भीमरायाला नमन कराया जनसागर लोटला; चित्ररथांनी वेधले लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सामुदायिक बुद्धवंदना, अभिवादन सभा, व्याख्यान, प्रतिमापूजन आणि भव्य मिरवणूक… अशा विविध उपक्रमांनी रविवारी (दि.१४) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख रस्ते, चौकात लावलेल्या शेकडो झेंड्यांमुळे वातावरण निळेमय झाले. सायंकाळी सहाच्या सुमारास जुन्या नाशिकमधील तेजाळे चौकातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आंबेडकरी अनुयायांचा जनसागर …

The post भीमरायाला नमन कराया जनसागर लोटला; चित्ररथांनी वेधले लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading भीमरायाला नमन कराया जनसागर लोटला; चित्ररथांनी वेधले लक्ष

ठिकठिकाणी स्वागत कमानी; सामाजिक उपक्रमांची जय्यत तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. रविवारी (दि.१४) शहरासह उपनगरांमध्ये धूमधडाक्यात जन्मोत्सव साजरा केला जाणार असून, सर्वच मंडळांनी त्यासाठी जय्यत तयारी केली आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून, निळे झेंडे लक्ष वेधून घेत आहेत. भीमसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह असून, मिरवणूकीसाठी चित्ररथ देखील सज्ज आहेत. यंदा लोकसभा …

The post ठिकठिकाणी स्वागत कमानी; सामाजिक उपक्रमांची जय्यत तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading ठिकठिकाणी स्वागत कमानी; सामाजिक उपक्रमांची जय्यत तयारी

Dr. Ambedkar Jayanti : महामानवाचे अस्थिस्तूप ठरताहेत अखंड ऊर्जेचा स्रोत

नाशिक : नितीन रणशूर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३२ वी जयंती (Dr. Ambedkar Jayanti)  असून, आजही ते करोडाे भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत. त्यांच्या अनुयायांकडून आजही या महामानवाची प्रत्येक आठवण, त्यांनी वापरलेल्या वस्तू मौल्यवान ठेवा म्हणून जतन केले जात आहे. महापरिनिर्वाणानंतर काही मोजक्याच अनुयायांकडे महामानवाच्या अस्थी जपून ठेवण्यासाठी देण्यात आल्या होत्या. त्यात नाशिक …

The post Dr. Ambedkar Jayanti : महामानवाचे अस्थिस्तूप ठरताहेत अखंड ऊर्जेचा स्रोत appeared first on पुढारी.

Continue Reading Dr. Ambedkar Jayanti : महामानवाचे अस्थिस्तूप ठरताहेत अखंड ऊर्जेचा स्रोत

Dr. Ambedkar Jayanti : भीम महोत्सवासाठी नाशिक सज्ज ; अवघे शहर निळेमय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती शुक्रवारी (दि.१४) मोठ्या धूमधडाक्यात साजरी होणार आहे. महामानवाच्या जयंतीसाठी शहरासह उपनगरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून, निळे झेंडे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. जयंतीमुळे भीमसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ‘भीम महोत्सवा’साठी स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष तसेच सार्वजनिक …

The post Dr. Ambedkar Jayanti : भीम महोत्सवासाठी नाशिक सज्ज ; अवघे शहर निळेमय appeared first on पुढारी.

Continue Reading Dr. Ambedkar Jayanti : भीम महोत्सवासाठी नाशिक सज्ज ; अवघे शहर निळेमय

Dr. Ambedkar Jayanti : मिरवणुकीवर राहणार ड्रोनद्वारे नजर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Ambedkar Jayanti) यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक, देखावे उभारण्यात येत आहेत. त्यामुळे पोलिसांकडूनही बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. जयंती मिरवणुकीवर ड्राेन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. यासह मिरवणूक मार्गावर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. शहरात सर्वत्र भीमजयंतीचा उत्साह पाहायला मिळत असून, विविध मंडळांनी जयंतीच्या मिरवणुकीची …

The post Dr. Ambedkar Jayanti : मिरवणुकीवर राहणार ड्रोनद्वारे नजर appeared first on पुढारी.

Continue Reading Dr. Ambedkar Jayanti : मिरवणुकीवर राहणार ड्रोनद्वारे नजर