज कंपनीच्या कनिष्ठ अभियंता यांच्या सांगण्यानुसार लाच स्वीकारणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञाला गुरुवारी धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. शिरपूर तालुक्यातील वरवाडे येथे राहणाऱ्या तक्रारदाराचे खंबाळे शिवारामध्ये बियर बार आहे. यामध्ये वाणिज्य प्रयोजनासाठी विद्युत पुरवठा घ्यावयाचा असल्याने तक्रारदाराने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण …

The post धुळे : लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या अभियंत्यासह तंत्रज्ज्ञ अटकेत appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या अभियंत्यासह तंत्रज्ज्ञ अटकेत