धुळे : कोविड सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे : जिल्हाधिकारी

धुळे, पुढारी वृत्तसेवा : चीन, जपान, कोरिया व अमेरिका या देशांमध्ये कोरोना सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार धुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सज्ज राहण्याची सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केली. कोविड अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत …

The post धुळे : कोविड सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे : जिल्हाधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : कोविड सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे : जिल्हाधिकारी

Dhule : नागरिकांना पारदर्शक, कालबद्ध सेवा देण्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा : चित्रा कुलकर्णी

धुळे : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमान्वये नागरिकांना पारदर्शक व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला असून या कायद्याची सर्व विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम 2015 च्या अधिनियमासंदर्भात अंमलबजावणीबाबतच्या आढावा बैठकीत त्या …

The post Dhule : नागरिकांना पारदर्शक, कालबद्ध सेवा देण्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा : चित्रा कुलकर्णी appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : नागरिकांना पारदर्शक, कालबद्ध सेवा देण्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा : चित्रा कुलकर्णी

Dhule : भाविकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटलं, सहा तासांत पोलिसांनी केलं गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा मुंबई आग्रा महामार्गावर कारमध्ये विश्रांती घेणाऱ्या पुणे येथील भाविकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणा-या तिघांना अवघ्या सहा तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने गजाआड केले आहे. या कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपास पथकाला दहा हजार रुपयांचे पारितोषिक पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी जाहीर केले आहे. फिर्यादी डॉक्टर …

The post Dhule : भाविकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटलं, सहा तासांत पोलिसांनी केलं गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : भाविकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटलं, सहा तासांत पोलिसांनी केलं गजाआड

धुळे : कुत्रा आडवा आल्याने अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

धुळे, पुढारी वृत्तसेवा : रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना धुळे शहरातील चक्करबर्डी जलकुंभाजवळ घडली. महादू चिंधा कदम (वय ५५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिकची माहिती अशी की, महादू कदम हे सायंकाळी लुनावरून (एमएच १८ पी ११३९) जात होते. चक्करबर्डी परिसरातील जलकुंभाजवळ त्यांच्या वाहनासमोर कुत्रा आडवा …

The post धुळे : कुत्रा आडवा आल्याने अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : कुत्रा आडवा आल्याने अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

धुळे : ग्रा.पं.तील संगणक घरी वापरण्याबाबत हरकत घेतल्याने तरुणाला बेदम मारहाण

धुळे; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतीचा संगणक घरी वापरण्यासंदर्भात हरकत घेणाऱ्या शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार धुळे तालुक्यातील सातरणे गावात घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सातरणे ग्रामपंचायतीचा संगणक ज्ञानेश्वर भूमा पाटील हे त्यांच्या निवासस्थानी वापरत होते. ही बाब निदर्शनास आल्यामुळे गावातील तरुण शेतकरी बाळकृष्ण अभिमन्यू शिंदे यांनी हरकत घेतली. त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये हा …

The post धुळे : ग्रा.पं.तील संगणक घरी वापरण्याबाबत हरकत घेतल्याने तरुणाला बेदम मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ग्रा.पं.तील संगणक घरी वापरण्याबाबत हरकत घेतल्याने तरुणाला बेदम मारहाण

जयंत पाटील यांच्या निलंबन कारवाई विरोधात धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून हुकूमशाही पद्धतीने हे निलंबन केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. निलंबन मागे न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विधानसभेतील निलंबनाविरोधामध्ये आंदोलन करून जिल्हा …

The post जयंत पाटील यांच्या निलंबन कारवाई विरोधात धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जयंत पाटील यांच्या निलंबन कारवाई विरोधात धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

धुळे : शिंदखेडा तालुक्यात जयकुमार रावलांचा बोलबाला; १३ ग्रामपंचायतींवर वर्चस्व

धुळे, पुढारी वृत्तसेवा : शिंदखेडा तालुक्यात २३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. त्यातील २ सरपंच बिनविरोध झाले होते. तर उर्वरित २१ ग्रामपंचायतीच्या निकाल काल घोषित झाला. त्यात माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांचाच बोलबाला दिसून आला. शिंदखेडा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निकालाला सकाळी १० वाजेपासुन तहसील कार्यालयात सुरुवात झाली. यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली …

The post धुळे : शिंदखेडा तालुक्यात जयकुमार रावलांचा बोलबाला; १३ ग्रामपंचायतींवर वर्चस्व appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शिंदखेडा तालुक्यात जयकुमार रावलांचा बोलबाला; १३ ग्रामपंचायतींवर वर्चस्व

धुळे : लव्ह जिहादविरोधात जनआक्रोश मोर्चा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा तयार करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज (दि.१८) शिवप्रतिष्ठानच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. धुळे शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात शहर आणि जिल्ह्यातील हजारो युवकांनी सहभाग नोंदवला. केंद्र आणि राज्य शासनाने तातडीने लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करावा. …

The post धुळे : लव्ह जिहादविरोधात जनआक्रोश मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : लव्ह जिहादविरोधात जनआक्रोश मोर्चा

Dhule : लग्नाच्या वऱ्हाडाची बस उलटली, 13 प्रवासी जखमी

धुळे : पुढारी वृत्तसेवा मालेगाव कडून साक्रीकडे येणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडाच्या बसला झालेल्या अपघातात 13 जण जखमी झाल्याची घटना आज घडली आहे. शाळेच्या बसमध्ये हे वऱ्हाड साक्रीत येत असताना भडगाव बारी मध्ये ही बस उलटून हा अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह एका बालिकेची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती देण्यात आली आहे. मालेगाव तालुक्यातील चिंचवे येथील वधूचा …

The post Dhule : लग्नाच्या वऱ्हाडाची बस उलटली, 13 प्रवासी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : लग्नाच्या वऱ्हाडाची बस उलटली, 13 प्रवासी जखमी

धुळे: औद्योगिक वसाहतीतील चोरीचा छडा; दोघांना बेड्या

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळ्याच्या औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांना यश आले आहे. या चोरीचा उलगडा सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन करण्यात आला. त्यासाठी नवीन दुचाकी घेणाऱ्या 36 जणांची चौकशी केल्यानंतर दोघा चोरट्यांचा माग काढून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. धुळे शहरालगत असणाऱ्या अवधान शिवारातील औद्योगिक …

The post धुळे: औद्योगिक वसाहतीतील चोरीचा छडा; दोघांना बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: औद्योगिक वसाहतीतील चोरीचा छडा; दोघांना बेड्या