धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्य तटस्य

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या अश्विनी पवार आणि उपाध्यक्षपदी देवेंद्र पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन मतदारांनी महाविकास आघाडीला मदत न करता तटस्य राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी तटस्य राहणाऱ्या सदस्या शालिनी भदाणे यांच्या गाडीवर शाई फेक करून घोषणाबाजी केली. धुळे जिल्हा परिषदेमध्ये …

The post धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्य तटस्य appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्य तटस्य

धुळे : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे निदर्शने

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळ्यात मेळाव्यासाठी येत असताना राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ताफ्यासमोर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून निदर्शने केली आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा पन्नास खोके, एकदम ओके च्या घोषणा दिल्या. दरम्यान आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धुळ्याच्या सैनिक भवनामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले …

The post धुळे : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे निदर्शने

धुळे : वादळी पावसामुळे कापडणे येथे फळ बागायतीचे, कापूस पिकांचे नुकसान

धुळे; पुढारी वृत्तसेवा : कापडणे व परिसरात मोठ्या प्रमाणात वारा, वादळ व पावसामुळे फळ बागायतीचे व कापूस पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांनी केली. याप्रसंगी कापडण्याचे माजी पं.स.सदस्य राम भदाणे, भटू आबा, भटू वाणी,उमाकांत खलाणे, दुर्गेश पाटील, महेंद्र खलाणे यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी बापू दौलत माळी उपस्थित होते. …

The post धुळे : वादळी पावसामुळे कापडणे येथे फळ बागायतीचे, कापूस पिकांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वादळी पावसामुळे कापडणे येथे फळ बागायतीचे, कापूस पिकांचे नुकसान

धुळे : दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादीचा महानगरपालिकेवर मोर्चा

धुळे : पुढारी वृत्तसेवा दिव्यांगांच्या समस्या सोडवाव्या या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग आघाडीने महानगरपालिकेवर मोर्चा काढला या मागण्या सोडवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या मागण्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, दिव्यांग आघाडी धुळे शहर व अपंग पुनर्विकास …

The post धुळे : दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादीचा महानगरपालिकेवर मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादीचा महानगरपालिकेवर मोर्चा

अमित शहा यांच्या दौऱ्यात अनधिकृतपणे वावरणारा हेमंत पवार धुळे जिल्ह्यातील दाऊळ येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट

धुळे, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई येथील दौऱ्यात अनधिकृतपणे वावरणारा हेमंत पवार हा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ या गावातील मूळ रहिवासी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पवार याचे दिल्ली येथेच वास्तव्य असल्याची माहिती देखील पुढे आली आहे. धुळे जिल्ह्यात हेमंत पवार यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे देखील सांगण्यात येते आहे. देशाचे …

The post अमित शहा यांच्या दौऱ्यात अनधिकृतपणे वावरणारा हेमंत पवार धुळे जिल्ह्यातील दाऊळ येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट appeared first on पुढारी.

Continue Reading अमित शहा यांच्या दौऱ्यात अनधिकृतपणे वावरणारा हेमंत पवार धुळे जिल्ह्यातील दाऊळ येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट

धुळे: शिरपूर तालुक्यातील केळी पिक विमा रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा

धुळे, पुढारी वृत्तसेवा : शिरपूर तालुक्यातील केळी पिक विमा रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शिरपूर तालुक्यातील होळनांथे, थाळनेर व शिरपूर सर्कलमधील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिक विमाचा 26 हजार 500 रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे पहिला हप्ता जमा झाला आहे. शिरपूर तालुक्यातील होळनांथे, थाळनेर, शिरपूर, अर्थे, बोराडी, जवखेडा, …

The post धुळे: शिरपूर तालुक्यातील केळी पिक विमा रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: शिरपूर तालुक्यातील केळी पिक विमा रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा

धुळ्यात महाविद्यालयीन शिक्षकांचे राज्य सरकार विरोधात निदर्शने

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळ्याच्या जयहिंद कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिनी शिक्षकांच्या अश्वासित व न्याय मागण्यांची पूर्तता आणि अंमलबजावणी राज्य सरकारकडून न झाल्याने काळ्या फिती लावून निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षकांवर अन्याय होत असल्याची भूमिका महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे धुळे महानगराचे सचिव सागर चौधरी यांनी मांडली आहे. शिक्षक दिनानिमित्त सर्वत्र शिक्षकांचा गौरव होत असताना, धुळ्याच्या जय …

The post धुळ्यात महाविद्यालयीन शिक्षकांचे राज्य सरकार विरोधात निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात महाविद्यालयीन शिक्षकांचे राज्य सरकार विरोधात निदर्शने

धुळे : भविष्यात शिंदे गटाचे १०० आमदार असतील : मंत्री उदय सामंत

पिंपळनेर ; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायती आणि इतर निवडणुकीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जनतेने विश्वास ठेवला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासोबत असल्याचे दिसत असतानाच काहीजण आम्हाला गद्दार म्हणून हिणवतात. त्यांनी आजची गर्दी पाहावी; मग कळेल गद्दार कोण आहेत? जनता आमच्या सोबत असल्याने आम्ही टीकेला घाबरत नाही. भविष्यात १०० आमदार आपलेच असतील,  असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी …

The post धुळे : भविष्यात शिंदे गटाचे १०० आमदार असतील : मंत्री उदय सामंत appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : भविष्यात शिंदे गटाचे १०० आमदार असतील : मंत्री उदय सामंत

Dhule : साक्रीत कंत्राटी अभियंता लाच घेताना जेरबंद

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा साक्री पंचायत समितीच्या अभियंत्याला साडेसात हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. या अभियंत्यांचे नाव वैभव हिंमत अनोरे असे असून, घरकुलासाठी लाभार्थ्याला धनादेश काढून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत घरकुलाच्या लाभार्थ्यांना वेळोवेळी धनादेश देण्यात येत असतो. पंचायत समिती घरकुल गृहनिर्माणचा कंत्राटी अभियंता …

The post Dhule : साक्रीत कंत्राटी अभियंता लाच घेताना जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : साक्रीत कंत्राटी अभियंता लाच घेताना जेरबंद

धुळे : ४४ हजार शेतकऱ्यांना ५१२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत

धुळे, पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बलशाली भारताच्या निर्मितीत समाजाच्या सर्व घटकांनी योगदान द्यावे. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून यंदाच्या खरीप हंगामात धुळे जिल्ह्यातील 44 हजार 865 शेतकऱ्यांना 512 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले आहे. आगामी रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वितरणाच्या सूचना बँकांना सहकार विभागाच्या माध्यमातून दिल्या आहेत, असे …

The post धुळे : ४४ हजार शेतकऱ्यांना ५१२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ४४ हजार शेतकऱ्यांना ५१२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत