नाशिक : वर्क फ्रॉम होम’च्या आमिषाने गृहिणीची 18 लाखांची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून संसारास आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न एका गृहिणीस महागात पडला. भामट्याने पैसे देण्याच्या बहाण्याने गृहिणीकडून ३ ते २७ मार्च या कालावधीत तब्बल १८ लाख १८ हजार ३५४ रुपये घेऊन गृहिणीची फसवणूक केली आहे. या प्रकरणी गृहिणीने सायबर पोलिस ठाण्यात भामट्यांविरोधात फसवणुकीसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार फिर्याद दाखल केली आहे. खुटवडनगर …

The post नाशिक : वर्क फ्रॉम होम'च्या आमिषाने गृहिणीची 18 लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वर्क फ्रॉम होम’च्या आमिषाने गृहिणीची 18 लाखांची फसवणूक

नाशिक : सोशल मीडियावरील मैत्रिणीने लावला २४ लाखांचा चुना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर ओळख झालेल्या महिलेने शहरातील ५२ वर्षीय व्यक्तीस ३४ लाख २५ हजार ३०० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. जानेवारी ते मार्च महिन्यात हा प्रकार घडला असून, त्या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भामट्यांविरोधात फसवणुकीसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एन. टी. भामरे (रा. गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, …

The post नाशिक : सोशल मीडियावरील मैत्रिणीने लावला २४ लाखांचा चुना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोशल मीडियावरील मैत्रिणीने लावला २४ लाखांचा चुना

Nashik Crime : पाच कोटी रुपयांचा बनावट डीडी देऊन फसवलं, सहा जणांविरुद्ध गुन्हा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नवीन सोलर प्लांट तयार करण्याकरिता लोन देण्याचे आमिष दाखवून पंचक-जेलरोड येथील एका इसमास पाच कोटी रुपयांचा बनावट डीडी देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश उत्तम बोराडे यांनी या संदर्भात उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. …

The post Nashik Crime : पाच कोटी रुपयांचा बनावट डीडी देऊन फसवलं, सहा जणांविरुद्ध गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : पाच कोटी रुपयांचा बनावट डीडी देऊन फसवलं, सहा जणांविरुद्ध गुन्हा

नाशिक : लकी ड्रॉमधून ट्रॅक्टरचे गिफ्ट लागल्याचे सांगून शेतकऱ्याची फसवणूक

नगरसूल (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील खरवंडी येथील शेतकऱ्याला लकी ड्रॉमधून ट्रॅक्टरचे गिफ्ट लागल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या संशयित अरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. १ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७ च्या सुमारास योगेश हरिभाऊ झाल्टे (३५, रा. खरवंडी, ता. येवला) हे त्यांच्या घरी असताना संशयित आरोपीने फिर्यादीस कुलस्वामिनी सेल्स मार्केटिंग बिझनेस प्रा. लि. गृहयोजना …

The post नाशिक : लकी ड्रॉमधून ट्रॅक्टरचे गिफ्ट लागल्याचे सांगून शेतकऱ्याची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लकी ड्रॉमधून ट्रॅक्टरचे गिफ्ट लागल्याचे सांगून शेतकऱ्याची फसवणूक

नाशिक : नोकरीचे आमिष दाखवून 2 कोटी 76 लाखांचा गंडा 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नातलगांना नोकरी लावून देतो, गुंतवणुकीवर आकर्षक परतावा असे आमिष दाखवून 2 कोटी ७६ लाख रुपये घेत गंडा घातल्या प्रकरणी एकाविरोधात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित सुशील भालचंद्र पाटील (३५, रा. मधुबन कॉलनी, मखमलाबाद नाका) याला अटक केली आहे. अनिला अशोक आव्हाड (रा. लॅमरोड) …

The post नाशिक : नोकरीचे आमिष दाखवून 2 कोटी 76 लाखांचा गंडा  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नोकरीचे आमिष दाखवून 2 कोटी 76 लाखांचा गंडा 

नाशिक : दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून 20 लाखांची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ११ महिन्यात गुंतवणूकीवर दुप्पट परतावा देण्याचे आमीष दाखवून दोघांनी मिळून एकास २० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रदीप नामदेव मंडळ (४५, रा. श्रमिक नगर, सातपूर) यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अविनाश विनोद सुर्यवंशी (रा. लासलगाव, ता. निफाड) व ईशा जैस्वाल यांच्याविरोधात फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे. प्रदीप यांच्या …

The post नाशिक : दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून 20 लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून 20 लाखांची फसवणूक

नाशिक : महिलेला 5 लाखांचा गंडा घालणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सोशल मीडियावर प्राॅडक्टची जाहिरात करून व्यवसायवृद्धी करून देण्याचे आमिष दाखवून भामट्याने शहरातील महिला व्यावसायिकाला पाच लाख रुपयांचा गंडा घातला होता. या प्रकरणात सायबर पोलिसांनी तपास करून उत्तर प्रदेशमधून एका संशयिताला अटक केली आहे. या संशयित भामट्याने सप्टेंबर २०२२ मध्ये सविता अविनाश पवार (रा. नाशिक) यांना ५ लाख १३ हजार २०० रुपयांना …

The post नाशिक : महिलेला 5 लाखांचा गंडा घालणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिलेला 5 लाखांचा गंडा घालणारा गजाआड

नाशिक : तांदूळ, मैदा निर्यातीचे आमिष ; राईस मिल संचालकाला ८० लाखांचा गंडा

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा परदेशात भाव वाढले असल्यामुळे तांदूळ, मैदा आदी निर्यात केल्यास मोठा नफा होईल असे आमिष दाखवून बोरिवली मुंबई येथील दोघांनी इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील योगेश्‍वर राईस मिलचे संचालक माधव लक्ष्मण काळे (वय ६३) यांची तब्बल ८० लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत माधव …

The post नाशिक : तांदूळ, मैदा निर्यातीचे आमिष ; राईस मिल संचालकाला ८० लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तांदूळ, मैदा निर्यातीचे आमिष ; राईस मिल संचालकाला ८० लाखांचा गंडा

नाशिक : तारण दागिने सोडविण्याच्या नावाखाली फसविणारा ठकसेन गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तारण दागिने सोडवण्यासाठी पैशांची मागणी करीत गंडा घालणाऱ्या संशयितास खंडणीविरोधी पथकाने गोल्फ क्लब मैदानाजवळून ताब्यात घेतले. प्रथमेश ऊर्फ गुच्छा श्याम पाटील (२५, रा. जुने नाशिक) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पंचवटी व गंगापूर पोलिसांत फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. संशयित प्रथमेशच्या मोबाइलमध्ये बजाज फायनान्सकडे २ लाख रुपयांचे सोने तारण ठेवल्याची एक …

The post नाशिक : तारण दागिने सोडविण्याच्या नावाखाली फसविणारा ठकसेन गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तारण दागिने सोडविण्याच्या नावाखाली फसविणारा ठकसेन गजाआड

नाशिक : तिघांनी मिळून महिलेला घातला 20 लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवून तिघांनी मिळून महिलेला २० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी स्वाती जनार्दन गामणे (रा. सिन्नर) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात संशयित नंदकिशोर काशीनाथ गरकळ, सुमित नंदकिशोर गरकळ व हृषिकेश गरकळ (तिघे रा. नायगाव, ता. सिन्नर) यांच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. स्वाती यांच्या फिर्यादीनुसार, …

The post नाशिक : तिघांनी मिळून महिलेला घातला 20 लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तिघांनी मिळून महिलेला घातला 20 लाखांचा गंडा