खडसेंनी स्वत: मंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांच्याकडून घेण्यात आला : गिरीश महाजन

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी स्वतः राजीनामा दिला नव्हता  त्यांच्याकडून तो घेण्यात आला होता, असा दावा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज ( दि. २५ ) केले.  भूखंड घोटाळाप्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली होती. यावर  …

The post खडसेंनी स्वत: मंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांच्याकडून घेण्यात आला : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading खडसेंनी स्वत: मंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांच्याकडून घेण्यात आला : गिरीश महाजन

खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले; गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : संजय राऊत यांनी खोक्यांवरही एसआयटी लावायला हवी, अशी टीका केली आहे. यावरून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला. खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले, असे गुलाबराव पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. नागपूर एनआयटी भूखंड घोटाळ्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री …

The post खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले; गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले; गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका

शिक्षकांच्या मुलाने कोट्यवधींची मालमत्ता कुठून आणली; खडसेंची महाजनांवर टीका

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. नोट बंदीच्या काळात तुम्ही काय केलं? हे सर्वांना माहिती आहे. मला जास्त बोलायला लावू नका, असा इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिला. मात्र त्यानंतर एकनाथ खडसे यांचा देखील पारा चांगलाच चढला. त्यांनी देखील गिरीश महाजनांवर …

The post शिक्षकांच्या मुलाने कोट्यवधींची मालमत्ता कुठून आणली; खडसेंची महाजनांवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading शिक्षकांच्या मुलाने कोट्यवधींची मालमत्ता कुठून आणली; खडसेंची महाजनांवर टीका

Girish Mahajan : नोटबंदीमध्ये तुम्ही काय धंदे केले हे सर्व मला माहिती, महाजनांचा खडसेंना इशारा

जळगाव : जळगाव दूध महासंघाच्या निवडणुकीवरुन सध्या वातावरण पेटले आहे. गेली काही दिवस एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात वाद सुरू आहे. यातच गिरीश महाजन यांनी खडसेंना लक्ष्य केले असून नोटबंदीच्या काळात तुम्ही काय धंदे केले, हे सर्व मला माहिती असून, बोलण्यास भाग पाडू नका, असा थेट इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिला …

The post Girish Mahajan : नोटबंदीमध्ये तुम्ही काय धंदे केले हे सर्व मला माहिती, महाजनांचा खडसेंना इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading Girish Mahajan : नोटबंदीमध्ये तुम्ही काय धंदे केले हे सर्व मला माहिती, महाजनांचा खडसेंना इशारा

आता एकनाथ खडसेंचे कारनामे बाहेर येणार; गिरीश महाजन यांचा इशारा

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : शहरातील रस्त्यांच्या भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांवर आरोप केले होते. शहरातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत जिल्ह्यातील मंत्र्यांच्या काही ठेकेदारांना कामे दिल्या जात असल्याचा आरोप खडसे यांनी नाव न घेता गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यावर केला. खडसेंच्या या आरोपाला मंत्री गुलाबराव पाटील …

The post आता एकनाथ खडसेंचे कारनामे बाहेर येणार; गिरीश महाजन यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading आता एकनाथ खडसेंचे कारनामे बाहेर येणार; गिरीश महाजन यांचा इशारा

Girish Mahajan : चौकशी झाल्यानंतर कोण कोणाच्या उरावर बसणार आहे ते ठरवा

धुळे : पुढारी वृत्तसेवा न्यायालयाने एसीबीला फेर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एकदा ही चौकशी होऊन जाऊ द्या. त्यानंतर कोण कोणाच्या उरावर बसणार आहे, ते ठरवा. अशी टीका धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर केली आहे. जळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात महाविकास आघाडीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी त्यांना …

The post Girish Mahajan : चौकशी झाल्यानंतर कोण कोणाच्या उरावर बसणार आहे ते ठरवा appeared first on पुढारी.

Continue Reading Girish Mahajan : चौकशी झाल्यानंतर कोण कोणाच्या उरावर बसणार आहे ते ठरवा

गिरीश महाजन यांनी दिले महायुतीचे संकेत

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्ता समीकरणे सतत बदलत असून मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्याने महायुतीची चर्चा सुरू झाली आहे. राजकारणात काहीही अशक्य नसते, असे सांगून भाजप नेते तसेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीचे संकेत दिले आहेत. एका खासगी कार्यक्रमानिमित्त गिरीश …

The post गिरीश महाजन यांनी दिले महायुतीचे संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading गिरीश महाजन यांनी दिले महायुतीचे संकेत

गणपती विसर्जन मिरवणूकीची गिरीश महाजन यांनी ढोल वाजत केली सुरूवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथे द्वारका येथून गणपती विसर्जन मुख्य मिरवणूकीची ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ढोल, ताशांच्या निनादात उत्साहात सुरूवात झाली. मिरवणूकीत अग्रस्थानी नाशिक महानगरपालिकेचा शासकीय मानाच्या गणपतीसह शहरातील 23 गणपती मंडळे सहभागी आहेत. सार्वजनिक उत्सवात दाखल गुन्हे शासनाने घेतले मागे गिरीश महाजन म्हणाले की, …

The post गणपती विसर्जन मिरवणूकीची गिरीश महाजन यांनी ढोल वाजत केली सुरूवात appeared first on पुढारी.

Continue Reading गणपती विसर्जन मिरवणूकीची गिरीश महाजन यांनी ढोल वाजत केली सुरूवात

राजकीय सूडबुद्धीतून दूध संघावर कारवाई: एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर टीका

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा दूध संघात कर्मचारी भरतीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, यासाठी ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेण्यात आली असून अद्याप कुठल्याही उमेदवारास नियुक्ती करण्यात आलेली नाही, त्यामुळे भ्रष्टाचार करण्याचा विषयच येत नाही. नियमानुसार संचालक मंडळ बरखास्त करण्यासाठी संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप किंवा चौकशी व्हायला हवी होती. मात्र अशी कुठलीही परिस्थिती नसताना दूध संघावर प्रशासक …

The post राजकीय सूडबुद्धीतून दूध संघावर कारवाई: एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading राजकीय सूडबुद्धीतून दूध संघावर कारवाई: एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर टीका