जळगाव : अघोरी शक्तीची भीती घालून भोंदू बाबाने केली ११ लाखांची फसवणूक

जळगाव; पुढारी वृत्तसेवा :  आज 21 व्या शतकात वावरतानाही समाजमनातील अंधश्रद्धा कायम आहे. याचाच गैरफायदा घेत काही कुप्रवृत्ती सर्वसामान्यांच्या धार्मिक भावनांशी खेळ करत आहेत. जळगावात असाच एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. आपल्या अंगात दैवी शक्ती आहे. तुमच्या घरात भूतबाधा व आत्म्याचा वास असून, असलेली भुताटकी दूर करण्यासाठी जळगावातील एका दाम्पत्याला भोंदूबाबाने तब्बल ११ लाखात …

The post जळगाव : अघोरी शक्तीची भीती घालून भोंदू बाबाने केली ११ लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अघोरी शक्तीची भीती घालून भोंदू बाबाने केली ११ लाखांची फसवणूक

Loan scam : भुसावळात एसबीआयची कोट्यवधींची फसवणूक

जळगाव : भुसावळ शहरातील स्टेट बँकेच्या शाखेची कोट्यवधी रुपयांत फसवणूक (Loan scam) केल्याप्रकरणी दोन बँक मॅनेजर, व्हॅल्यूअरसह २६ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बनावट कागदपत्र तयार करून बँकेत दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २ कोटी ७९ लाख ३०० रुपयांचे गृहकर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. भुसावळ शहरातील आनंदनगर भागात असलेल्या …

The post Loan scam : भुसावळात एसबीआयची कोट्यवधींची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading Loan scam : भुसावळात एसबीआयची कोट्यवधींची फसवणूक

Nashik : मैत्रिणीची पाच लाखांची फसवणूक ; मित्राला बेड्या

सिडको/नाशिक : पुढारी वृत्तसेव एका खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलीशी मैत्री करून तिचा विश्वास संपादन करीत तिच्याकडून सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी संशयित मित्रास अंबड पोलिसांनी अटक केली आहे. आकाश संजय शिलावट (22, रा. नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत अंबड पोलिसांनी सांगितले की, आकाशने महाविद्यालयात …

The post Nashik : मैत्रिणीची पाच लाखांची फसवणूक ; मित्राला बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मैत्रिणीची पाच लाखांची फसवणूक ; मित्राला बेड्या

नाशिक : पोलिस असल्याचे सांगून दोघा भामट्यांनी वृद्धास घातला गंडा

नाशिक : पोलिस असल्याचे सांगत दोघा भामट्यांनी वृद्ध व्यक्तीस गंडा घातला. भामटे वृद्ध व्यक्तीकडील 60 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना लोखंडे मळा येथील हनुमंतानगर परिसरात घडली. पंढरीनाथ महादू जाधव (72, रा. हनुमंतानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते बुधवारी (दि.17) दुपारी 2 च्या सुमारास जेवण करून घराबाहेर पायी फिरत होते. त्यावेळी दुचाकीवरून दोन संशयित …

The post नाशिक : पोलिस असल्याचे सांगून दोघा भामट्यांनी वृद्धास घातला गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस असल्याचे सांगून दोघा भामट्यांनी वृद्धास घातला गंडा

नाशिक : बनावट कागदपत्रांच्या आधारे इन्शुरन्स कंपनीलाच घातला गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाहनाच्या इन्शुरन्स पॉलिसीच्या कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून पॉलिसी वैध असल्याचे भासवून त्याचा वापर न्यायालयात करीत इन्शुरन्स कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिटी सेंटर मॉलजवळील एका वाहनविक्रीच्या मॉलमध्ये 16 जुलै 2017 रोजी हा प्रकार घडला होता. झहीर अजगर खान (40, रा. भायखळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित …

The post नाशिक : बनावट कागदपत्रांच्या आधारे इन्शुरन्स कंपनीलाच घातला गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बनावट कागदपत्रांच्या आधारे इन्शुरन्स कंपनीलाच घातला गंडा

नाशिकमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये डॉक्टरसह जागामालक आणि महिलेस लाखोंचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये संशयित भामट्यांनी डॉक्टरसह जागामालक आणि महिलेस गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यांमध्ये संबंधितांनी फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. डॉ. गौरव अशोकराव गिते (33, रा. एम. एच. बी. कॉलनी, सातपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित कमलेश टिकमदास तेजवाणी (रा. इंदिरानगर) यांनी मार्च 2021 मध्ये आर्थिक गंडा …

The post नाशिकमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये डॉक्टरसह जागामालक आणि महिलेस लाखोंचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये डॉक्टरसह जागामालक आणि महिलेस लाखोंचा गंडा

Jalgaon : ‘लकी ड्रॉ’ च्या नावाखाली जळगावच्या तरुणाला ४३ हजाराचा गंडा

जळगाव : शहरातील तरूणाला लकी ड्रॉ लागल्याचे सांगून ४३ हजार ४५० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Prabhas-Anushka : ‘बाहुबली’नंतर हे साऊथ स्टार पुन्हा एकत्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसएमआयडी महाविद्यालय परिसरातील रहिवासी हेमंत गुलाब चौधरी (वय-३४) यांच्या मोबाईलवर २८ जून रोजी एक मॅसेज …

The post Jalgaon : 'लकी ड्रॉ' च्या नावाखाली जळगावच्या तरुणाला ४३ हजाराचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : ‘लकी ड्रॉ’ च्या नावाखाली जळगावच्या तरुणाला ४३ हजाराचा गंडा